एकरात तब्बल 90 क्विंटल कांद्याचे विक्रमी उत्पादन, मिळाला एक लाखांचा निव्वळ नफा

हॅलो कृषी ऑनलाईन : अंजनगाव सुर्जी तालुक्यातील कापुसतळणी येथील एका शेतकऱ्याने पहिल्यांदाच यावर्षी नाशिकच्या लाल कांद्याच्या लागवडीचा प्रयोग केला होता. पहिल्याच वर्षी या शेतकऱ्याचा प्रयोग यशस्वी ठरला आहे. एकारात तीस चाळीस क्विंटल नव्हे तर चक्क 90 क्विंटल लाल कांदाचे उत्पादन या शेतकऱ्याने घेतले आहे. जिल्ह्यात लाल कांद्याचे उत्पादन घेणारे पहिले शेतकरी अमरावती जिल्ह्यातील कापूस तळनी … Read more

साखर कारखान्यांना लागणार प्रति टन 10 रुपये कात्री

suger factory

हॅलो कृषी ऑनलाईन : यंदाच्या हंगामापासून राज्यातील साखर कारखान्यांना दर वर्षी प्रतिटन दहा रुपये निधी गोपीनाथ मुंडे ऊसतोड महामंडळाला द्यावे लागणार आहेत. त्यामुळे साखर कारखान्यांकडून दरवर्षी या महामंडळाला सुमारे शंभर कोटींचा निधी उपलब्ध होणार आहे. ऊसतोड मजुरांना सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यासाठी हा निधी वापरात आणला जाणार आहे. राज्यातील कारखान्यांकडून प्रति टन 10 रुपये आकारणी करण्याच्या … Read more

काय आहे ‘स्टार किसान घर योजना’ ? शेतकऱ्यांना घर बांधण्यासाठी मिळते 50 लाखांपर्यंत कर्ज

हॅलो कृषी ऑनलाईन : शेतकऱ्यांना सहज कर्ज मिळावे यासाठी अनेक बँका शेतकऱ्यांसाठी आकर्षक योजना राबवत आहेत. या योजनांमध्ये बँक ऑफ इंडियाने स्टार किसान घर योजना नावाची योजना सुरू केली आहे. या योजनेंतर्गत शेतकरी नवीन घर बांधण्यासाठी आणि जुन्या घराच्या दुरुस्तीसाठी कर्ज घेऊ शकतात. या योजनेंतर्गत शेतकऱ्यांना 50 लाख रुपयांपर्यंत कर्ज मिळू शकते. या लेखात बँक … Read more

चांगली बातमी…! ‘या’ बाजारसमितीत कांदा विक्रीचे रोख पैसे बाजार समिती कार्यालयातच मिळणार

onion

हॅलो कृषी ऑनलाईन : शेतकरी मित्रानो सध्या लाल कांद्याची चांगली आवक राज्यातल्या विविध बाजारसमित्यांमध्ये होताना दिसत आहे. आपल्या मालाची रक्कम वेळेवर आणि सोप्या पद्धतीने मिळाली की शेकऱ्याच्या कष्टाचे चीज होते. शेतकऱ्यांच्या कष्टाचे मोल जाणणारा निर्णय देवळा कृषी उत्पन्न बाजार समितीने घेतला आहे. कांदा उत्पादक शेतकऱ्यांना बाजार समितीतील कर्मचाऱ्यांच्या देखरेखेखाली कांदा विक्रीचे पैसे रोकड देण्याचे ठरवले … Read more

काय सांगता …! कृषी आधिकाऱ्यांकडूनच तब्बल 147 शेतकऱ्यांची फसवणूक

हॅलो कृषी ऑनलाईन : कोणतीही अडचण आली तरी शेतकरी जवळच्या कृषी अधिकाऱ्यांकडे मदतीसाठी जातो अनेकदा तिथेच योग्य सल्ला मिळेल असे शेतकऱ्यांना सांगितले जाते मात्र नाशकात अजब प्रकार समोर आला आहे. कृषी आधिकऱ्यानी खोट्या निविदा काढून तब्बल १४७ शेतकऱ्यांची फसवणूक केल्याची धक्कदायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणात कृषी विभागाच्या १६ कृषी आधिकऱ्यांचा समावेश आहे. विशेष … Read more

