Panjabrao Dakh Havaman Andaj : पंजाबराव डंख यांचा हवामान अंदाज, राज्यात पुन्हा अवकाळी पाऊस अन गारपीट होणार?

Weather Update

हॅलो कृषी ऑनलाईन (Panjabrao Dakh Havaman Andaj) : राज्यात यंदा (२०२३) या वर्षात मार्च महिन्यांपासून अवकाळी पाऊस राज्यातील ठीकठिकाणी लपंडाव खेळत आहे. या ११ दिवसात विदर्भात अवकाळी पाऊस सुरूच आहे. याचा परिणाम भौगोलिदृष्ट्या होताना दिसतो. आज ( ता.२१) गुरुवार या दिवशी हवामान खात्याने (Weather Dept) विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस होणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. … Read more

राज्यात अवकाळीची ये जा सुरूच; शेतकऱ्यांनी पिकांची काळजी घेताना काय खबरदारी घ्यावी?

Agriculture News

हॅलो कृषी ऑनलाईन । मागील काही दिवसांपासून राज्यात अवकाळी पावसाची ये जा सुरूच आहे. वादळी वारे अन काही प्रमाणात झालेल्या गारपिटीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. अजूनही पुढील काही दिवस राज्यात ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. यापार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी अशा वातावरणात आपल्या पिकांची काळजी कशी घ्यावी याबाबत आम्ही या लेखात माहिती देणार आहोत. … Read more

Agriculture News : Rs 20,000 लिटरने बाजारात विकलं जातंय ‘या’ फुलाचं तेल; लागवड केली तर महिना 1 लाख कमाई?

Geranium Cultivation

हॅलो कृषी ऑनलाईन : शेतीमध्ये अलीकडे अनेकजण वेगवेगळे प्रयोग करत आहेत. कमी कालावधीत अधिक नफा मिळवून देणाऱ्या काही पिकांची शेतकऱ्यांमध्ये चर्चा आहे. आज आम्ही तुम्हाला अशाच एका सुगंधू फुलाच्या शेतीबाबत माहिती सांगणार आहोत. सध्या बाजारात या फुलाचे तेल २० हजार रुपये किलो या दराने विकलं जात आहे. शेतकऱ्याने याची लागवड केली तर महिना १ लाख … Read more

Bedana Production : यंदा 2 लाख 30 हजार टन बेदाण्याचे उत्पादन होणार

Bedana Production

हॅलो कृषी ऑनलाईन (Bedana Production) : सांगली जिल्ह्यात बेदाण्याचे अधिक उत्पादन होते. हे उत्पादन सुरुवातीला अगदी धीम्या गतीने पहायला मिळत होते. मात्र आता या गतीत वाढ झाली आहे. राज्यातील बेदाणा हंगाम आता अंतिम टप्प्यात आला आहे. यंदाच्या हंगामात २ लाख २० हजार ते २ लाख ३० हजार टन बेदाण्याचे उत्पादन होणार आहे. मागील वर्षात केवळ … Read more

Tur Rate : आजचे तूर बाजारभाव जाणून घ्या

हॅलो कृषी ऑनलाईन (Tur Rate) : आज (ता.१४) या दिवशी कापसाप्रमाणे तुरीच्या बाजारभाव दरात आणि प्रतिक्विंटल आवकामध्ये स्थिर परिस्थिती पहायला मिळाली आहे. मोर्शी आणि दुधणी या दोनच बाजारसमितीत तुरीची आवक आणि दर पहायला मिळतात. यावरूनच तुरीचा बाजारात विक्रीसाठी मिळालेल्या मालाचा अंदाज आपल्याला वर्तवता येऊ शकतो. रोजचे बाजारभाव मोबाईलवर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा मोर्शी बाजारसमितीची तुरीची … Read more

फळ बाग असणाऱ्या शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! तरुणाने बनवलं भन्नाट जुगाड

