Inspirational : 12 वर्षाचा मुलगा करू लागला शेती, सर्वोत्कृष्ट विद्यार्थी शेतकरी पुरस्कारानेही सन्मानित; जाणून घ्या सविस्तर माहिती

Agriculture News : आपण सर्वानी तरुण शेतकऱ्यांची यशोगाथा ऐकली असेल मात्र आम्ही तुम्हाला सांगितले की १२ वर्षाचा मुलगा देखील उत्कृष्ट पद्धतीने शेतकरी करत आहे. तर तुम्हालाही विश्वास बसणार नाही. मात्र हे खरे आहे. एका १२ वर्षाच्या मुलाने आपले नाव यशस्वी शेतकऱ्याच्या श्रेणीत समाविष्ट केले. खरं तर, आपण ज्या मुलाबद्दल बोलत आहोत. तो केरळचा रहिवासी आहे … Read more

Success Story : पावसाळ्यात झेंडू फुलातून शेतकऱ्याने केली लाखोंची कमाई; कस केलं नियोजन?

Success Story

Success Story : सध्या शेतकरी फळ शेती आणि फुल शेती करून लाखो रुपये कमवत असल्याचे दिसत आहेत. सध्या देखील एका शेतकऱ्याने झेंडूच्या शेतीतून चांगले पैसे कमावले असल्याची माहिती समोर आली आहे. झेंडूची फुले ही दसरा आणि दिवाळी या सणांमध्ये जास्त वापरली जातात त्यामुळे अनेकजण त्याची लागवड करताना ते दसरा दिवाळीमध्ये विक्रीसाठी उपलब्ध होतील अशीच लागवड … Read more

Success Story : तिखट मिरचीने शेतकऱ्याच्या जीवनात आणला गोडवा! अवघ्या तीन महिन्यात घेतले 55 लाख रुपयांचे उत्पन्न; कसे केले नियोजन?

Success Story

Success Story : शेतकऱ्यांनी जर बाजारपेठेचा व्यवस्थित अभ्यास केला आणि जर बाजारपेठेचा अभ्यास करून शेती केली तर त्यामधून त्यांना चांगली कमाई करता येते. सध्या अनेक युवा शेतकरी असे आहेत जे बाजारपेठेचा नेमका अभ्यास करतात आणि मगच पिकांची लागवड करतात. यामधून त्यांना चांगला फायदा देखील होतो. सध्या मोठ्या प्रमाणात शेतकरी मिरची लागवड करताना दिसत आहेत. मागच्या … Read more

Farmer Success Story : वांग्याला मिळतोय चांगला भाव, काही दिवसातच शेतकरी बनला लखपती; जाणून घ्या कसे वाढवले उत्पन्न?

Farmer Success Story

Farmer Success Story अनेक शेतकरी शेतीमध्ये विविध प्रयोग करून इतर शेतकऱ्यांसमोर आदर्श बनत आहेत. सध्या बरेच शेतकरी भाजीपाल्याची लागवड करत करताना दिसत आहेत. तरकारीमधून देखील अनेक शेतकरी चांगला बक्कळ नफा कमवत आहेत. सध्या देखील एक शेतकरी चर्चेचा विषय ठरत आहे. मागच्या काही दिवसापासून वांग्याचे भाव तेजीत आहेत त्यामुळे शेतकऱ्याने वांग्याच्या शेतीतून चांगला नफा कमवला आहे. … Read more

Success Story : मागे 1 रुपया किलोने विकला होता टोमॅटो, यंदा सगळं भरून काढलं अन दोनच महिन्यात 40 लाख कमावले

Success Story : सध्या टोमॅटोचे दर गगनाला भिडलेले पाहायला मिळत आहेत. टोमॅटोमुळे अनेक शेतकरी लखपती ते करोडपती झाले आहेत. यामुळे शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती चांगली सुधारलेली पाहायला मिळत आहे. अनेक शेतकऱ्यांनी टोमॅटोची विक्री करून अगदी कमी दिवसांमध्ये लाखो ते करोडो रुपये कमवले आहेत. आपण अनेक शेतकऱ्यांच्या बातम्या देखील ऐकल्या असतील. सध्या देखील अशाच एका शेतकऱ्याने फक्त … Read more

