शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित ; सोयाबीनचा दर 7 हजारांवर, पहा कोणत्या बाजार समितीत किती भाव

हॅलो कृषी ऑनलाईन : मागील दोन तीन दिवसांपासून राज्यभरात दमदार पावसाने हजेरी लावली आहे. या पावसाचा रब्बी पिकांना मोठा फटका बसला आहे. तसेच कांदा उत्पादक शेतकऱ्यांना देखील याचा फटका बसला असून कांदे खराब होण्याच्या अवस्थेत आहेत. अशा वेळी सोयाबीनची काय स्थिती आहे याबाबत शेतकऱ्यांना उत्सुकता आहे. शेतकऱ्यांना सोयाबीनला चांगला भाव मिळावा अशी आशा आहे. त्याप्रमाणे … Read more

सोयाबीनचे दर पुर्वपदावर; पहा आजचा बाजारभाव …

हॅलो कृषी ऑनलाईन : गुरुवार पासून सोयाबीनच्या दरात सुधारणा होत आहे. 6 हजार रुपये क्विंटलवर गेलेले सोयाबीन शुक्रवारी 6 हजार 400 वर येऊन ठेपले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये तर समाधान आहेच पण आता सोयापेंडची आयात होणार का नाही यावरच सर्वकाही अवलंबून आहे. सोयाबीनच्या दरात कमी-अधिक प्रमाणात बदल होत असतानाही शेतकऱ्यांचा कल हा सोयाबीन साठवणूकीवरच होता. कारण … Read more

सोयाबीन दरातील चढ-उतारानंतर काय आहेत आजचे बाजारभाव ? जाणून घ्या

soyabean

हॅलो कृषी ऑनलाईन : खारिपातील हाती आलेल्या सोयाबीनला चांगला भाव मिळावा अशी शेतकऱ्यांची अपेक्षा आहे. मागील दोन दिवसांत सोयाबीनचे दर ६००० वर स्थिर राहिले आहेत. दोन दिवसांपासून सुरु असलेल्या अवकाळी पावसामुळे सोयाबीनच्या दरावर काही परिणाम होतो का ? याची उत्सुकता शेतकऱ्यांना लागून आहे. त्यामुळे आजच्या सोयाबीन दराबाबत शेतकरी उत्सुक आहे. आज गुरुवारी लातूर कृषी उत्पन्न … Read more

हुश्श… ! सोयाबीनचे दर स्थिरावले, शेतकऱ्यांनी काय करावे ? जाणून घ्या…

हॅलो कृषी ऑनलाईन : यंदाच्या वर्षी अतिवृष्टीमुळे सोयाबीन पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. सुरवातीपासूनच सोयाबीनच्या दरात चढ-उतार झालेली पाहायला मिळत आहे. दिवाळीपूर्वी सोयाबीनला केवळ ३०००-५००० पर्यंत दर मिळत होता. मात्र दिवाळीनंतर चित्र बदलत गेले आणि सोयाबीनच्या दरात वाढ होऊन दर ७०००च्या वर गेला मात्र मागील दोन दिवसात सोयाबीनच्या दरात ४०० रुपयांची घसरण झाली. त्यानंतर आज … Read more

राज्यात ‘या’ बाजार समितीत सोयाबीनला सर्वाधिक भाव , जाणून घ्या आजचे बाजारभाव

हॅलो कृषी ऑनलाईन : दिवाळीनंतर सोयाबीनच्या दरात दररोज १००/१५० रुपयांनी वाढ होत होती. त्यामुळे सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या होत्या. मात्र मागील दोन दिवसात सोयाबीनच्या दराला पुन्हा उतरती कळा लागली आहे. मागील २ दिवसात सोयाबीनचे दर तब्बल ४०० रुपयांनी खाली आले आहेत. सोयापेंडची मागणी, कोमोडीटीवर घसरलेले दर आणि ओमिक्रॉन विषाणूमुळे निर्यातीस होणाऱ्या अडचणीमुळे हे … Read more

अरे देवा…! सोयाबीनच्या दरावर ओमिक्रॉन विषाणूचा परिणाम? शेतकऱ्यांनी काय भूमिका घ्यावी…

हॅलो कृषी ऑनलाईन : दिवाळीनंतर सोयाबीनच्या दरात दररोज १००/१५० रुपयांनी वाढ होत होती. त्यामुळे सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या होत्या. मात्र मागील दोन दिवसात सोयाबीनच्या दराला पुन्हा उतरती कळा लागली आहे. मागील २ दिवसात सोयाबीनचे दर तब्बल ४०० रुपयांनी खाली आले आहेत. सोयापेंडची मागणी, कोमोडीटीवर घसरलेले दर आणि ओमिक्रॉन विषाणूमुळे निर्यातीस होणाऱ्या अडचणीमुळे हे … Read more

सोयाबिन न विकतां अजून थोड दिवस थांबल्यास दर 8,500 रूपयाच्या पुढे जाईल – राजू शेट्टी

Raju Shetty

हॅलो कृषी ऑनलाईन । सोयाबिन हंगामाच्या सुरुवातीला ११ हजार रुपये क्विंटल असणारा दर केंद्र सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणामुळे ४००० ते ४५०० रूपयापर्यंत खाली आला. (Raju shetti) परिणामी शेतकऱ्यांना आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे. दरम्यान शेतकऱ्यांच्या या विवंचनेची दखल घेत स्वाभिमानीचे राजू शेट्टी यांनी शेतकऱ्यांना भावनिक आवाहन केले आहे. शेट्टी यांनी सोशल मिडीयावर सोयाबीन उत्पादक … Read more

सोयाबीनची विक्रमी दराकडे वाटचाल ; पहा कुठे किती भाव

Soyabean Rate Today

हॅलो कृषी ऑनलाईन : सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना खरंच ज्याची अपेक्षा होती आता ते घडतंय असा म्हणायला काहीच हरकत नाही कारण मागच्या काही दिवसांपासून सोयाबीनच्या दरात चांगली वाढ होताना दिसत आहे आणि आता पाऊसही उघडला आहे. मागील आलेख बघता सोयाबीनच्या दरात रोज 100 ते 150 रुपयांनी वाढ होत आहे. बुधवारी अलोका कृषी उत्पन्न बाजार समितीत 3720 … Read more

सोयाबीन आवकेत घट, व्यापारी आणि पोल्ट्रीधारकांनाही करावी लागेल चिंता; जणून घ्या दर

हॅलो कृषी ऑनलाईन : दिवाळीनंतर राज्यातल्या विविध कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये सोयाबीनच्या दरात चांगली वाढ झाल्याचे दिसून येत आहे. सोयाबीनला अजूनही चांगला भाव मिळेल याची अपेक्षा शेतकऱ्यांना आहे. सोयाबीनच्या आवकेमध्ये मात्र दिवसेंदिवस घट होताना दिसून येत आहे. सोयाबीनची महत्वाची बाजारपेठ म्हणून ओळखलया जाणाऱ्या लातूर कृषी उत्पन्न बाजार समितीत सोमवारी केवळ ९ हजार पोत्यांची आवक झाली. … Read more

error: Content is protected !!