‘ही’ आहेत पिकांसाठी व फळबागेसाठी प्रमुख विद्राव्य खते ; जाणून घ्या

crop

हॅलो कृषी ऑनलाईन : पिकांमध्ये अन्नद्रव्याच्या कमतरतेची लक्षणे दिसल्यास लगेच त्या घटकांच्या संबंधित विद्राव्य खताची फवारणी केल्यास ही खते प्रभावीपणे कार्य करतात. विद्राव्य खते प्रामुख्याने सकाळी किंवा सायंकाळी पिकांवर फवारणी द्वारे दिल्यास जास्त फायदा होतो. पिक व फळबागांसाठी उपयुक्त विद्राव्य खते 1-19:19:19,20:20:20 या विद्राव्य खताना स्टार्टर ग्रेड म्हणतात. या खतांमध्ये नत्र अमाइड,अमोनिकल व नायट्रेट या … Read more

आधी लसीकरण मगच शेतमाल बाजारात ; नांदेड बाजारसमितीचे फर्मान

हॅलो कृषी ऑनलाईन : कोरोना ची लाट संपली आहे असे वाटत असतानाच आता ओमायक्रोन या कोरोनाच्या व्हेरियंट ने डोके वर काढले आहे. त्यामुळे लसीकरणाचा वेग वाढवण्यात आला आहे. मात्र अद्यापही काही भागात लोक लसीकरण करून घेताना दिसत नाहीत. त्यामुळे अनेक जिल्ह्यात लस घेतलेल्या व्यक्तींनाच प्राधान्य दिले जात आहे. शेतकऱ्यांनी देखील लसीकरण पूर्ण करून घ्यावे या … Read more

दुसऱ्याच्या शेतातून पाईपलाईन किंवा जलमार्ग बांधायचा असल्यास ,काय आहे कायदेशीर मार्ग ?

हॅलो कृषी ऑनलाईन : बऱ्याचदा शेतकऱ्यांना आपल्या जमिनीमध्ये जलसिंचन करण्यासाठी पाणीपुरवठा करून घेण्यासाठी एखाद्या दुसऱ्या व्यक्तीच्या मालकीच्या जमिनीचा वापर करावा लागतो. अशा जमीन मालकाची अशा रीतीने पाणीपुरवठा करून घेण्यास हरकत असेल तर शेतकऱ्याला फार मोठ्या अडचणीला तोंड द्यावे लागते. १९६७ कलम 49 मधील उपनिबंधकांनी या अडचणी दूर केल्या आहेत. अशावेळी शेतकऱ्यांनी कायदेशीररित्या कशा पद्धतीने दुसऱ्याच्या … Read more

शेतकऱ्यांचे वीज वितरण कार्यालयाबाहेर शेकोटी पेटवून आंदोलन

हॅलो कृषी ऑनलाईन : महावितरण कंपनीच्या वतीने औरंगाबाद जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे वीज कनेक्शन कट करणे सुरू आहे. महावितरण कंपनीच्या या मोहिमेच्या विरोधात गंगापूर तालुक्यातील महावितरण कंपनीच्या कार्यालयासमोर भर दिवसा शेकोटी आंदोलन करण्यात आले. यावेळी आंदोलक खूपच आक्रमक झाल्याचं पहायला मिळाल आहे. महावितरणच्या कार्यालयासमोर लाकडे जाळून सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करत हे आंदोलन करण्यात आले. यावेळी आंदोलनकर्त्यांनी तातडीने … Read more

अवकाळीचा फटक्यानंतर शेतकऱ्यांसमोर आणखी एक डोकेदुखी ; खतांच्या किंमतीत वाढ

हॅलो कृषी ऑनलाईन : नुकत्याच झालेल्या अवकाळी पावसाने शेतकऱ्यांच्या पिकांचे आणि फळबागांचे मोठे नुकसान झाले आहे. उरलं सुरलं पीक वाचवण्यासाठी शेतकरी धडपडतो आहे. मात्र अवकाळीच्या फटक्यानंतर आता शेतकऱ्यांची डोकेदुखी वाढवणारी माहिती समोर आली आहे. खतांच्या किमतींमध्ये मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या खिशाला मोठी कात्री लागणार आहे. यामुळे खतांच्या किंमतीत वाढ खताला लागणाऱ्या कच्च्या मालाच्या … Read more