7 वी पास शेतकऱ्याने खजूर शेतीतून कमवले 8 लाख! नियोजन कसं केलं अन काय खर्च आला? जाणून घ्या

खजूर शेती

हॅलो कृषी ऑनलाईन । जालना जिल्हा हा दुष्काळी भाग म्हणून ओळखला जातो. या जिल्ह्यातील घनसावंगी हा तालुका उसाच्या व मोसंबीच्या उत्पादनासाठी ओळखला जातो. परंतु गेल्या काही वर्षापासून शेतकरी हटके प्रयोग करत आहेत. घनसावंगी तालुक्यातील तनवाडी येथील दामोदर शेंडगे हे शेतकरी आहेत. त्यांच्याकडे २० एकर शेतजमीन आहे. त्यातील तीन एकर शेतीवर इराण-इराकच्या खजुराची लागवड केली आहे. … Read more

Success Story : MBA ची डिग्री घेतली अन् मराठी तरुणाने सुरु केला पोल्ट्री फार्म; आता कमवतोय लाखो पण खर्च किती आला?

Success story of Poultry farm business

Success Story : सध्या अनेक तरुण वर्ग चांगल्या पगाराची नोकरी सोडून आपल्याला शेती करताना दिसत आहे. त्याचबरोबर पशुपालनाला देखील तरुण वर्ग प्राधान्य देत असल्याचे दिसत आहेत. अनेक तरुण हे दूध व्यवसाय करून चांगला नफा देखील मिळवत आहेत. चांगले शिक्षण घेऊन तंत्रज्ञानाचा वापर करून हे शेतकरी तरुण चांगला नफा कमवत आहेत. दरम्यान सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली तालुक्यातील … Read more

Success Story : गुलाब शेतीतून महिन्याकाठी लाखो रुपये; जाणून घ्या कसं केलं नियोजन? वाचा यशोगाथा

gulab sheti

Success Story : मराठवाड्यातील शेतकऱ्यांना बऱ्याचदा नैसर्गिक आपत्तींचा सामना करावा लागतो. या ठिकाणी कधी पाऊस जास्त होऊन पिकांचे नुकसान होते. तर कधी दुष्काळ पडल्याने या ठिकाणच्या शेतकऱ्यांच्या शेती पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत असते. त्यामुळे बऱ्याचदा हातात तोंडाशी आलेले पीक डोळ्यासमोर नष्ट होते. मात्र असं असलं तरी येथील शेतकरी पारंपारिक पिकांना फाटा देत आपल्या शेतामध्ये … Read more

Success Story : बँकेतील नोकरीला ठोकला रामराम अन् सुरू केली शेती; वर्षाकाठी एक कोटी रुपयांची कमाई; वाचा यशोगाथा

Success Story : सध्या देशांमध्ये अनेक जण शेती करताना दिसत आहेत. यामध्ये महत्त्वाची गोष्ट म्हणजे सरकारी नोकरीला असलेले लोक देखील आता शेती करण्यास प्राधान्य देत आहेत. नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर करून सुशिक्षित वर्ग शेती करताना दिसत आहे. देशातील कित्येक शेतकरी लाखो रुपये नव्हे तर करोडो रुपये कमवत आहेत. यामुळे शेतकऱ्यांनी पारंपारिक पद्धती सोडून फळ, फुल आणि … Read more

Success Story : सरकारी इंजिनिअरची नोकरी सोडून सुरु केली कोरफडीची शेती, वर्षाला 2 ते 3 कोटींची कमाई

Aloe vera farming success story

Aloe vera farming success story : आपल्याकडे बरेच लोक शेतीमध्ये काही नाही म्हणून चांगली नोकरी करतात तर काही असे देखील लोक आहे जे सरकारी नोकरी सोडून शेती करण्यास प्राधान्य देत आहेत. पारंपारिक पिकांऐवजी शास्त्रोक्त पद्धतीने किंवा सेंद्रिय पद्धतीने औषधी वनस्पतींची लागवड केल्यास लाखो रुपयांची कमाई काही वेळातच होऊ शकते. देशातील काही भागात शेतकरी औषधी पिकांची … Read more

error: Content is protected !!