हॅलो कृषी ऑनलाईन : देशात आणि राज्यात शेती उपयोगी अनेक यंत्रे भारतातील युवक विकसित करत आहेत. यामुळे याचा खर्च, वेळ, शारीरिक मेहनत वाचते. पिकांची कापणी, लागवड यासाठी शेतकरी इतरही जुगाडू यंत्रांचा वापर करत होते. परंतु आता मालेगाव जिल्हा. नाशिक येथील मयूर निकम नावाच्या युवकाने पेरूचा गाभा वेगळा करण्यासाठी एक यंत्र विकसित केलं आहे. मयूर निकम … Read more

Panjabrao Dakh Havaman Andaj : राज्यात 13, 14, 15 एप्रिलला पुन्हा अवकाळी पाऊस; ‘या’ जिल्ह्यांना अलर्ट जारी

Panjabrao Dakh Havaman Andaj-5

हॅलो कृषी ऑनलाईन । राज्यात आजपासून हवामान मोठा बदल होणार असल्याचे हवामान अभ्यासक पंजाबराव डख (Panjabrao Dakh Havaman Andaj) यांनी सांगितले आहे. महाराष्ट्रात १३, १४, १५ एप्रिल रोजी पुन्हा अवकाळी पाऊसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. पंजाबराव डख यांनी नवीन हवामान अंदाज सांगितला असून शेतकऱ्यांना सतर्क केले आहे. ७,८,९ एप्रिल रोजी राज्यात खूप पाऊस झाला. यामुळे … Read more

Dairy Farming : डेअरी फार्म व्यवसाय कर्ज योजना; सविस्तर माहिती घ्या जाणून

Dairy Farming

हॅलो कृषी ऑनलाईन (Dairy Farming) | दुग्धव्यवसाय हा भारतातील कृषी क्षेत्राचा एक महत्त्वाचा भाग आहे. अलीकडील अहवालानुसार, देशात १७८ दशलक्ष गायी आणि म्हशींसारखी मोठी पशुसंख्या आहे. दूध उत्पादनासाठी NABARD ने डेअरी फर्मिंग प्लॅन २०२३ नवीन योजना सुरू केली. दुग्ध सहकारी संस्थांना नवीन डेअरी प्लांट्सचे बांधकाम आणि विद्यमान असलेल्यांचे अपग्रेडेशनसाठी आर्थिक सहाय्य प्रदान केले असून भारताला … Read more

Weather Update : राज्यात अवकाळीचा धुमाकूळ सुरूच; पुणे, अहमदनगरसह ‘या’ जिल्ह्यांत वादळी वारे अन विजांचा कडकडाट

हॅलो कृषी ऑनलाईन (Weather Update) | वादळी पाऊस आणि वाऱ्याने राज्यातील विविध भागात तडाखा बसला आहे. कमाल तापमानात घट झाली असली तरी किमान तापमानात उकाडा जाणवत आहे. आज ( ता.१०) दिवशी विदर्भात पावसाची शक्यता वर्तवली असून इतर भागात विजांच्या कडकडाटासह मेघराजा हजेरी लावणार असल्याची शक्यता हवामान खात्याने (weather Department) वर्तवली आहे. ढगाळ वातावरण आणि पावसाची … Read more

शेतकऱ्यांनो सावधान ! शेती करताना डोळ्यात होतोय आळीचा संसर्ग

हॅलो कृषी ऑनलाईन : कोणत्याही क्षेत्रात काम करत असताना माणसाला समस्यांना तोंड द्यावे लागते. कधी काय होईल हे सांगता येत नाही. आतापर्यंत आपण शेतात जनावराने शेतकऱ्याला चावा घेतल्यामुळे शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याचं ऐकलं असेल. परंतु शेती करताना डोळ्यात कीटकांची अंडी तयार झाल्याचं ऐकलं नसेल. परंतु असाच धक्कादायक प्रकार राहुरी येथे घडला आहे. शेतकऱ्यांच्या डोळ्यात आळी राहुरी … Read more

error: Content is protected !!