Mango Rate : अवकाळी पावसामुळे देशभरात आंबा महाग होणार? तुमच्या शहरातील दर जाणून घ्या

Mango Rate

हॅलो कृषी ऑनलाईन (Mango Rate) : राज्यात आणि देशातील इतर काही राज्यात अवकाळी पाऊस आणि गारपीटीने धिंगाणा घातला आहे. यामुळे रब्बी पीक आणि भाजीपाल्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. उत्तर प्रदेश, ओडिशा तसेच इतर राज्यात आंबा पिकाची नासाडी झाली. या बदलत्या वातावरणामुळे इतर पिकांचे नुकसान झालं आहे. यामुळे आता आंबा महाग होण्याची शक्यता आहे. रोजचे … Read more

Pune News : ‘दगडूशेठ’ गणपती मंदिरात 2 हजार किलो द्राक्षांची आरास; संकष्टी चतुर्थीनिमित्त द्राक्ष महोत्सवाचे आयोजन

Pune News

हॅलो कृषी ऑनलाईन (Pune News) । श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टतर्फे संकष्टी चतुर्थीनिमित्त मंदिरात द्राक्ष महोत्सव साजरा करण्यात आला. काळ्या आणि हिरव्या द्राक्षांनी मंदिरातील गाभारा व सभामंडप सजला होता. नाशिक येथील सह्याद्री फार्मर्स प्रोड्युसर कंपनीच्या शेतक-यांनी पिकवलेल्या निर्यातक्षम व रसायनविरहित २ हजार किलो द्राक्षांची आरास करण्यात आली. यावेळी ट्रस्टचे उपाध्यक्ष सुनील रासने, कंपनीचे व्यवस्थापकीय … Read more

Weather Update : या जिल्ह्यांसाठी हवामान विभागाने दिला इशारा; पुढील पाच दिवस कसे राहणार वातावरण?

Weather Update-3

पुणे । राज्यात आज तापमानात (Weather Update) घट झाल्याचे पाहायला मिळाले. पुणे, मुंबई या प्रमुख शहरांसह उत्तर महाराष्ट्रात थंडीने हुडहुडी भरवली आहे. मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही भागांसाठी तीव्र शीत लाटेचा इशारा देण्यात आला आहे. शेतकऱ्यांनी आपल्या पिकांची, फळबागांची योग्य काळजी घेणे अतिशय महत्वाचे आहे. राज्यात आज सर्वात कमी तापमानाची नोंद जळगाव, औरंगाबाद येथे झाली … Read more

Weather Update : राज्यात सर्वाधिक थंडी कुठे आहे? तुमच्या जिल्ह्यातील हवामान अंदाज जाणून घ्या

Weather Update

हॅलो कृषी ऑनलाईन । राज्यात सर्वत्र तापमानात (Weather Update) घट झालेली पाहायला मिळत आहे. गारठा वाढल्याने शेतकऱ्यांनीही संपल्या पिकांची विशेष काळजी घेण्याची गरज आहे. गहू, हरभरा, पपई अशा पिकांवर जास्त थंडीमुळे रोग पसरण्याची भीती असते. तेव्हा वेळीच योग्य ती औषध फवारणी केली तर शेतीमधील होणारे नुकसान टाळता येऊ शकते. आज राज्यात कोणत्या जिल्यात काय तापमान … Read more

मोदींना शुभेच्छा देत शेतकऱ्याची आत्महत्या !

farmers suicide

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यात शेतकऱ्यांच्या आत्महत्येचं सत्र काही थांबायचे नाव घेत नाहीये. एकीकडे राज्य सरकार आत्महत्यामुक्त शेतकरी चे नारे देत असताना प्रत्यक्षात शेतीमालाला नसलेला भाव आणि कर्जबाजारेपणामुळे शेतकरी आत्महत्येचा मार्ग स्वीकारतोय. पुणे जिल्ह्यातील एका शेतकऱ्याने पंतप्रधान मोदींना शुभेच्छा देत आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. मोदींना शुभेच्छा देत आत्महत्या पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील वडगाव … Read more

आठवड्याच्या पहिल्या दिवशी काय झाला पुणे बाजार समितीच्या शेतमाल दरात बदल ? जाणून घ्या

market yard

हॅलो कृषी ऑनलाईन : आज दुपारी ३ वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीतील शेतमाल बाजारभाव पुढीलप्रमाणे आहेत : शेतिमालाचा प्रकार – कांदा – बटाटा कोड नं. शेतिमाल परिमाण आवक किमान कमाल 1001 कांदा क्विंटल 7448 Rs. 600/- Rs. 1500/- 1002 बटाटा क्विंटल 6282 Rs. 1600/- Rs. 2200/- 1003 लसूण क्विंटल 1443 Rs. 700/- Rs. … Read more

धक्कादायक ! शेतकऱ्याच्या दारात रात्रभर बिबट्याचा ठिय्या…

leopard

हॅलो कृषी ऑनलाईन : वन्य प्राणी आणि मानव यांच्यातला संघर्ष काही नवा नाही. मागच्या काही दिवसांपासून बिबट्याच्या हल्ल्यामध्ये वाढ झाल्याची घटना आहे. असे असताना पुरंदर तालुक्यातल्या पिंगोरी येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पिंगोरीत एका शेतकऱ्याच्या घरासमोर रात्रभर बिबट्याने ठिय्या मंडला होता. याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, मंगळवारी रात्रीच्या सुमारास पिंगोरी इथल्या बागवस्ती … Read more

error: Content is protected !!