सोयाबीन दर्जेदार, दर मात्र कवडीमोल…

हॅलो कृषी ऑनलाईन : गेल्या आठ दिवसांपासून लातूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सोयाबीनची आवक वाढलेली आहे. असे असताना दर मात्र स्थिर आहेत. चांगल्या सोयाबीनला मागणी आहे तर डागाळलेले सोयाबीन हे 3 हजार 500 ते 4 हजारपर्यंत विकले जात आहे. शेतकऱ्यांची नाजूक स्थिती आणि सणसुद तोंडावर असल्याने सोयाबीनची आवक ही दिवसेंदिवस वाढत आहे. शनिवारी लातूरच्या कृषी … Read more

सोयाबीनचे दर 2000 -5500 च्या टप्प्यातच ; पहा कोणत्या बाजर समितीत किती भाव ?

हॅलो कृषी ऑनलाईन : पावसाने उसंत घेतल्यामुळे राज्यात सोयाबीन पिकाच्या काढणी आणि मळणी ला वेग आला आहे. यंदाच्या खरिपात सोयाबीन पिकाचे अतोनात नुकसान झाले आहे. त्यामुळे उरल्या सुरल्या सोयाबीन कडे शेतकरी अपेक्षा ठेऊन आहेत. मात्र बाजारपेठेत सोयाबीनचा भाव काही वाढताना दिसून येत नाहीये . राज्यातील बहुतांशी बाजारपेठेमध्ये सोयाबीनचे भाव हे 2000 -5500 च्या दरम्यान आहेत. … Read more

सोयाबीनचा दर घटूनही बाजार समितीत वाढत आहे आवक

हॅलो कृषी ऑनलाईन : यंदाच्या खरीप हंगामात सोयाबीन पिकाचे पावसामुळे मोठे नुकसान झाले आहे. हंगामाच्या सुरूवातीला सोयाबीनला मिळालेला ११ हजार रुपये क्विंटलचा दर आता थेट ५१०० ते ४८०० पर्यंत गडगडला आहे. मात्र सोयाबीनचा दर घटून देखील आवक मात्र वाढत आहे. सध्या काढणी केलेली सोयाबीनची प्रत ही म्हणावी तशी चांगली नाही. त्यामुळे भविष्यात दर मिळेल की … Read more

…तर सोयाबीनलाही मिळेल चांगला दर, वाचा कृषीतज्ञांचा सल्ला

हॅलो कृषी ऑनलाईन : खरीपातील उडीद, मूग या पीकाची हमीभाव केंद्रावर खरेदी सुरु झाली आहे. आता सोयाबीनचीही ऑनलाईनद्वारे नोंदणी करण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत. त्यामुळे भविष्यात सोयाबीनचीही खरेदी ही हमीभावाने होणार आहे. मात्र, हमीभाव केंद्रावर दर्जानुसार दर दिला जात आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी शेतातील माल थेट बाजारात न आणता त्यापुर्वी योग्य ती प्रक्रीया करणे आवश्यक आहे. … Read more

‘चार आणेची कोंबडी अन बारा अणेचा मसाला…’ सोयाबीनला दर 5 हजार आणि मजुरांचा एकरी खर्च 5 हजार

हॅलो कृषी ऑनलाईन : खरतर सोयाबीन हे सर्वाधिक उत्पन्न देणाऱ्या पिकांपैकी एक म्हणून ओळखले जाते. यंदा मात्र अतिवृष्टीमुळे सोयाबीन उत्पादक शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे. पावसामुळे सोयाबीन पिकाची मोठी नासाडी झाली आहे. त्यातच आता पावसाने उघडीप दिल्यानंतर उरलं सुरलं पीक शेतकरी पदरात पडून घेतो आहे. मात्र सोयाबीनला सध्या मिळणाऱ्या दराइतकाच त्याच्या काढणीसाठी दर द्यावा लागतो आहे. … Read more

