P M KISAN: अवघे 2 तास बाकी; शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार, 19 हजार 500 कोटी रुपये

हॅलो कृषी ऑनलाईन : शेतकऱ्यांसाठी आजचा श्रावण सोमवारचा दिवस अतिशय शुभ जाणार आहे. कारण आज पंतप्रधान नरेंद्र मोदी P M KISAN योजनेचा नववा हप्ता शतकऱ्यांच्या खात्यात जमा करणार आहेत. हा कार्यक्रम आज दुपारी बारा वाजून 30 मिनिटांनी सुरू होणार असून व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे पंतप्रधान नरेंद्र मोदी शेतकऱ्यांशी संवाद साधणार आहेत. 9. 75 करोड शेतकऱ्यांना मिळणार लाभ … Read more

PM Kisan च्या 9 व्या हप्ताची प्रतीक्षा करताय? चेक करा लाभार्थी आणि नाकारलेल्यांची Updated यादी

PM Kisan Yojana

हॅलो कृषी ऑनलाईन : लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात २००० जमा होणार आहेत. पंतप्रधान किसान सन्मान निधीचा ८ वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात आला आहे. आता PM KISAN योजनेच्या लाभार्थ्यांना प्रतीक्षा आहे ती या योजनेच्या ९व्या हप्त्याची. माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार या योजनेचा ९वा हप्ता येत्या ऑगस्ट महिन्यात जमा केला जाणार आहे. PM Kisan Samman Nidhi Yojana … Read more

शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार 4000 रुपये, 30 जूनपूर्वी करा नोंदणी

State Budget 2021

हॅलो कृषी ऑनलाईन : 14 मे रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी (PM किसान )प्रधानमंत्री किसान योजनेअंतर्गत शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये योजनेचा आठवा हप्ता 2000 रुपये जमा केला. देशातील काही शेतकऱ्यांच्या खात्यात हे पैसे जमा झाले आहेत. मात्र काही शेतकऱ्यांच्या खात्यात अद्याप पैसे जमा झालेले नाहीत. या योजनेकरिता आतापर्यंत नऊ कोटींपेक्षा जास्त शेतकऱ्यांनी रजिस्ट्रेशन म्हणजेच नोंदणी केली आहे. … Read more

अजूनही 7 कोटी लाभार्थी पी एम kisan योजनेच्या 8 व्या हप्त्यापासून वंचित, तपासा महत्वाच्या बाबी

Lemon Grass Plantation

हॅलो कृषी ऑनलाईन : 14 मे रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पी एम किसान योजनेचा आठवा हप्ता हा लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये जमा केला आहे. या योजनेअंतर्गत दोन हजार रुपयांचा आठवा हप्ता 9 कोटींहून अधिक लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात आला आहे. मात्र अद्यापही लाभार्थ्यांपैकी सात कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात हा पैसा जमा झालेला नाही. योजनेच्या वेबसाइटवर उपलब्ध असलेल्या … Read more

काळजी घ्या! बरं आहे का मग? PM मोदींचा लातूरच्या बाबासाहेब नराळे यांच्याशी संवाद

modi

हॅलो कृषी ऑनलाईन : अक्षय तृतीयाच्या शुभ मुहूर्तावर आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पी एम किसान योजनेचा आठवा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा केला. त्यावेळो व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनतेशी संवाद साधला. यावेळी बटन दाबून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 19 हजार कोटींहून अधिक रक्कम जमा केली. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सहा … Read more

PM Kisan योजनेचा ८ वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात, मोदींनी बटन दाबून केली रक्कम जमा

pm modi

हॅलो कृषी ऑनलाईन : अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर ‘पी एम किसान’ योजनेचा आठवा हप्ता आज शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे यामुळे व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज अकरा वाजता शेतकऱ्यांशी संवाद साधाला यावेळी 9.5 कोटी अधिक शेतकऱ्यांना त्यांच्या खात्यात 19 हजार कोटींहून अधिक रक्कम वळती केली गेली. बटन दाबून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शेतकऱ्यांच्या खात्यात … Read more

‘या’ शेतकऱ्यांना नाही मिळणार PM Kissan योजनेचा फायदा

PM Kisan Sanman Nidhi

हॅलो कृषी ऑनलाईन । पीएम किसान सम्मान निधीचा सातवा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आला आहे. बऱ्याच शेतकऱ्यांना पैसे जमा झाल्याचे मेसेज आले आहेत मात्र अनेकांच्या खात्यावर पैसे जमा झाले नाहीत. तर काही शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही आहे. त्याची काय कारणे आहेत. ते आपण जाणून घेवूया. PM Kisan Sanman Nidhi जर तुमच्या नावावर … Read more

किसान क्रेडिट कार्डवर मिळणाऱ्या कर्जावर नक्की किती व्याज लागतं, सबसिडीचा फायदा मिळवण्यासाठी शेतकऱ्यांनी काय करायला हवं?

Kisan Credit Card Online Apply

हॅलो कृषी ऑनलाईन | शेतकऱ्यांना कमी व्याज दरात कर्ज उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने केंद्र सरकारने पंतप्रधान किसान क्रेडीट कार्ड या योजनेची सुरुवात केली होती. या योजनेच्या माध्यमातून गरज पडल्यास शेतकरी बँकेतूनही कर्ज घेवू शकतात. यासोबतच पीक विमा आणि सुरक्षा मुक्त विमा देखील लाभार्थ्यांना मिळू शकतो. देशभरातील साधारण कोट्यावधी शेतकरी या कार्डचा वापर करताना पाहायला मिळतात. … Read more

PM Kissan Yojana | शेतकऱ्यांना मिळणार 36,000 रुपये पेन्शन; अशी करा नोंदणी

PM Kisan Yojana Registration Process

हॅलो कृषी ऑनलाईन | प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेंतर्गत देशामध्ये ११.५ कोटी ग्राहकांची नोंदणी करण्यात आली आहे. ३६ हजार रुपये पेन्शन असणाऱ्या मोदी सरकारच्या या योजनेचा शेतकरी आता दरवर्षी लाभ घेऊ शकतात. आणि विशेष म्हणजे यासाठी शेतकऱ्यांना कोणत्याच कागद पत्रांची विचारणा केली जाणार नाही आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे वृद्धकाळात ही योजना सगळ्यात महत्त्वाची आहे. केंद्रीय … Read more

error: Content is protected !!