शेतकऱ्यांसाठी ‘एक शेतकरी, एक डीपी’ योजना, सरकार देतंय ‘इतके’ रुपये अनुदान

Ek shetkari ek dp yojana

एक शेतकरी, एक डीपी योजना : राज्य सरकारची ‘एक शेतकरी, एक डीपी’ योजना शेतकऱ्यांसाठी फायद्याची आहे. या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना ट्रान्सफॉर्मर उपलब्ध करून दिले जाते. एका शेतकऱ्याला एक स्वतंत्र ट्रान्सफार्मर या माध्यमातून देण्यात येतो. शेतकऱ्यांना नियमितपणे आणि अखंडित वीजपुरवठा व्हावा, हा या योजनेचा उद्देश आहे. शेतकऱ्यांना त्यांचा स्वतःचा हिस्सा भरणे गरजेचे आहे. असा करा मोबाईलवरून … Read more

मधमाशी पालन व्यवसाय सुरु करण्यासाठी सरकारी अनुदान कसं मिळवायचं? सरकार देतंय मोफत प्रशिक्षण अन मध खरेदीची हमी

Honey bee farming in Maharashtra

Honey bee farming in Maharashtra : महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळामार्फत सन 2019 पासून मधकेंद्र योजना संपूर्ण राज्यात राबविण्यात येते. या योजनेमुळे शेतकरी व बेरोजगारांना रोजगाराची एक नवी संधी उपलब्ध झाली आहे. तो एक नाविण्यपूर्ण उद्योग आहे. या योजनेंतर्गत शेतकऱ्यांना मधमाशा पालन उद्योगाचे प्रशिक्षण देण्यात येते. योजनेतील प्रमुख घटक आणि पात्रता : 1) वैयक्तिक … Read more

शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! नमो शेतकरी योजनेचे 2 हजार रुपये बँकेत खात्यात जमा होणार; फक्त ‘हे’ महत्वाचे काम आजच करून घ्या

Namo Shetkari Yojana

Namo Shetkari Yojana : नमो प्रधानमंत्री किसान योजनेच्या धर्तीवर राज्य शासनाने जाहीर केलेल्या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेतील पहिला हप्ता पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर लवकर देण्याच्या दृष्टीने कार्यवाही करण्याचे निर्देश कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी दिले आहेत. निधीचे वितरण पीएफएमएस प्रणालीतून थेट शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये केले जाणार असल्याने त्यामध्ये योजनेची नोंदणी करण्यात आलेली आहे. या योजनेला पात्र होण्यासाठी … Read more

सरकारी योजना : पडीक जमिनीवर फळबाग लागवड करण्यासाठी सरकार देतंय अनुदान; असा घ्या फायदा

Falbag Lagwad Yojana 2023

Falbag Lagwad Yojana 2023 : शेतकऱ्यांनी त्यांच्याकडे असलेल्या शेतीतून रोजगार व आर्थिक उत्पन्न मिळवून देण्याच्या उद्देशाने तसेच शेतकऱ्यांची आर्थिक उन्नती व्हावी यासाठी राज्य व केंद्र शासनाच्या कृषि विभागामार्फत विविध योजना राबविल्या जातात. यात फळबाग लागवडीला प्रोत्साहन देण्यासाठी महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत फळबाग लागवड योजना राबविण्यात येत आहे. सरकारी योजनेला मोबाईलवरून करा अर्ज … Read more

Namo Shetkari Yojna : शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा पहिला हप्ता लवकरच जमा होणार

Namo Shetkari Yojna

Namo Shetkari Yojna : राज्य सरकार तसेच केंद्र सरकार शेतकऱ्यांना अर्थिक सहाय्य मिळावे म्हणून अनेक योजना राबवत असते. या योजनांचा लाभ अनेक शेतकरी घेतात. दरम्यान, पीएम किसान योजनेच्या धर्तीवर राज्य शासनाने शेतकऱ्यांसाठी नमो शेतकरी महासन्मान योजना सुरु केली आहे. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना वर्षाला सहा हजार रुपये मिळणार आहे. या योजनेचा जाऊन एकही हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात … Read more

