Weather Update : राज्यातील ‘या’ भागात आज विजा, मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज

rain

हॅलो कृषी ऑनलाईन : मागील दोन तीन दिवसांपासून राज्यात परतीच्या पावसाने चांगलीच दाणादाण उडवली असून त्यामुळे ऐन काढणीस आलेल्या खरीप पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. राज्यातील अनेक भागात काल विजांसह पावसाने (Weather Update) हजेरी लावली. दरम्यान आज दिनांक ८ रोजी देखील सर्वदूर पावसाचा अंदाज असून तुरळक ठिकाणी वीज आणि मेघगर्जनेसह पाऊस होण्याची शक्यता हवामान खात्याकडून … Read more

Weather Update : जाताजाता दाणादाण ! आजही राज्यात सर्वदूर पावसाची शक्यता

Rain

हॅलो कृषी ऑनलाईन : मान्सून (Monsoon) परतीच्या प्रवासाला लागला असताना देखील राज्यात पावसाने दमदार हजेरी लावली आहे. पुण्यासह काल(६) राज्यातल्या अनेक भागात मुसळधार पावसाने (Wether Update)  हजेरी लावली. त्यामुळे संध्याकाळनंतर अनेकांची धांदल उडाली. शिवाय आज सकाळपासून देखील ढगाळ वातावरण असून आज देखील राज्यात सर्वदूर पाऊस पडण्याची शक्यता भारतीय हवामान खात्याने वर्तविली आहे. परतीच्या पावसामुळे काढणीस … Read more

Weather Update : शेतमाल जपा ! आज राज्यातील ‘या’ भागात विजांसह पावसाची शक्यता ; 21 जिल्ह्यांना यलो अलर्ट

Rain

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यातल्या अनेक भागात काल (५) संध्याकाळनंतर पावसाने हजेरी (Weather Update) लावली. दरम्यान आज सकाळपासून अनेक भागात ढगाळ वातावरण असून आजही राज्यातल्या अनेक भागात विजांसह पाऊस होण्याची शक्यता असून ‘या’ भागाला हवामान खात्याकडून यलो अलर्ट देण्यात आला आहे. आज सकाळी नोंदवण्यात आलेल्या निरीक्षणानुसार पुण्यातील घाटमाथ्यावर तसेच मुंबई वर देखील ढगांची दाटी झाली … Read more

Weather Update : राज्यात बहुतांशी पावसाची उघडीप; ‘या’ भागात मात्र पावसाची शक्यता

Weather Update

हॅलो कृषी ऑनलाईन : पावसाने उघडीप दिल्याने राज्यात उन्हाचा चटका वाढला (Weather Update) आहे. यातच पावसाला पोषक वातावरण असल्याने आज (५) विदर्भ, मराठवाड्यात विजा, मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे. उर्वरित राज्यात आकाश ढगाळ राहून, उन्हाचा चटका, उकाडा कायम राहण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. हवामान स्थिती उत्तरकशी, नाझियाबाद, आग्रा, ग्वालियर, रतलाम, भारूच पर्यंतच्या भागातून मॉन्सून (Weather … Read more

Weather Update : राज्यात 123% पाऊस ! आज ‘या’ भागात विजांसह लावणार हजेरी

Rain

हॅलो कृषी ऑनलाईन : मान्सून परतीच्या प्रवासाला लागला आहे. पुण्यासह राज्यातलया अनेक भागात काल विजांच्या कडकडाट आणि वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाने (Weather Update) हजेरी लावली. मुंबईसह ठाणे परिसरात हलका ते मध्यम स्वरुपाच्या पाऊस झाला. तसेच कोल्हापूर जिल्ह्यात पावसाचा रुद्रावतार पाहायला मिळाला. वादळी वाऱ्यामुळं अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडली आहेत. त्यामुळं वाहतुकीवर परिणाम झाला. हवामान खात्याने … Read more

Weather Update : ‘या’ दिवशी राज्यातून मान्सूनची माघार; आज मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, कोकणात पाऊस लावणार हजेरी

Heavy Rain

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यातल्या अनेक भागात काल पावसाने (Weather Update) हजेरी लावली. विशेषतः: संध्याकाळनंतर आलेलया पावसामुळे अनेकांची धांदल उडाली. लातूर, परभणी, नांदेड आणि हिंगोली जिल्ह्यात पावसानं चांगलीच हजेरी लावली त्यामुळे काढणीला आले सोयाबीनसह अनेक पिकांचे नुकसान झाले आहे. शेतशिवारात पाणी साठले आहे. आज ( ३०) मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, कोकणात विजांसह पावसाची शक्यता आहे. उर्वरित … Read more

Weather Update : राज्यात सर्वदूर पावसाची शक्यता ; आज ‘या’ भागाला यलो अलर्ट

rain

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यातल्या बऱ्याच भागांमध्ये काल ढगाळ वातावरण राहिले. काही भागात मात्र हलक्या स्वरूपाचा पाऊस (Weather Update) पडला. दरम्यान आज दिनांक २९ सप्टेंबर रोजी राज्यात सर्वदूर पावसाचा अंदाज अव्यक्त करण्यात आला आहे. आज कोकण मध्य महाराष्ट्र , मराठवाडा विदर्भासह अनेक जिल्ह्यांमध्ये विजांसह पाऊस पडण्याची शक्यता आहे. हवामान स्थिती वायव्य बंगालच्या उपसागरात (Weather Update) … Read more

Weather Update : आज राज्यातील ‘या’ भागात विजांसह पाऊस पडण्याची शक्यता…

Rain

हॅलो कृषी ऑनलाईन : शेतकरी मित्रांनो कालपासून राज्यात पुन्हा पावसाला (Weather Update) पोषक हवामान तयार झाले आहे. तर राज्यात काही भागात ढगाळ हवामान असून काही भागात हलका पाऊस पडतो आहे. आज ( २८) उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यात विजांसह पावसाची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. तर उर्वरित राज्यात तुरळक ठिकाणी हलक्या सरींचा अंदाज हवामान विभागाने … Read more

Weather Update : राज्यात ढगाळ वातावरण; ‘या’ भागात मेघगर्जनेसह पावसाची शक्यता

Rain

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यातील बहुतांशी भागात सध्या ढगाळ हवामान अनुभवायला मिळत आहे. तर तुरळक ठिकाणी पावसाच्या सरी काल बरसल्या. राज्यात पुन्हा एकदा पावसाला (Weather Update) पोषक हवामान निर्माण झाले आहे. दरम्यान आज दिनांक २७ सप्टेंबर रोजी सकाळी नोंदवलेल्या निरीक्षणानुसार मुंबई, ठाणे, पालघर , पुणे नाशिक, अहमदनर, रायगड, उस्मानाबाद दक्षिण पूर्व विदर्भात ढगाळ हवामानाची नोंद … Read more

Weather Update : राज्यात बहुतांशी ढगाळ वातावरण; ‘या’ भागाला आज यलो अलर्ट

Rain

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यात सध्या बहुतांशी भागात पावसाने (Weather Update) उघडीप दिली आहे तर काही भागात ढगाळ हवामान आहे. तर तुरळक ठिकाणी हलक्या ते माध्यम स्वरूपाच्या सरी बरसत आहेत. दरम्यान हवामान खात्याकडून वर्तवल्या अंदाजानुसार आज (२६) पूर्व मराठवाड्यात विजांसह पावसाची शक्यता आहे. हवामान स्थिती उत्तर पंजाब आणि परिसरावर कमी दाबाचे क्षेत्र सक्रिय असून, त्याला … Read more

error: Content is protected !!