जाणून घ्या हरभरा पेरणीच्या पद्धती आणि त्याचे फायदे

gram

हॅलो कृषी ऑनलाईन : खरीप हंगामात अतिवृष्टीने नुकसान झाले असले तरी शेतकरी रब्बीत तरी काही हाती लागेल या आशेने रब्बी पेरणीची तयारी करीत आहे. रब्बीत प्रामुख्याने घेतले जाणारे पीक म्हणजे हरभरा. आजच्या लेखात आपण हरभरा पेरणीच्या पद्धतींची माहिती घेणार आहोत. १) बीबीएफ प्लॅंटरद्वारे हरभरा पेरणी सोयाबीन पिकाच्या (Soybean Crop Sowing) पेरणीसाठी वापरल्या जाणाऱ्या बीबीएफ प्लँटर … Read more

रब्बी पिकाची पेरणी करण्यापूर्वी ही महत्वाची बातमी वाचा, मिळेल बंपर उत्पादन

Farmer

हॅलो कृषी ऑनलाईन : शेतकरी मित्रांनो, खरीप नंतर आता शेतकऱ्यांना वेध लागले आहेत ते रब्बी हंगामाचे. अनेक भागात शेते रिकामी झाली आहेत. तर रब्बी करिता शेत तयार करण्याचे काम सुद्धा सुरु आहे. चला तर मग आज जाणून घेऊया बिहार कृषी विज्ञान केंद्राचे (परसौनी) मृदा शास्त्रज्ञ आशिष राय यांचा सल्ला, जो ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्यात या … Read more

राज्यात परतीच्या पावसाचा धुमाकूळ; कशी घ्याल पिकांची काळजी ? जाणून घ्या

Soyabean

हॅलो कृषी ऑनलाईन : मराठवाडयात दिनांक 11 ऑक्टोबर रोजी औरंगाबाद जिल्हयात तूरळक ठिकाणी वादळीसाऱ्यासह मुसळधार पावसाची तर जालना, बीड, परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर व उस्मानाबाद जिल्हयात ; दिनांक 12 ऑक्टोबर रोजी औरंगाबाद, जालना, बीड, लातूर व उस्मानाबाद जिल्हयात तूरळक ठिकाणी वादळी वारा, मेघगर्जना, विजांचा कडकडाट, वाऱ्याचा वेग अधिक (ताशी 30 ते 40 कि.मी.) राहून हलक्या … Read more

रब्बी हंगामात ‘या’ 5 भाज्यांची लागवड करा; मिळेल नफा

हॅलो कृषी ऑनलाईन : देशातील बहुतांश राज्यांमध्ये खरीप पिकांची काढणी सुरू झाली आहे. अशा परिस्थितीत हंगामानुसार पिकांची लागवड करून नफा कमावता यावा यासाठी शेतकरी आता रब्बी हंगामातील पिके आपल्या शेतात लावण्याची तयारी करत आहेत. तुम्हालाही तुमच्या पिकातून चांगला नफा मिळवायचा असेल तर रब्बी हंगामात या भाज्यांची लागवड करून तुम्ही चांगले उत्पन्न मिळवू शकता. हिवाळा संपेपर्यंत … Read more

रब्बी ज्वारीची लागवड करताय ? जाणून घ्या कोणते वापराल वाण ? कशी कराल पेरणी ?

Jowar

हॅलो कृषी ऑनलाईन : शेतकरी मित्रांनो, खरिपातील पिके आता काढणीला आली आहेत. आता लावकारच शेतकरी रब्बी पिकांच्या लागवडीकडे लक्ष घालायला सुरुवात करतील. आजच्या लेखात आपण जाणून घेउया रब्बी ज्वारी चे वाण आणि पेरणीबाबत माहिती… रब्बी ज्वारी: १) हलक्या जमिनीत (खोली ३० सें.मी पर्यंत) फुले यशोमती, फुले अनुराधा, फुले माऊली या जातींची निवड करावी. २) मध्यम … Read more

