Gajendra Reda : इंदापूरात गजेंद्र रेड्याची हवा, दीड टन वजन; पाहण्यासाठी तुफान गर्दी!

Gajendra Reda Crowd To Watch

हॅलो कृषी ऑनलाईन : पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यात 24 जानेवारी ते 28 जानेवारी या कालावधीत (Gajendra Reda) इंदापूर, कृषी उत्पन्न बाजार समितीने कृषी महोत्सवाचे आयोजन केले होते. या महोत्सवात कृषी उपयोगी अवजारे, विविध जनावरे, अन्य कृषी विषयक बाबींचे प्रदर्शन तसेच घोडेबाजार व डॉग शो आयोजित करण्यात आला होता. मात्र या सर्वांमध्ये दीड टन वजनाचा हिंदकेसरी … Read more

Success Story : जरबेरा फुलशेतीतून पुण्यातील महिला शेतकऱ्याची दररोज हजारोंची कमाई!

Success Story Of Gerbera Flower Farming

हॅलो कृषी ऑनलाईन : आज देशातील असे एकही क्षेत्र नाहीये ज्यात महिलांनी आपला ठसा उमटवलेला (Success Story) नाहीये. प्रत्येक क्षेत्रात महिला आपले अस्तित्व यशस्वीपणे सिद्ध करीत आहेत. त्यात शेती क्षेत्र देखील मागे नाही. शेतीमध्ये तर महिला सुरवातीपासूनच पुरुषांच्या बरोबरीने राबताना आपण पाहत आलो आहे. मात्र सध्या काही महिला या शेतीमध्ये नाविन्यपूर्ण उपक्रम आणि आधुनिक तंत्रज्ञानाच्या … Read more

Success Story : ऊस पिकाला फाटा देत, दौंडमध्ये शेवंतीची लागवड; अल्पावधीत भरघोस कमाई!

Success Story Of Flower Farming

हॅलो कृषी ऑनलाईन : गेल्या काही दिवसांपासून शेतकरी पारंपरिक पिकांऐवजी नाविन्यपूर्ण पिकांच्या लागवडीकडे (Success Story) वळत आहेत. त्यामुळे पिकांमध्ये विविधता येऊन शेतकऱ्यांना त्यांच्या मालाला चांगला दर देखील मिळत आहे. अशातच पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यातील बारमाही पाणी असलेल्या एका शेतकऱ्याने ऊस पिकाऐवजी शेवंती लागवड करत, फुल शेतीची वाट धरली. विशेष म्हणजे या शेतकऱ्याने शेवंतीच्या फुल शेतीतून … Read more

Success Story :  प्राध्यापकाची नोकरी सोडली, द्राक्ष बागेतून वार्षिक 12 लाखांची कमाई!

Success Story Of Grapes Farmer Pune

हॅलो कृषी ऑनलाईन : द्राक्ष शेती म्हटले की सर्वप्रथम शेतकऱ्यांना बाग उभारण्यासाठी मोठी गुंतवणूक (Success Story) करावी लागते. एंगल्स उभे करणे, काड्या भरणे, ड्रीपची व्यवस्था करणे अशी अनेक तजबीज करावी लागते. मात्र पुण्यातील बारामती तालुक्यात द्राक्ष पिकासाठी योग्य असे वातावरण नसतानाही दोन उच्चशिक्षित भावांनी आपल्या मेहनतीच्या जोरावर यशस्वीपणे द्राक्ष बाग उभी केली आहे. यावर्षी त्यांना 15 टन माल अपेक्षित असून, … Read more

Farmers March : महाविकास आघाडीच्या ‘शेतकरी आक्रोश मोर्चा’ला सुरुवात; ‘या’ आहेत मागण्या!

