Weather Update : ‘या’ दिवशी राज्यातून मान्सूनची माघार; आज मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, कोकणात पाऊस लावणार हजेरी

Heavy Rain

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यातल्या अनेक भागात काल पावसाने (Weather Update) हजेरी लावली. विशेषतः: संध्याकाळनंतर आलेलया पावसामुळे अनेकांची धांदल उडाली. लातूर, परभणी, नांदेड आणि हिंगोली जिल्ह्यात पावसानं चांगलीच हजेरी लावली त्यामुळे काढणीला आले सोयाबीनसह अनेक पिकांचे नुकसान झाले आहे. शेतशिवारात पाणी साठले आहे. आज ( ३०) मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, कोकणात विजांसह पावसाची शक्यता आहे. उर्वरित … Read more

Weather Update : राज्यात सर्वदूर पावसाची शक्यता ; आज ‘या’ भागाला यलो अलर्ट

rain

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यातल्या बऱ्याच भागांमध्ये काल ढगाळ वातावरण राहिले. काही भागात मात्र हलक्या स्वरूपाचा पाऊस (Weather Update) पडला. दरम्यान आज दिनांक २९ सप्टेंबर रोजी राज्यात सर्वदूर पावसाचा अंदाज अव्यक्त करण्यात आला आहे. आज कोकण मध्य महाराष्ट्र , मराठवाडा विदर्भासह अनेक जिल्ह्यांमध्ये विजांसह पाऊस पडण्याची शक्यता आहे. हवामान स्थिती वायव्य बंगालच्या उपसागरात (Weather Update) … Read more

Weather Update : आज राज्यातील ‘या’ भागात विजांसह पाऊस पडण्याची शक्यता…

Rain

हॅलो कृषी ऑनलाईन : शेतकरी मित्रांनो कालपासून राज्यात पुन्हा पावसाला (Weather Update) पोषक हवामान तयार झाले आहे. तर राज्यात काही भागात ढगाळ हवामान असून काही भागात हलका पाऊस पडतो आहे. आज ( २८) उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यात विजांसह पावसाची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. तर उर्वरित राज्यात तुरळक ठिकाणी हलक्या सरींचा अंदाज हवामान विभागाने … Read more

Weather Update : राज्यात ढगाळ वातावरण; ‘या’ भागात मेघगर्जनेसह पावसाची शक्यता

Rain

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यातील बहुतांशी भागात सध्या ढगाळ हवामान अनुभवायला मिळत आहे. तर तुरळक ठिकाणी पावसाच्या सरी काल बरसल्या. राज्यात पुन्हा एकदा पावसाला (Weather Update) पोषक हवामान निर्माण झाले आहे. दरम्यान आज दिनांक २७ सप्टेंबर रोजी सकाळी नोंदवलेल्या निरीक्षणानुसार मुंबई, ठाणे, पालघर , पुणे नाशिक, अहमदनर, रायगड, उस्मानाबाद दक्षिण पूर्व विदर्भात ढगाळ हवामानाची नोंद … Read more

Weather Update : राज्यात बहुतांशी ढगाळ वातावरण; ‘या’ भागाला आज यलो अलर्ट

Rain

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यात सध्या बहुतांशी भागात पावसाने (Weather Update) उघडीप दिली आहे तर काही भागात ढगाळ हवामान आहे. तर तुरळक ठिकाणी हलक्या ते माध्यम स्वरूपाच्या सरी बरसत आहेत. दरम्यान हवामान खात्याकडून वर्तवल्या अंदाजानुसार आज (२६) पूर्व मराठवाड्यात विजांसह पावसाची शक्यता आहे. हवामान स्थिती उत्तर पंजाब आणि परिसरावर कमी दाबाचे क्षेत्र सक्रिय असून, त्याला … Read more

मान्सून निरोप घेणार! शेतकऱ्यांनी काय करावे नियोजन ?

