कारखाने खुशाल सुरु करा; पण मागच्या वर्षीच्या थकीत FRP चं काय? : राजू शेट्टींचा सरकारला सवाल

raju shetti

हॅलो कृषी ऑनलाईन : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्याक्षतेखाली झालेल्या बैठकीत यंदाचा ऊस गाळप हंगाम १५ ऑक्टोबर पासून सुरु होणार असल्याचे जाहीर करण्यात आले. यंदाचा गळीत हंगाम तर जाहीर झाला मात्र मागच्या वर्षीच्या थकीत FRP चं काय असा सवाल स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी सरकारला केला आहे. शिवाय थकीत FRP चे 900 कोटींसह, … Read more

मुख्यमंत्री होऊन अडीच महिने झालं तरी ते फक्त दही हंडीच फोडतायेत, राजू शेट्टींचा एकनाथ शिंदेंना टोला

Raju Shetti

हॅलो कृषी ऑनलाईन : सध्या महाराष्ट्रात सुरु असलेल्या राजकारणाचा दर्जा रसातळाला गेला आहे. सर्वसामान्य माणसाला देखील याची किळस येऊ लागली आहे. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होऊन अडीच महिने झालं, पण ते फक्त दही हंडीच फोडत असल्याचि टीका राजू शेट्टी यांनी केली आहे. वाशिम जिल्हा दौऱ्यावर आले असता त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते. पुढे … Read more

Lumpy : सरकारने तातडीने सर्व पशुधनाचा विमा उतरवावा, स्वाभिमानी शेतकरी संघटनेची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

Raju Shetti

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यात जनावरांना होणाऱ्या लंपी (Lumpy) हा त्वचा रोगाचा आजार मोठ्या प्रमाणात फैलावत आहे. जवळपास 19 जिल्ह्यांमध्ये हा प्रादुर्भाव झालेला दिसून येत आहे. या आधारावर तातडीने उपाययोजना करण्याची मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून करण्यात आली आहे. येत्या 10 दिवसात लसीकरणाचा साठा उपलब्ध करून द्यावा, खबरदारी म्हणून राज्यातील सर्व पशुधनाचा केंद्र आणि राज्य सरकारने … Read more

पूर्ण ‘एफआरपी’ शिवाय एकही कारखाना सुरू होऊ देणार नाही : राजू शेट्टी

Raju Shetti

हॅलो कृषी ऑनलाईन : या हंगामात एफआरपीची पूर्ण रक्कम मिळाल्याशिवाय एकही कारखाना सुरू होऊ देणार नाही, असा इशारा माजी खासदार राजू शेट्टी यांनी दिला आहे. इस्लामपूर येथे बुधवारी (ता. ७) आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. पत्रकार परिषदेदरम्यान बोलताना शेट्टी म्हणाले, साखर कारखान्यांनी गेल्या वेळी दिलेली एफआरपी तुकड्याने दिली. ती पंधरा टक्के व्याजासकट दिली पाहिजे, असा … Read more

प्रकिया उद्योगांसाठी आर्थिक तरतूद वाढवा, राजू शेट्टींची मंत्री पशुपती कुमार यांच्याकडे मागणी

raju shetti

हॅलो कृषी ऑनलाईन : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी हे अनेकदा शेतकऱ्यांच्या समस्यांवरून मागण्या आणि निवेदने मंत्र्यांपर्यंत पोहचवत असतात. सध्या ते दिल्ली येथे असून त्यांनी केंद्रीय अन्न प्रक्रिया उद्योग मंत्री पशुपती कुमार पारस पासवान यांची भेट घेऊन देशातील अन्न प्रक्रिया उद्योगातील पायाभूत सुविधांबाबत व खालील विषयावर चर्चा केली. यावेळी त्यांनी पासवान यांना निवेदन देऊन … Read more

चायनीज प्लास्टिक फुलांचा वापर आणि आयातीवर तातडीने बंदी घाला; राजू शेट्टींची पर्यावरण मंत्र्यांकडे मागणी

raju shetti

हॅलो कृषी ऑनलाईन : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी केंद्रीय पर्यावरण मंत्री भुपेंद्र यादव यांची भेट घेतली. या भेटीदरम्यान चिनी बनावटीच्या प्लास्टिक फुलांवर बंदी घालण्याची मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी केली आहे. शेट्टी यांनी पर्यावरण मंत्र्यांना एक निवेदन दिले आहे. यात प्लास्टिक आणि चिनी बनावटीच्या फुलांमुळे देशातील फुल उत्पादक शेतकरी … Read more

सरकारने 11,644 कोटी रुपयांचं नुकसान करून शेतकऱ्यांना चुना लावलाय : राजू शेट्टी

Raju Shetti

हॅलो कृषी ऑनलाईन : नुकतेच केंद्र सरकारने अल्पमुदतीच्या कृषी कर्जावरील व्याज सहाय्य योजनेसाठी 34,856 कोटी रुपयांच्या तरतुदीला मंजुरी दिली. यामधून शेतकऱ्यांना तीन लाख रुपयांपर्यंतचे अल्पकालीन कर्ज सात टक्के व्याजदराने मिळण्यास मदत होईल. याबाबत सगळीकडे चर्चा असताना स्वाभिमानी शेतकरी संघटनतेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी सरकारच्या या निर्णयावर टीका केली आहे. शेतकऱ्यांसाठी केलेली ही घोषणा म्हणजे “११६४४ … Read more

नाफेडने कांदा खरेदी सुरु करावी; राजू शेट्टी

Raju Shetti

हॅलो कृषी ऑनलाईन : शेतकरी मित्रानो सध्या कांदा उत्पादक शेतकरी चिंतेत आहेत कारण कांद्याला अगदी कवडीमोल दर बाजारात मिळतो आहे. अशातच नाफेडने कांदा खरेदी उद्दिष्ट पूर्ण झाल्याचे सांगत कांदा खरेदी बंद केली आहे. नाफेडने कांदा खरेदी पुन्हा सुरु करावी असे मत राजू शेट्टी यांनी फेसबुक पोस्ट मधून व्यक्त केले आहे. केंद्र सरकारचे आयात निर्यात धोरण … Read more

कारखानदारांनी टाकला 4 हजार 581 कोटींचा दरोडा, राजू शेट्टींचा आरोप

raju shetti

हॅलो कृषी ऑनलाईन : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी कारखानदारांवर अनेक आरोप केले आहेत. उसात काटामारी करुन कारखानदारांनी 4 हजार 581 कोटी रुपयांचा दरोडा टाकलाय. असा आरोप राजू शेट्टी यांनी केला आहे. याबाबत त्यांनी एक फेसबुक पोस्ट केली आहे. त्यांनी आपल्या फेसबुक पोस्ट मध्ये म्हंटले आहे की, सक्षम अधिकाऱ्यांकडून ओटीपीघेतल्याशिवाय तलाठ्याला सात बाऱ्यात … Read more

आगामी निवडणुका स्वाभिमानी स्वतंत्र लढणार : रविकांत तुपकर

Ravikant Tupkar

हॅलो कृषी ऑनलाईन : आज स्वाभिमानी शेतकरी संघटनेची महाराष्ट्र राज्य कार्यकारिणीची मोठी बैठक सातारा जिल्ह्यातील कराड तालुक्यातील खोडशी येथे पार पडली. या बैठकीत संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांच्या अध्यक्षतेखाली विविध निर्णय घेण्यात आले. या बैठकीमध्ये येणाऱ्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांबाबत महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला असून या निवडणुकीमध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटना स्वतंत्रपणे लढणार असल्याचा … Read more

error: Content is protected !!