‘सोया डी ऑइल केक’ आयात नकोच ; पाशा पटेल यांनी केंद्रीय वाणिज्य मंत्र्यांना दिले खास निवेदन

हॅलो कृषी ऑनलाईन : केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांची भेट घेऊन सोया डी ऑइल केकची आयात न करण्याबाबत कृषिमूल्य आयोगाचे माजी अध्यक्ष पाशा पटेल यांनी निवेदन दिले. पोल्ट्री उद्योगातील लोक सरकारकडे आयातीची परवानगी मागत आहेत. देशभरात 6 दशलक्ष टन सोया डी ऑइल केकची गरज असून, यावर्षी केवळ शेतकरी 86 लाख टन उत्पादन घेईल, असा … Read more

आज सोयाबीनला मिळाला 7600चा कमाल भाव ; जाणून घ्या आजचे बाजारभाव

Soyabean Rate Today

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीत आज सोयाबीनला कमीत कमी 6100 ते जास्तीत जास्त 7600 रुपयांपर्यंत भाव मिळाला आहे. अकोला बाजार समितीमध्ये आज (७) सोयाबीनला किमान 5600,कमाल 7615,तर सर्वसाधारण 6600 रुपये इतका भाव मिळाला. शेतकऱ्यांनी अद्यापही सोयाबीनची साठवणूक केली आहे. शेतकऱ्यांना सोयाबीनला 10,000 चा भाव मिळावा अशी अपेक्षा आहे. यंदा सोयाबीनचा हंगाम … Read more

काय सांगता …! महिंद्रा ट्रॅक्टर दाखवणार चंद्रावर आपली कमाल, जाणून घ्या शेती करणे शक्य आहे?

हॅलो कृषी ऑनलाईन : यापूर्वी तुम्ही चंद्रावर जाणारे रॉकेट पाहिलं असेल किंवा शोधासाठी किंवा विशेष कारणासाठी चंद्रावर जाताना माणूस पाहिला असेल. इतकंच नाही तर प्रसिद्ध लेखक युवल नोह यांनी आपल्या सेपियन्स या पुस्तकात लिहिलं आहे की 400 दशलक्ष वर्षांपूर्वी लोकांना असा अंदाजही आला नसेल की ते चंद्रावर पाय ठेवू शकतील, अणू तोडू शकतील आणि जेनेटिक … Read more

PM किसान : 10 व्या हप्त्यासाठी लाभार्थी यादी जारी, तपासा तुमचे नाव , जाणून घ्या कुणाला मिळतील 4000

PM Kisan

हॅलो कृषी ऑनलाईन : देशातील करोडो शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. PM किसान सन्मान योजनेचा बहुप्रतिक्षित 10वा हप्ता काही दिवसात जारी केला जाईल. यावेळी पीएम किसान योजनेच्या अनेक लाभार्थ्यांना रु. 2000 ऐवजी 4000 रु. मिळतील. शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्यासाठी केंद्र सरकारने प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना सुरू केली होती. या योजनेअंतर्गत मोदी सरकार रु. शेतकऱ्यांना दरवर्षी … Read more

कांदापिकावरील ‘या’ रोगांवर वेळीच करा उपाययोजना ; जाणून घ्या

onion

हॅलो कृषी ऑनलाईन : कांदा पिकावर प्रामुख्याने करपा व मर रोगाचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणात दिसून येतो.या दोन्ही रोगांचा बंदोबस्त करण्यासाठी वेळीच उपाययोजना करणे आवश्‍यक असते. या लेखात आपण कांदा पिकावरील मर आणि करपा रोगाविषयी माहिती घेऊ रोपवाटिकेतील मररोग –कांदा पिकाच्या रोपवाटिकेमध्ये फ्युजारियम नावाच्या बुरशीमुळे मर रोग होतो. –खरीप हंगामातील हवामान या रोगाच्या प्रादुर्भाव आणि या … Read more

error: Content is protected !!