देशातल्या साखर कारखानदारांसाठी मोठा निर्णय ; तब्बल नऊ हजार कोटींचा प्राप्तिकर माफ

हॅलो कृषी ऑनलाईन :देशातल्या साखर कारखानदारांसाठी केंद्र शासनाने एक महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. उसाला एफआरपी किंवा एमएसपी पेक्षा अधिक दर देणाऱ्या साखर कारखान्यांना फरकावरील रकमेवर लागू केला जाणारा आयकर केंद्र सरकारने रद्द केला आहे. त्यामुळे राज्यातल्या साखर कारखानदारांना मोठा दिलासा मिळाला आहे. नव्या निर्णयानुसार एफआरपीपेक्षा जादा दरावरील आकारणी हा व्यावसायिक खर्च म्हणून गृहीत धरला जाणार … Read more

बडीशेप लागवड करून मिळवू शकता चांगला नफा , जाणून घ्या

हॅलो कृषी ऑनलाईन : भारत प्राचीन काळापासून मसाल्यांच्या भूमीसाठी ओळखला जातो. मुख्य मसाला पिकांमध्ये जिरे, धणे, मेथी, एका जातीची बडीशेप, बडीशेप इत्यादी प्रमुख आहेत. यापैकी एका जातीची बडीशेप हे भारतातील महत्त्वाचे मसाला पीक आहे. रब्बी आणि खरीप या दोन्ही हंगामात याची यशस्वीपणे लागवड करता येते, मात्र खरीप हंगामात अतिवृष्टीमुळे पीक निकामी होण्याची शक्यता असते. रब्बी … Read more

सिंचन योजनेच्या अंलबजावणीसाठी 200 कोटींचा निधी उपलब्ध

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्य सरकारकडून ठिबक सिंचनाकरिता 80 टक्के अनुदानाची घोषणा राज्य सरकारने केली आहे. मात्र त्यात अजून भर म्हणजे यायोजनेकरिता 200 कोटी रुपये निधी उपलब्ध असल्याची माहिती राज्य कृषी मंत्री दादा भुसे यांनी दिली आहे. यामुळे राज्यातील अधिकाधिक क्षेत्र सूक्ष्म सिंचनाखाली आणण्यास मदत होणार असल्याचे कृषिमंत्री दादा भुसे यांनी सांगितले आहे. त्यामुळे राज्यातील … Read more

पंतप्रधान सूक्ष्म अन्नप्रक्रिया उद्योग योजनेच्या लाभासाठी ‘बँक कर्ज मंजुरी पंधरवडा’ चे आयोजन

हॅलो कृषी ऑनलाईन : कोल्हापूर आत्मनिर्भर भारत पॅकेज अंतर्गत पंतप्रधान सूक्ष्म अन्नप्रक्रिया उद्योग योजना राज्यात 2020- 21 पासून राबविण्यात येत आहे. ही योजना ‘एक जिल्हा एक उत्पादन’ या आधारावर राबवली जात आहे. इच्छुक अर्जदारांचे सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योगाचे सविस्तर प्रकल्प आराखडे तयार करणे व त्यास बँक कर्ज मंजुरी मिळण्यास गती देण्यासाठी कृषी विभागामार्फत तीन ते … Read more

कोल्हापुरात स्वाभिमानीला धक्का ; जिल्हा बँक निवडणुकीत राजेंद्र पाटील-यड्रावकर विजयी

हॅलो कृषी ऑनलाईन : कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या 15 जागांसाठी झालेल्या निवडणुकीच्या मतमोजणीला आज सकाळी सुरुवात झाली. कोल्हापूर जिल्हा बँकेचा पहिला निकाल हाती आला असून यामध्ये सत्ताधारी आजरा सेवा संस्था गटातून सुधीर देसाई विजयी झाले असून विद्यमान संचालक अशोक चराटी यांचा त्यांनी पराभव केला आहे. तर, शिरोळ सेवा संस्था गटातून आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर … Read more

error: Content is protected !!