Raju Shetti : राजू शेट्टी यांची आक्रोश पदयात्रा पुन्हा सुरू; स्वाभिमानीचे कार्यकर्ते आक्रमक

Raju Shetti aakrosh padayatra

हॅलो कृषी ऑनलाईन : यावर्षीच्या गाळप हंगामात उसाला जादा दर मिळावा तसेच मागील हंगामातील उसाला वाढीव प्रति टन 400 रुपये देण्यात यावे, या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी (Raju Shetti) यांनी पुन्हा एकदा आक्रोश पदयात्रेस सुरुवात केली आहे. राजारामबापू कारखाना साखराळे येथून हुतात्मा कारखाना (वाळवा), नागठाणे, अंकलखोप, भिलवडी , वसगडे असा या पदयात्रेचा … Read more

Raju Shetti : तुम्ही ऊस आंदोलन करून दर 3000 रुपयांवर आणला नसता तर आम्हाला शिक्षण अर्धवट सोडावं लागलं असतं

Raju Shetti

हॅलो कृषी ऑनलाईन । स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी (Raju Shetti) यांनी एका आगळ्यावेगळ्या स्वागताचा व्हिडीओ सोशल मीडियात शेयर केला आहे. शेट्टी दिल्ली येथे कामानिमित्त गेले असताना त्यांना एक फोन आला आणि आमच्या घरी जेवायला याल काय असा प्रश्न समोरून विचारला गेला. आपल्या मतदार संघातील कोणी प्रेमाने बोलावतंय म्हटल्यावर शेट्टींनीही लगेच होकार दिला अन … Read more

‘नाफेड’ची हरभरा खरेदी बंद; स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे आंदोलन

Raju Shetti

हॅलो कृषी ऑनलाईन : दि महाराष्ट्र स्टेट को-ऑप मार्केटिंग फेडरेशन लि, मुंबई (नाफेड) जिल्हा मार्केटिंग अधिकाऱ्यांनी हरभरा खरेदी बंद केल्याच्या निषेधार्थ काल शुक्रवारी (ता.२१) या दिवशी स्वाभिमानी शेतकरी संघटनांच्या नेत्यांनी आंदोलन केलं आहे. यामुळे शेतकरी संघटनेच्या अधिकाऱ्यांना दालनात कोंडण्यात आले. शेतकऱ्यांचा हरभरा खरेदी करावा, नाहीतर तीव्रतेचे आंदोलन करण्यात येईल. खराब झालेला हरभर त्यांनी नाफेडच्या दाराबाहेर … Read more

हमीभाव कायद्यासाठी ‘स्वाभिमानी’मैदानात; देशव्यापी लढा देण्याचा निर्णय

Raju Shetti

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यात शेतकऱ्यांना हमीभावाचे समर्थन मिळावे यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने देशव्यापी लढा देण्याचा निर्णय घेतला आहे. या मोहिमेअंतर्गत देशातील विविध राज्यात मेळावे घेतले जात आहेत. छत्तीसगड, उत्तराखंड या राज्यांमध्ये हे मेळावे पार पडले. त्यानंतर टप्प्याटप्याने देशाच्या इतर राज्यांमध्ये जाण्याचा मानस असल्याची माहिती संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी दिली. डेहराडून येथे आयोजित कार्यक्रमात … Read more

आता शेतकरी एक्के शेतकरी ! मला कुठल्याही आघाडीत जायचं नाही : राजू शेट्टी

raju shetti

हॅलो कृषी ऑनलाईन : सकलेन मुलाणी कराड स्वभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी यांनी मोठ विधान केलं आहे. येणाऱ्या काळात मला कोणत्याही आघाडीत जायचे नाही. मी आता फक्त शेतकरी एके शेतकरी असाच राहणार आहे. त्यामुळे आता मला बाकी काही नको… असं म्हणत मी काही राजकीय संन्यास घेणार नाही. असंही शेट्टी यांनी सांगितले. ते … Read more