Weed Control

हॅलो कृषी ऑनलाईन : हवामान विभागाने 5 ते 10 ऑक्टोबर दरम्यान मान्सून महाराष्ट्राचा निरोप घेणार असल्याची माहिती दिली आहे. मान्सून वेळेत परतत आहे. त्यामुळं शेतकऱ्यांनी आता नेमकी कोणती कामं करावीत. पिकांच्या बाबतीत शेतकऱ्यांनी काय नियोजन करावं यासंदर्भातील माहिती ज्येष्ठ हवामान तज्ज्ञ माणिकराव खुळे यांनी एका मराठी वृत्तवाहिनीशी बोलताना दिली आहे. कांद्याची लागवड : साधारणात: बियाणे … Read more

Weather Update : पूर्व विदर्भात विजांसह पावसाची शक्यता; उर्वरित राज्यात ढगाळ हवामान

Weather Update

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यात बहुतांशी भागात पावसाने (Weather Update) उघडीप दिली आहे. मध्य भारतातील कमी दाब क्षेत्र निवळल्यानंतर राज्यात पावसाचा जोरही कमी झाला आहे. अनेक ठिकाणी पावसाने उघडीप दिल्याने उन्हाचा चटकाआणि उकाड्यात वाढ झाली आहे. पाऊस कमी झाल्याने शेतीच्या कामांना वेग आला आहे. हवामान स्थिती मॉन्सूनने (Monsoon) वायव्य भारतातून परतीचा प्रवास सुरू केला असून, … Read more

Weather Update : राज्यात आज मुख्यतः पावसाची उघडीप मात्र ‘या’ भागाला यलो अलर्ट

Weather Update

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यातील बहुतांशी भागात पावसाने (Weather Update) उघडीप दिली आहे तर काही भागात मात्र हलक्या ते माध्यम स्वरूपाच्या सारी बरसत आहेत.दरम्यान आज (ता. २३) विदर्भात विजांसह पावसाची शक्यताआहे. तर उर्वरित राज्यात मुख्यतः उघडीपीसह हलक्या पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. हवामान स्थिती मॉन्सूनने वायव्य (Weather Update) भारतातून परतीचा प्रवास सुरू केला असून, … Read more

Weather Update : आज विदर्भ, मराठवाड्यासह मध्य महाराष्ट्रात पावसाचा अंदाज

rain

हॅलो कृषी ऑनलाईन : शेतकरी मित्रांनो, राज्यातल्या काही भागात पावसाने (Weather Update ) उघडीप दिली आहे. तर काहीच भागात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस कोसळतो आहे. आज सकाळी रडार द्वारे नोंदवलेल्या निरीक्षणानुसार मुंबई, ठाणे, पालघर भागात हलक्या सारी बरसत आहेत. तर आज रत्नागिरी, पुणे, सातारा आणि विदर्भाच्या काही भागात हलक्या स्वरूपाचा पाऊस होण्याचाही शक्यता आहे. … Read more

Weather Update : मान्सून परतीला पोषक हवामान; पुणे, सोलापूरसह आज ‘या’ भागाला हवामान खात्याकडून यलो अलर्ट

Weather Update

हॅलो कृषी ऑनलाईन :  राज्यात बहुतांशी ठिकणी काल (१९) पावसाने (Weather Update ) उघडीप दिलेली पाहायला मिळाली. तर काही ठिकाणी माध्यम ते हलक्या स्वरूपाच्या सरी कोसळल्या तर काही ठिकाणी ढगाळ हवामान अनुभवायला मिळाले. मुंबईसह ठाणे परिसरात पावसानं चांगली हजेरी लावल्याचे पाहायला मिळाले . त्याचबरोबर, पालघर, नंदूरबार, औरंगाबाद या जिल्ह्यातही पावसानं हजेरी लावली. दरम्यान आज सकाळपासून … Read more

error: Content is protected !!