Pik Vima Yojana : रब्बी हंगामातही पीक विमा घोटाळा; अर्ज रद्द करण्याचे कृषी विभागाचे आदेश!

हॅलो कृषी ऑनलाईन : गेल्या काही दिवसांपापासून राज्यातील बनावट पीक विमा (Pik Vima Yojana) भरण्याच्या प्रकारांमध्ये वाढ झालीये. खरीप हंगामात बनावट पीक विमा भरून, अनेकांनी सरकारची फसवणूक केली होती. त्याचीच ‘री’ आता रब्बी हंगामात देखील ओढली (Pik Vima Yojana) जात असल्याचे पाहायला मिळत आहे. बीड जिल्ह्यामध्ये यावर्षी सव्वातीन लाख हेक्टरवर रब्बी पिकांची पेरणी झालीये. मात्र … Read more

Pik Vima Yojana : पीक विमा योजनेसाठी अर्ज कसा करायचा? वाचा ‘ही’ माहिती…

हॅलो कृषी ऑनलाईन : केंद्र सरकारकडून शेतकऱ्यांसाठी अनेक योजना राबवल्या जात आहे. त्यापैकीच एक म्हणजे पंतप्रधान पीक विमा योजना (Pik Vima Yojana) होय. या योजनेद्वारे सरकारकडून शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाल्यास, अशा पिकांना विमा संरक्षण (Pik Vima Yojana) देण्यात आले आहे. या पीक विमा योजनेसाठी अर्ज कसा करायचा? त्यासाठी कोणती कागदपत्रे लागतात. आणि शेतकरी या योजनेचा … Read more

Pik Vima Yojana : दिलासादायक! फळपिकांचा विमा भरण्यास मुदतवाढ; ‘ही’ आहे अंतिम तारीख!

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्य सरकारकडून शेतकऱ्यांना मोठा दिलासा देण्यात आला आहे. जे शेतकरी (Pik Vima Yojana) काही कारणास्तव विहित मुदतीत आपला पीक विमा भरू शकले नाही. अशा शेतकऱ्यांसाठी रब्बी हंगामातील ज्वारीसह आंबा, काजू, संत्रा आदी फळपिकांचा पीक विमा (Pik Vima Yojana) भरण्याच्या मुदतीत राज्य सरकारकडून वाढ करण्यात आली आहे. त्यानुसार आता सरकारच्या पिक विमा … Read more

Pik Vima : ‘या’ पिकांना पिक विम्यातून वगळले, शेतकऱ्यांसमोर मोठे संकट

pik vima news

Pik Vima : नैसर्गिक आपत्ती, महापूर तसेच दुष्काळ यामुळे शेतकऱ्यांच्या शेती पिकाचे मोठे नुकसान होत असते. त्यामुळे सरकारने शेतकऱ्यांचा विचार करून एक रुपयात पिक विमा ही योजना सुरू केली. मागच्या काही दिवसापूर्वी अनेक शेतकऱ्यांनी एक रुपयात पीक विमा भरला आहे. दरम्यान नंदुरबार जिल्ह्यामध्ये अनेक शेतकऱ्यांनी पीक विम्याकडे पाठ फिरवली असल्याची माहिती मिळत आहे. काही शेतकऱ्यांच … Read more

error: Content is protected !!