राज्यातील ओला दुष्काळ कृषिमंत्र्यांना दिसेना : राजू शेट्टी

raju shetti

हॅलो कृषी ऑनलाईन : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी सोमवारी सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते यावेळी पत्रकारांशी बोलताना त्यांनी सरकारवर सडकून टीका केली. राज्यात ऊस वगळता सर्व पिकांचे अतिवृष्टीने संपूर्ण नुकसान झाले आहे. तरीही राज्याच्या कृषिमंत्र्यांना राज्यातील ओला दुष्काळ दिसत नाही. त्यांचा अनुभव कदाचित आमच्यापेक्षा जास्त असावा, ते म्हणत त्यांनी सरकरावर टीका केली. पुढे बोलताना … Read more

एकरकमी एफआरपीसह अधिकचे 350 रुपये प्रतिटन पहिली उचल द्या; राजू शेट्टींची मागणी

Raju Shetti

हॅलो कृषी ऑनलाईन : स्वाभिमानी शेतकरी संघटनेची ऊस परिषद आज जयसिंगपूर येथे पार पडली. यंदाची ही २१ वी ऊस परिषद होती. यावेळी स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांसह शेतकऱ्यांनी मोठी गर्दी केली होती. ही परिषद स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी अतिवृष्टीमुळे उध्वस्त झालेल्या शेतकऱ्यांना हेक्टरी 50 हजार रुपये मदत करावी या मागणीसह इतरही … Read more

पूर्ण एफआरपी दिल्याशिवाय कारखाने सुरु होऊ देणार नाही : राजू शेट्टी

raju shetti

हॅलो कृषी ऑनलाईन : कोल्हापूर, सांगली जिल्ह्यात आम्ही एफआरपीपेक्षा जास्त ऊसाला दर मिळावा म्हणून भांडतो. परंतु तुमच्या सातारा जिल्ह्यात एफआरपी पेक्षा 100-200 रूपये दर कमी दिला जात आहे. तेव्हा शेतकऱ्यांनी आता संघटित होणे गरजेचे आहे. तेव्हा सातारा जिल्ह्यात पूर्ण एफआरपी दिल्याशिवाय कारखाने सुरू होवू देणार असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष, माजी खासदार राजू शेट्टी … Read more

जोपर्यंत किमान हमीभाव कायदा लागू होत नाही, तोपर्यंत शेतकरी आर्थिक संकटात : राजू शेट्टी

Raju Shetti

हॅलो कृषी ऑनलाईन : MSP कायद्यासाठी शेतकरी संघटना पुन्हा एकदा आक्रमक झाल्या आहेत. दिल्लीतील पंजाब खोर इथे MSP गॅरंटी किसान मोर्चाचे अधिवेशन आयोजित करण्यात आले आहे. यावेळी या अधिवेशनात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी देखील सहभाग नोंदवला. देशाला अन्न धान्याच्या उत्पादनाच्या बाबतीत आत्मनिर्भर करत असताना शेतकरी मात्र देशोधडीला लागत आहे. देशातील 80 टक्के … Read more

‘स्वाभिमानी’ची ऊस परिषद 15 ऑक्टोबरला, ‘जागर एफआरपीचा’ अभियान

Raju Shetti

हॅलो कृषी ऑनलाईन : यंदाच्या वर्षीचा ऊस गाळप हंगाम १५ ऑक्टोबर पासून सुरु करण्यात येणार आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने ऊस हंगामाची दिशा ठरवण्यासाठी १५ ऑक्टोबर रोजी कोल्हापूर जिल्ह्यातील जयसिंगपूर येथे ऊस परिषद होणार आहे. अशी माहिती संघटनेचे संस्थापक राजू शेट्टी यांनी दिली आहे. ‘जागर एफआरपीचा’ अभियान याबाबत बोलताना शेट्टी म्हणाले, ‘‘चार वर्षांपासून एफआरपीचा दर … Read more

error: Content is protected !!