रब्बी हंगामात ‘या’ 5 भाज्यांची लागवड करा; मिळेल नफा

हॅलो कृषी ऑनलाईन : देशातील बहुतांश राज्यांमध्ये खरीप पिकांची काढणी सुरू झाली आहे. अशा परिस्थितीत हंगामानुसार पिकांची लागवड करून नफा कमावता यावा यासाठी शेतकरी आता रब्बी हंगामातील पिके आपल्या शेतात लावण्याची तयारी करत आहेत. तुम्हालाही तुमच्या पिकातून चांगला नफा मिळवायचा असेल तर रब्बी हंगामात या भाज्यांची लागवड करून तुम्ही चांगले उत्पन्न मिळवू शकता. हिवाळा संपेपर्यंत … Read more

रब्बी पिकांचे उत्पादन दुप्पट करण्यासाठी या 10 टिप्स फॉलो करा, कमी खर्चात तुम्हाला चांगला नफा मिळेल

farmer

हॅलो कृषी ऑनलाईन : भारतातील शेती ही खूप जुनी आणि जुनी परंपरा आहे, थोडक्यात सांगायचे तर हा भारतीय संस्कृतीचा एक अविभाज्य भाग आहे, पण ही परंपरा टिकवून ठेवण्यासाठी शेतकऱ्यांकडे योग्य आणि उत्कृष्ट माहिती असणे अत्यंत आवश्यक आहे. ज्याचा सध्या फार अभाव आहे. पण आजचा लेख आपल्या शेतकरी बांधवांसाठी खूप फायदेशीर ठरेल, कारण आजच्या लेखात आम्ही … Read more

रब्बी हंगाम फायद्यात ! सलग चौथ्या वर्षी उच्च पातळी बंधारे तुडुंब

Water

हॅलो कृषी ऑनलाईन : परभणी प्रतिनिधी गोदावरी नदीवर पाथरी तालुक्यात येणारे ढालेगाव , मुदगल या हे उच्च पातळी बंधारे सलग चौथ्या वर्षी तर तारुगव्हाण उच्च पातळी बंधारा पाणी आढवल्या नंतर सलग तिसऱ्या वर्षी तुडुंब भरलेला आहे. येणाऱ्या रब्बी हंगामातील पिकांना या पाण्याचा सिंचनासाठी वापर होणार असल्याने गोदाकाठच्या गावातील शेतकऱ्यांना याचा मोठा लाभ होणार आहे. पाथरी … Read more

उत्पादन घटूनही खर्चात वाढ, रब्बीतील मुख्य पिकालाचे रोगाने घेरले

हॅलो कृषी ऑनलाईन : रब्बीत हंगामातील प्रमुख पिकांपैकी एक पीक म्हणजे ज्वारी. मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये ज्वारी हेच मुख्य पीक आहे. मराठवाड्यातील ज्वारीची खासियत तिच्या स्वादामुळे होते. तर कडब्यामुळे जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न मिटतो. सोलापूर ,लातूर, उस्मानाबादेत ज्वारीचा पेरा मोठा असतो. ज्वारीचे पीक सध्या पोटऱ्यात आले आहे. मात्र ज्वारीवर चिकटा आणि मावा रोगाचा प्रादुर्भाव वाढतो आहे. त्यामुळे … Read more

खरीप गेला, रब्बीचीही तीच अवस्था ; शेतकऱ्याने हरभरा उपटून फेकला

हॅलो कृषी ऑनलाईन : यंदाच्या वर्षी बदलत्या हवामानामुळे खरीप हंगामाचे मोठे नुकसान झाले. मात्र खरिपानंतर आता रब्बीच्या पिकांचीही तीच अवस्था झाली आहे. यंदाच्या रब्बी हंगामासाठी हरभऱ्याचा पेरा शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात केला होता. मात्र निसर्गाच्या लहरीपणाचा फटका मोठ्या प्रमाणात हरभरा पिकाला बसला आहे. नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी देखील हरभऱ्याची लागवड केली. मात्र किनवट तालुक्यातल्या शिवारात हरभऱ्याला फळधारणाच … Read more

राज्यात पुन्हा पावसाचा अंदाज ; कशी घ्याल वावरातल्या पिकांची काळजी ? कृषी तज्ञांचा महत्वाचा सल्ला

हॅलो कृषी ऑनलाईन : भारतीय हवामान खात्याने व्यक्त केलेल्या हवामान अंदाजानुसार आजपासून राज्यातल्या काही भागात पाऊस पुन्हा हजेरी लावणार आहे. दिनांक ६ जानेवारी ते ९ जानेवारी दरम्यान विदर्भ , मराठवाडा , उत्तर महाराष्ट्र या भागात वीज आणि मेघगर्जनेसह पाऊस हजेरी लावू शकतो. अशा स्थितीत सध्या वावरात असलेल्या रब्बी पिकांच्या बाबतीत काय काळजी घ्यावी याबाबत वसंतराव … Read more

रब्बीवरील संकटाची मालिका संपुष्टात, शिवारात बहरतोय हरभरा…

हॅलो कृषी ऑनलाईन : खरिपाच्या अतिवृष्टीने संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांनी मोठ्या आशेने रब्बीची पेरणी केली मात्र अवकाळी पावसाने रब्बी पिकांना धोका निर्मण झाला. काही ठिकाणी शेतकऱ्यांना दुबार पेरणी करावी लागली. मात्र आता रब्बी पिकांना हवे असे पोषक हवामान बनले आहे. त्यामुळे ज्वारी , गहू हरभरा पिके शिवारात चांगली बहरू लागली आहेत. रोगराईचा प्रादुर्भाव झाला कमी वातावरणातील … Read more

प्रशासनाकडून उद्दिष्ट देण्यात आले असूनही बँकांनी आतापर्यंत केले केवळ ३६% कर्जवाटप

Crop Loan

हॅलो कृषी ऑनलाईन । यावर्षी तसेच मागच्या २-३ वर्षात राज्यातील शेतकऱ्यांना अनेक नैसर्गिक आपत्तींना सामोरे जावे लागले आहे. नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांनी पिकांमध्ये गुंतवलेली रक्कम उत्पादनातून न मिळाल्याने त्यांना पुढील पीक घेण्यासाठी कर्ज घ्यावे लागते. परभणी जिल्हा प्रशासनाने बँकांना रबी हंगामासाठी ४५१ कोटी ८७ लाख रुपयांच्या कर्ज वाटपाचे उद्दिष्ट दिले होते. मात्र आता हंगाम संपत आला … Read more

error: Content is protected !!