Mahindra Oja 2121 : महिंद्राचा नवीन मिनी ट्रॅक्टर लाँच, जाणून घ्या त्याची खासियत

Mahindra Oja 2121

Mahindra Oja 2121 : महिंद्रा कंपनीबद्दल तुम्हा सर्वांना माहिती आहे की, ती देशातील शेतकऱ्यांसाठी अतिशय किफायतशीर ट्रॅक्टर बनवत असते. या कंपनीचे ट्रॅक्टर शेतीसाठी सर्वोत्तम मानले जातात. शेतकऱ्यांचाही त्यांच्या ट्रॅक्टरवर सर्वाधिक विश्वास असतो. देशातील शेतकरी बांधवांचा हा विश्वास कायम ठेवण्यासाठी कंपनीने नुकतेच महेंद्र ओजा 2121 असे नवीन तंत्रज्ञान असलेले मिनी ट्रॅक्टर बाजारात आणले आहे. आता तुम्ही … Read more

Mahindra Oja Tractors : महिंद्राने लाँच केले हलक्या वजनाचे 7 नवीन ट्रॅक्टर; जाणून घ्या काय आहेत वैशिष्ट्ये अन शेतकऱ्यांसाठी काय उपयोग?

Mahindra Oja Tractors

Mahindra Oja Tractors : महिंद्रा कंपनी ही ट्रॅक्टर निर्मिती क्षेत्रातील अग्रगण्य कंपनी आहे. हि कंपनी सतत नवनवीन ट्रॅक्टर लाँच करत असते. महिंद्राने देशातील छोट्या शेतकऱ्यांसाठी एक अप्रतिम ट्रॅक्टर आणला आहे. कंपनीने येत्या काही दिवसांत भारतीय शेतकऱ्यांसाठी परवडणाऱ्या किमतीत ७ छोटे ट्रॅक्टर आणण्याची घोषणा केली आहे. कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, OJA 2127 ची किंमत 5.64 लाख रुपये … Read more

Tractor Trolley : शेतकऱ्यांसाठी खुशखबर! ट्रॅक्टर ट्रॉलीसाठी मिळणार ‘इतके’ अनुदान; असा करा अर्ज

Tractor Trolley

Tractor Trolley : अवकाळी पाऊस, पूर परिस्थिती यांसारख्या संकटांचा सामना शेतकऱ्यांना सतत करावा लागतो. त्यामुळे शेतकऱ्यांचे हित लक्षात घेता राज्य आणि केंद्र सरकार सतत नवनवीन योजना आणत असते. ज्याचा फायदा आज लाखो शेतकरी घेताना दिसत आहेत. यांच शेतकऱ्यांसाठी आता एक आनंदाची बातमी आहे. शेतकऱ्यांना सरकार आता ट्रॅक्टर ट्रॉलीच्या खरेदीसाठी अनुदान देणार आहे. सरकारी योजनेला मोबाईलवरून … Read more

Tractor : शेतकऱ्यांनो आता इस्रायली टायरच्या मदतीने करा शेती, जमिनीचे सुधारेल आरोग्य

tyre

Tractor : भारतात मोठ्या प्रमाणावर शेती केली जाते. यावर्षी राज्याच्या काही भागात चांगला पाऊस पडल्याने ठिकठिकाणी पेरण्या केल्या जात आहेत. काही शेतकरी ट्रॅकटरच्या किंवा बैलांच्या साहाय्याने मशागत करत आहेत. सर्वात महत्त्वाचे म्हणजे मशागतीसाठी खूप खर्च होत आहे. अशातच आता शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. इस्राइल तंत्रज्ञानावर आधारित नवीन पद्धतीचे टायर आता बाजारात येणार आहेत. या … Read more

Tractor : ट्रेक्ट्रर ट्रोली रिव्हर्स स्पर्धेत कोणी मारली बाजी?

