Weather Uodate : ‘या’ जिल्ह्यांना अतिवृष्टीचा धोका नाही…! जाणुन घ्या तुमच्या जिल्ह्याचा आहे का समावेश ?

Rain

हॅलो कृषी ऑनलाईन : भारतीय हवामान विभागाने कोकण आणि मध्य महाराष्ट्राला पुढील दोन ते तीन दिवसांसाठी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. पुढील दोन तीन दिवसांकरिता पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, पुणे, रत्नागिरी, सातारा, कोल्हापूर, सिंधुदुर्ग,अमरावती या जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस होणार असल्याची माहिती हवामान खात्याने दिली आहे. Severe weather warnings issued by IMD for Maharashtra … Read more

विदर्भात ढगाळ वातावरण, पुण्यासह ‘या’ जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता

Heavy Rainfall

हॅलो कृषी ऑनलाईन : मागील तीन आठवड्यांपासून राज्यात पावसाचा खोळंबा झाला आहे. परिणामी राज्यातील शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ होताना दिसत आहे. पेरणीसाठी शेतकऱ्यांना अजूनही चांगल्या पावसाची प्रतीक्षा आहे. जून महिन्याच्या सुरुवातीला दिमाखात आगमन केलेल्या पावसानं मागील वीस दिवसांपासून राज्यात दडी मारली आहे. दरम्यानच्या काळात राज्यात काही ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या सरी कोसळल्या आहेत. पण राज्यात … Read more

शेतकऱ्यांनो 17 जूनपर्यंत पेरण्या टाळा ; 5 दिवस मुंबईसह ‘या’ जिल्ह्यांत अतिमुसळधार पावसाचा इशारा

Rain

हॅलो कृषी ऑनलाईन : मागील काही दिवसांपासून पावसाने राज्यात चांगलाच जोर पकडला आहे. त्यासोबतच शेतकऱ्यांची शेतीसाठी लगबग चालू आहे. काल दहा जूनला संपूर्ण राज्य मान्सूनने व्यापले आहे. मागील दोन दिवसांपासून मुंबईत पावसाने कहर केला होता मात्र आज मुंबईत काही प्रमाणात पावसाचा जोर ओसरला आहे. परंतु पुढील पाच दिवस मुंबईसह राज्यात अनेक ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार … Read more

मान्सून दाखल, महाबीजकडून शेतकऱ्यांना बियाण्याचं वाटप कधी ? रासायनिक खतांचाही तुटवडा

mahabeej

हॅलो कृषी ऑनलाईन: राज्यात मान्सून हजेरी लावली आहे. याबरोबरच शेतकऱ्यांची खरीप हंगामाची तयारी सुरू आहे. शेतकऱ्यांची सध्या पेरणीसाठी लगबग सुरू आहे मात्र मान्सून दाखल होऊन तीन दिवस होऊन गेले आहेत तरीदेखील महाबीज कडून परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना बियाणांचे वाटप करण्यात आलेले नाही. महाबीजच्या या भोंगळ कारभारामुळे पेरणी लांबली वर जाऊ शकते तर दुसरीकडं वाशिम मध्ये देखील … Read more

शेतकऱ्यांसाठी सुखदवार्ता ! मान्सून राज्यात दाखल, ‘या’ भागात बरसणार जोरदार सरी

farmer

हॅलो कृषी ऑनलाईन : शेतकरी राजा ज्या मान्सूनची आतुरतेनं वाट पाहत होता ती वेळ अखेर आली आणि मान्सून राज्यामध्ये दाखल झाल्याची माहिती हवामान विभागाने दिली आहे. शेतकऱ्यांची सध्या खरिपाच्या हंगामासाठी लगबग सुरू आहे. तीन जून रोजी मान्सून केरळमध्ये दाखल झाला होता.  आता मान्सूनने राज्यातही हजेरी लावली आहे त्यामुळे. शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. दरम्यान मागील दोन … Read more

शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी ! मान्सूनची वेगाने वाटचाल, तीन दिवसात अंदमानात धडकणार

Shetkari

हॅलो कृषी ऑनलाईन: देशातील महाराष्ट्र राज्यासह अनेक राज्यांमध्ये तौक्ते चक्रीवादळाने नुकतीच हजेरी लावली आहे. त्यानंतर आता शेतकरी ज्या बातमीची वाट पाहत असतो त्या मान्सून ची बातमी समोर आली आहे. अजूनही देशातील अनेक भागात मान्सूनच्या आगमनावर शेती केली जाते. नैऋत्य मोसमी वारे तीन दिवसात 21 मे म्हणजे शुक्रवारपर्यंत अंदमान बेटावर पोहोचण्याची शक्यता आहे. या शिवाय यामुळे … Read more

यंदा मान्सून सरासरी 98 टक्के ; ‘या’ कंपन्यातील गुंतवणुकीवर मोठ्या कमाईची संधी

Rain

हॅलो कृषी ऑनलाईन : यंदाच्या वर्षी एक जूनला केरळ मध्ये मान्सून हजेरी लावणार असा अंदाज हवामान विभागाकडून व्यक्त करण्यात आला आहे. जूनच्या पहिल्याच आठवड्यात केरळमध्ये मान्सून दाखल होईल तर दहा जून पर्यंत मान्सून तळ कोकणात दाखल होईल त्यानंतर 15 ते 20 जून दरम्यान उर्वरित महाराष्ट्र व्यापून टाकेल असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. एवढेच नाही … Read more

error: Content is protected !!