Cotton Purchase : कापूस खरेदी केंद्रांबाबत उदासीनता; शेतकऱ्यांना मोठा फटका!

Cotton Purchase Centres In Maharashtra

हॅलो कृषी ऑनलाईन : देशात कापूस (Cotton Purchase) या पिकावर मोठया प्रमाणात शेतकरी अवलंबून आहेत. मात्र गुलाबी बोंड अळी आणि अन्य नैसर्गिक संकटांमुळे कापूस उत्पादक शेतकरी संकटात सापडलेला असतानाच आता सरकारकडून कापूस खरेदी केंद्र सुरु करण्यात उदासीनता दाखवली जात असल्याने शेतकऱ्यांना मोठा फटका सहन करावा लागत आहे. शेतकऱ्यांना आपला कापूस हमीभावापेक्षा कमी दराने व्यापाऱ्यांना विक्री … Read more

Kapus Bajar Bhav : पांढऱ्या सोन्याला भाव कधी मिळणार; पहा आजचे कापूस बाजारभाव!

हॅलो कृषी ऑनलाईन : चालू वर्षीच्या हंगामात कापूस दरात (Kapus Bajar Bhav) असलेली स्थिरता शेतकऱ्यांची पाठ सोडत नाहीये. त्यामुळे सध्या अनेक शेतकऱ्यांचा कापूस घरात पडून आहे. त्यातच नोव्हेंबर महिन्याच्या शेवटी झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचा कापूस ओला झाला आणि दरात घसरण झाली आहे. या दर घसरणीमुळे कापसाचा किमान आधारभूत दर 7020 रुपये प्रति क्विंटल असताना, बाजार … Read more

Cotton Purchase : केंद्राकडून 900 कोटींच्या कापसाची खरेदी; सीसीआयची माहिती

हॅलो कृषी ऑनलाईन : ‘2023-24 च्या कापूस हंगामात (ऑक्टोबर 2023 ते सप्टेंबर 2024) देशातील शेतकऱ्यांकडून (Cotton Purchase) आतापर्यंत 2.50 लाख गाठी (1 गाठ = 170 किलो) कापूस खरेदी केला असून, यासाठी शेतकऱ्यांना किमान आधारभूत किमतींच्या दराने (Cotton Purchase) 900 कोटी रुपये देण्यात आले आहे.’ अशी माहिती भारतीय कापूस महामंडळाने (सीसीआय) जाहीर केली आहे. भारतीय कापूस … Read more

Kapus Bajar Bhav : कापूस दर स्थिर, शेतकरी संभ्रमात; पहा आजचे राज्यातील भाव!

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यातील कापूस दर (Kapus Bajar Bhav) गेल्या महिनाभरापासून स्थिर असल्याचे पाहायला मिळत आहे. अनेक बाजार समित्यांमध्ये सध्या कापसाला (Kapus Bajar Bhav) किमान आधारभूत किंमतीच्या बरोबरीने दर मिळत आहे. त्यामुळे कापूस बाजारात विक्री करावा? की साठवून ठेवावा? अशी मनस्थितीत शेतकऱ्यांची असल्याचे सांगितले जात आहे. मागील वर्षी अनेक शेतकऱ्यांनी आपला कापूस साठवून ठेवला … Read more

Cotton Market Rate : कापूस दरात वाढ; पहा आपल्या बाजार समितीतील दर!

हॅलो कृषी ऑनलाईन : दिवाळीपूर्वी सात हजार रूपये प्रतिक्विंटल विकल्या जाणाऱ्या कापसाच्या दरात (Cotton Market Rate) मागील दोन ते तीन दिवसांत काहीशी वाढ नोंदवली गेली आहे. अकोला जिल्यातील अकोट बाजार समितीत कापसाला प्रति क्विंटल 7 हजार 825 रूपये दर (Cotton Market Rate) मिळाला आहे. त्यामुळे आता कापूस उत्पादक शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळाला आहे. राज्यातील अन्य … Read more

Cotton Rate : कापसाचे दर कधी वाढणार? शेतकऱ्यांना 12 हजार दर मिळणार का..?

Cotton Rate

हॅलो कृषी ऑनलाईन । कापूस उत्पादक (Cotton Farming) शेतकरी सध्या कापसाचे दर (Cotton Rate) कधी वाढतील याची आशेने वाट पाहत आहेत. मागील वर्षी कापसाला अकरा ते बारा हजार रुपये दर मिळाला होता. मात्र यंदाच्या वर्षी हा दर केवळ सात ते आठ हजारवर आलेला आहे. गतवर्षी कापसाला चांगला दर मिळाल्याने शेतकऱ्यांनी कापसाचे क्षेत्र वाढवले होते. मात्र … Read more

error: Content is protected !!