Tractor

कराड प्रतिनिधी : सध्या सर्वत्र यांत्रांचा माहोल आहे. राज्यात अनेक ठिकाणी गावांतील यांत्रांच्यानिमित्त विविध स्पर्धा भरवल्या जातात. यामध्ये काही ठिकाणी कुस्त्यांचे फड भरवण्यात येतात तर काही ठिकाणी बैलगाडा शैर्यतींचे आयोजन केले जाते. यासोबतच काही गावांत ट्रेक्टर (Tractor) ट्रोली रिव्हर्स स्पर्धा घेतल्या जातात. यामध्ये गावातील ट्रेक्टर चालवण्यात तरबेज असलेले बाजी मारतात. पश्चिम सुपने (ता. कराड) येथे … Read more

Tractor खरेदी करताना होतोय गोंधळ? कोणत्या शेतकऱ्यांनी कोणता ट्रॅक्टर खरेदी करावा हे जाणून घ्या

Government Scheme

हॅलो कृषी ऑनलाईन : शेती हा आपल्या देशाच्या अर्थव्यवस्थेचा मुख्य आधार आहे, ज्यावर जवळपास संपूर्ण देश अवलंबून आहे. शेतकऱ्यांनी शेती केली नाही तर देशात राहणार्‍या लोकांचे पोट भरणे कठीण आहे. जर आपण शेतीबद्दल बोललो, तर देशात प्रत्येक वर्गातील शेतकरी आहेत, जे शेतीमध्ये मुख्य भूमिका बजावतात. तसे, आजही मध्यमवर्गीय शेतकऱ्यांचा शेतीत सर्वाधिक वाटा आहे. मात्र अल्पभूधारक … Read more

Government Scheme : शेतकऱ्यांना ट्रॅक्टर खरेदीसाठी 3 लाख रुपये अनुदान, या तारखेपर्यंत अर्ज करा

Government Scheme

हॅलो कृषी ऑनलाईन । शेती करताना शेतकऱ्याला यंत्रसामग्रीचा सर्वात मोठा तुटवडा भासतो (Government Scheme). शेतीच्या कामात वापरण्यात येणारी वाहने व यंत्रे उपलब्ध नसल्यामुळे पेरणीपासून काढणीपर्यंतची कामे शेतकऱ्याला योग्य वेळी करता येत नाहीत. शेतकऱ्यांच्या या समस्या लक्षात घेऊन शासनाच्या वतीने शेती यंत्रासाठी अनुदान दिले जाते. हरियाणा सरकार शेतकऱ्यांना कृषी यंत्रे खरेदी करण्यासाठी आर्थिक मदत करते. सरकार … Read more

काय सांगता ! मानवी मूत्रावर चालणार ट्रॅक्टर ? कसं ते जाणून घ्या

Tractor will run on human urine

हॅलो कृषी ऑनलाईन : शेतकरी मित्रांनो, शेतीमध्ये देखील आता नवनवीन बदल होत असून मशिन्स च्या साहाय्याने शेती केली जाते. बैलगाडीची जागा ट्रॅक्टर ने घेतली आहे. मात्र वाढत्या इंधन दरामुळे ही यंत्रे देखील परवडत नाहीयेत. मात्र पेट्रोल आणि डिझेलला पर्याय शोधण्यात जगभरातील संशोधक प्रयत्न करीत आहेत. अशातच मानवी मूत्रावर चालणारा ट्रॅक्टर बनवण्यात येतोय… हे ऐकून विचित्र … Read more

सोयाबीन वाहतुकीसाठी कृषी विभागाने घातली ‘हि’ अट

Tractor Market Yard

पुणे : सोयाबीन बियाणे उत्पादक कंपन्यांनी वाहतूक करताना सात बॅग पेक्षा मोठी थप्पी लावू नये, अशी अट टाकण्यात आली आहे. क्षमतेपेक्षा मोठी थप्पी आढळल्यास कारवाई करण्याचा इशारा कृषी विभागाने दिला आहे. मागील हंगामात निकृष्ट बियान्यांमुळे सोयाबीनची उगवण न झाल्याच्या 62 हजारांहून जादा तक्रारी कृषी विभागाकडे आल्या होत्या. त्यामुळे संतापलेल्या शेतकर्‍यांनी काही जिल्ह्यांमध्ये निदर्शने केली होती. … Read more

error: Content is protected !!