रब्बी पिकांचे उत्पादन दुप्पट करण्यासाठी या 10 टिप्स फॉलो करा, कमी खर्चात तुम्हाला चांगला नफा मिळेल

farmer

हॅलो कृषी ऑनलाईन : भारतातील शेती ही खूप जुनी आणि जुनी परंपरा आहे, थोडक्यात सांगायचे तर हा भारतीय संस्कृतीचा एक अविभाज्य भाग आहे, पण ही परंपरा टिकवून ठेवण्यासाठी शेतकऱ्यांकडे योग्य आणि उत्कृष्ट माहिती असणे अत्यंत आवश्यक आहे. ज्याचा सध्या फार अभाव आहे. पण आजचा लेख आपल्या शेतकरी बांधवांसाठी खूप फायदेशीर ठरेल, कारण आजच्या लेखात आम्ही … Read more

कधीपर्यंत कराल रब्बी भुईमुगाची पेरणी? जाणून घ्या

Groundnut

हॅलो कृषी ऑनलाईन : शेतकरी मित्रांनो, खरिपाच्या पिकांची काढणीची वेळ जवळ आली असून लवकरच काढणी पूर्ण होईल. काही ठिकाणी रब्बी हंगामासाठी जमीन तयार केली जात आहे. जर तुम्ही यंदाच्या रब्बी हंगामात भुईमुगाची लागवड करणार असाल तर ही माहिती तुम्हाला नक्की उपयोगी पडेल. आजच्या लेखात रब्बी भुईमूग लागवडीविषयी जाणून घेऊया… रब्बी भुईमूग पिकाची पेरणी 30 सप्टेंबर … Read more

खरीप गेला, रब्बीचीही तीच अवस्था ; शेतकऱ्याने हरभरा उपटून फेकला

हॅलो कृषी ऑनलाईन : यंदाच्या वर्षी बदलत्या हवामानामुळे खरीप हंगामाचे मोठे नुकसान झाले. मात्र खरिपानंतर आता रब्बीच्या पिकांचीही तीच अवस्था झाली आहे. यंदाच्या रब्बी हंगामासाठी हरभऱ्याचा पेरा शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात केला होता. मात्र निसर्गाच्या लहरीपणाचा फटका मोठ्या प्रमाणात हरभरा पिकाला बसला आहे. नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी देखील हरभऱ्याची लागवड केली. मात्र किनवट तालुक्यातल्या शिवारात हरभऱ्याला फळधारणाच … Read more

रब्बीचा पेरा लांबला …! काय होईल उत्पादनावर परिणाम?

Rabbi Sowing

हॅलो कृषी ऑनलाईन : यंदाच्या वर्षी खरीप हंगाम सुरु झाल्यापासून आता कुठे पावसाने कुठे उघडीप दिली आहे. मात्र या बदलत्या हवामानाचा मोठा फटका हा कृषी क्षेत्राला बसला आहे. अवकाळी पावसामुळे खरीप पेरण्यांवर परिणाम झाला . रब्बीच्या पेरण्या उशिरा झाल्या. याचा एकूण परिणाम यंदाच्या वार्षिक उत्पादनावर होण्याची मोठी शक्यता आहे. राज्यातील मराठवाड्यात सध्या सरासरीच्या क्षेत्रावर पेरा … Read more

पेरणीचे फायदेशीर तंत्रज्ञान ,होते उत्पादनात वाढ आणि वेळेची बचत

हॅलो कृषी ऑनलाईन : सध्या शेतकरी पारंपरिक शेतीबरोबरच आधुनिक शेती करण्याकडे बऱ्याच शेतकऱ्यांचा कल दिसून येतो आहे. शेतात आता पूर्वीप्रमाणे मानवी आणि जनावरांकडून केली जाणारी कामे ही यंत्रांकडून केली जातात. सध्या शेतकऱ्यांची रब्बीच्या पेरणीची लगबग सुरु आहे. लासलगाव तालुक्यातील खेडले येथील शेतकरी निलेश घोटेकर यांनी एका नव्या तंत्रानुसार एका एकर मध्ये कांद्याची पेरणीचे केली आहे. … Read more

error: Content is protected !!