सोयाबीनबाबत गावकऱ्यांचे मोठे पाऊल ; जोपर्यंत 10 हजार भाव नाही तोपर्यंत गावात व्यापाऱ्यांना’No Entry’

हॅलो कृषी ऑनलाईन : मागील काही दिवसात सोयाबीन ला विक्रमी ११ हजारांचा भाव मिळाला होता . यंदाच्या खरिपात मात्र सोयाबीनचे पावसामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे पावसातून वाचवून जे काही सोयाबीन हाती लागले आहे त्याला चांगला भाव मिळावा एवढीच काय ती अपेक्षा शेतकऱ्याला लागून आहे. सध्याचा बाजारातील सोयाबीनचा दर पाहता केवळ ३०००-५००० च्या आसपास … Read more

सोयाबीन दराची घसरणच…उडिदाने मात्र दिला आधार ; जाणून घ्या आजचे दर

हॅलो कृषी ऑनलाईन : गेल्या दोन दिवसांपासूनचा विचार करता लातूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सोयाबीनची आवक वाढलेली होती. मात्र, शनिवारी केवळ 5 हजार क्विंटल आवक झाली होती. तर दरही कमीच मिळाला आहे. पावसाने उघडीप दिल्यामुळे शेतकऱ्यांनी सोयाबीन काढणीला सुरवात केली होती. पीकामध्ये पावसाचे पाणी साचले असतानीही पीक पदरात पाडून घेण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड ही सुरुच होती. … Read more

15 तारखेपासून परभणी, हिंगोली जिल्ह्यात सोयाबीन विक्री नोंदणी, ‘ही’ कागदपत्रे आवश्यक

हॅलो कृषी ऑनलाईन : केंद्र सरकारने 5 ऑक्टोबर रोजी कर्नाटक, तमिळनाडू, आंध्र प्रदेश, उत्तर प्रदेश, हरियाना, गुजरात, राजस्थान आणि तेलंगणा या राज्यांनी प्रस्ताव पाठविल्यानंतर 25 लाख टनांपेक्षा अधिक कडधान्य आणि तेलबिया खरेदीसाठी परवानगी दिली आहे. केंद्र सरकार कडून मुगासाठी 33 हजार टन तर उडीद साठी 38 हजार टन खरेदी करण्याची परवानगी राज्याला देण्यात आली आहे. … Read more

सोयाबीनचे दर उतरतेच ; शेतकऱ्यांची चिंता कायम

हॅलो कृषी ऑनलाईन : सोयाबीनला चांगला दर मिळावा म्हणून शेतकरी प्रतीक्षेत आहेत. मात्र मार्केट यार्डात अद्यापही सोयाबीनला म्हणावा तसा दर मिळताना दिसत नाही. मार्केट यार्डात सोयाबीनची आवक झाली तरी दरात वाढ होण्याची चिन्हे दिसत नाहीयेत. दोन दिवसांच्या तुलनेत सोयाबीनचे दर हे 200 रुपयांनी कमी झाल्याचे लातूरच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये पाहवयास मिळाले आहे. मध्यंतरी पावसाने … Read more

उडिदाला मिळतोय चांगला दर ; सोयाबीनचे दर मात्र चिंताजनक

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यामध्ये सध्या सोयाबीन पिकाला मिळणारा दर हा चर्चेचा विषय आहे. मात्र चालू सप्ताहात उडीदला चांगलीच मागणी राहील्यामुळे महाराष्ट्र, कर्नाटक, मध्यप्रदेश आणि राजस्थान या महत्त्वाच्या राज्यात दरात काही प्रमाणात सुधारणा झाली आहे. देशभरात उडीदला ३००० ते ८००० रुपये दरम्यान दर मिळाला आहे अशी माहिती जाणकारांनी दिली आहे. बऱ्याच भागात उडीदाची काढणी झाली … Read more

error: Content is protected !!