Farmers March Begins In Pune

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यातील शेतकरी (Farmers March) दुष्काळ आणि अवकाळी पाऊस अशा दुहेरी संकटात सापडला असताना, केंद्र सरकारकडून कांदा निर्यात बंदी करण्यात आली आहे. कांदा निर्यात बंदी उठवावी या मागणीसाठी राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे आणि खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी लोकसभेत आवाज उठवला होता. मात्र या मुद्द्यावरुन त्यांचे लोकसभेतून निलंबन करण्यात आले होते. त्यामुळे … Read more

Ayushman Bharat Card : आयुष्मान भारत कार्ड काढण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन, 5 लाख रुपयांपर्यंत दवाखान्याचा खर्च होतो माफ; जाणून घ्या

Ayushman Bharat Card

Ayushman Bharat Card : आयुष्मान भारत – प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचा लाभ घेता यावा यासाठी सर्व पात्र लाभार्थ्यांनी ऑनलाईन नोंदणी करण्यासह आयुष्मान भारत गोल्डन कार्ड (Golden card) काढून घ्यावीत, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख (Rajesh Deshmukh) यांनी केले आहे. आयुष्मान भारत – प्रधानमंत्री जन आरोग्य योजना ही भारत सरकारची आरोग्य विमा योजना (Arogya Vima … Read more

Pune News : पुणे जिल्ह्यातील धरणातून उजनीमध्ये पाणी सोडून पिकांची तहान भागवावी; ‘या’ आमदाराने केली मोठी मागणी

Pune News

Pune News : सध्या राज्यातील अनेक भागात पावसाचे दडी मारल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. यामुळे शेतकरी मोठ्या चिंतेत आहेत. आगामी काळात पाणीटंचाईचा मोठा सामना करावा लागणार असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. सध्या शेतकऱ्यांची खरीप पिके पाण्याअभावी सुकू लागली आहेत. दरम्यान सोलापूर जिल्ह्यामध्ये देखील ऑगस्ट महिना चालू झाल्यापासून पावसाने चांगलीच दडी मारली आहे. याच पार्श्वभूमीवर सोलापूर … Read more

Pune News : धक्कादायक! पुण्यातून चक्क टोमॅटोची झाली चोरी; वाचा नेमकं काय झालं?

Tomato Prise

Pune News : सध्या टोमॅटोचे दर वाढल्यामुळे सगळीकडे टोमॅटोचीच चर्चा होताना दिसत आहे. टोमॅटोमुळे अनेकजण लखपती झाले आहेत तर काहीजण करोडपती झाले आहेत. टोमॅटोचे दर वाढल्यामुळे शेतकऱ्यांना अक्षरश शेतामध्ये राखण करावी लागत आहे. तरी देखील मागच्या काही दिवसापासून टोमॅटो चोरीच्या घटना वाढल्या आहेत. सध्या देखील टोमॅटोची चोरी झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. (Pune News) … Read more

Pune News : पुणे जिल्ह्यात घाटमाथ्यावर मुसळधार पाऊस, भात लावणीसाठी शेतकऱ्यांची लगबग सुरु

Rice paddy

Pune News : राज्यात सर्वत्र पावसाचा जोर कायम आहे. तसेच, या पावसामुळे नदी, नाल्यांना पूर देखील आला आहे. परंतु, पुणे जिल्ह्यात घाटमाथ्यावर मुसळधार पाऊस सुरु आहे. त्यामुळे शेती कामांना वेग आला असून भात लावणीसाठी शेतकऱ्यांची लगबग सुरु झाली आहे. पुण्याच्या भोर तालुक्यात भात लावणीसाठी पुरेसा पाऊस झाल्यामुळे भात लावणीच्या कामांना आला वेग आला आहे. मागच्या … Read more

Pune News : शाळकरी विद्यार्थ्यांनी असं काही केलं कि रस्त्याने जाणारे पाहातच राहिले, शेतकरी राजा झाला भावुक

Pune News

Pune News : शालेय शिक्षण घेत असताना विद्यार्थ्यांना अनेक क्षण अनुभवायला मिळतात. बऱ्याच गोष्टी विद्यार्थी स्वतः करून शिकत असतात. सध्या देखील पुण्याच्या मावळ तालुक्यातील येवलेवाडी शाळेच्या विध्यार्थ्यांनी भात लागवडीचा आनंद घेतला आहे. भात लागवड करताना पाहणं आणि (Pune news) प्रत्यक्षात लागवड करणं यामध्ये खूप फरक असतो. हाच फरक प्रत्यक्षात अनुभवण्यासाठी विद्यार्थी थेट भात खाचरात उतरले. … Read more

error: Content is protected !!