Namo Shetkari Yojna : नमो शेतकरी योजनेचा पहिला हप्ता कधी मिळणार शेतकऱ्यांना? वाचा अपडेट

Namo Shetkari Yojna

Namo Shetkari Yojna : शेतकऱ्यांना शेती करताना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. यामुळे केंद्र सरकार तसेच राज्य सरकार शेतकऱ्यांना आर्थिक सहाय्य करत असते. केंद्र सरकारने शेतकऱ्यांना आर्थिक सहाय्य मिळावे म्हणून पंतप्रधान किसान सन्मान निधी ही योजना सुरू केली आहे. या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना वार्षिक सहा हजार रुपये मिळतात. ही योजना शेतकऱ्यांसाठी खूप महत्त्वाची असून आतापर्यंत … Read more

Government Scheme : ‘या’ कामासाठी शेतकऱ्यांना सरकार देत आहे 50 लाख रुपये; जाणून घ्या कसा करायचा अर्ज?

Government Scheme

आजकालची तरुण पिढी नोकरी न करता काहीतरी व्यवसाय करत आहेत. अनेक जण व्यवसायाला प्राधान्य देत आहेत. तुम्ही जर योग्य नियोजन आणि व्यवसायाच्या बाजाराची संपूर्ण माहिती घेतली तर तुम्ही देखील व्यवसाय करून लाखो रुपयांची कमाई करू शकता. अनेकजण शेती सोबत शेळीपालन, मेंढी पालन, कुक्कुटपालन यांसारखे व्यवसाय करतात. आता तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. तुम्ही … Read more

Flower Cultivation : झेंडू लागवडीसाठी मिळतंय अनुदान, जाणून घ्या कसा करायचा अर्ज?

Flower Cultivation

इतर हंगामाच्या तुलनेत खरीप पिकाचा काळ हा शेतकऱ्यांसाठी विशेष मानला जातो. याचे कारण हा हंगाम पावसाळ्यावर अवलंबून असतो. त्यामुळे यावेळी घेतलेली पिके बहुतांशी नगदी पिकांमध्ये गणली जातात. सध्या अनेक शेतकरी फळशेती आणि फुलशेती लागवड करताना दिसत आहेत. फुलशेती करण्यासाठी शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात खर्च देखील येतो. मात्र याच दरम्यान बिहार सरकारने पावसाळ्यात शेतकऱ्यांकडून पिकवल्या जाणाऱ्या फुलांच्या … Read more

Sarkari Yojna : शेतकऱ्यांना स्वतंत्र डीपी! काय आहे नेमकी योजना? अर्ज कसा करायचा? जाणून घ्या याबद्दल सविस्तर माहिती

Sarkari yojna

Sarkari Yojna : आपल्याकडे अनेकजण शेती हा व्यवसाय करतात. मात्र शेती करताना शेतकऱ्यांना अनेक संकटांचा सामना करावा लागतो. याच गोष्टीचा विचार करून शेतकऱ्यांसाठी सरकार देखील अनेक योजना राबवत असते. या योजनांपैकी सरकारची एक योजना म्हणजे डीपी योजना होय. या योजनेअंतर्गत प्रत्येक शेतकऱ्याला स्वतंत्र डीपी दिली जाते. आता या योजनेचा लाभ कोण घेऊ शकतो? यासाठी अर्ज … Read more

पीक पैसेवारी कशी काढली जाते? जाणून घ्या सविस्तर माहिती

पीक पैसेवारी

Agriculture News : पीक पैसेवारी हा शेतकऱ्यांच्या दृष्टीने अत्यंत जिव्हाळ्याचा प्रश्न आहे. नैसर्गिक आपत्तीच्या काळात शासनाकडून शेतकऱ्यास मिळावयाचे विविध प्रकारचे सहाय्य हे पीक पैसेवारीवरच अवलंबून असते. पीक पैसेवारी पद्धती महाराष्ट्रात डॉ.व्ही.एम .दांडेकर यांच्या अध्यक्षतेखाली नेमलेल्या शिफारशीवर आधारित आहे. शासनाने वेळोवेळी पीक पैसेवारी पद्धतीबद्दल सुधारणा केली. आता ही पीक पैसेवारी म्हणजे नेमकं काय? कशी काढली जाते … Read more

error: Content is protected !!