जाणून घ्या ! पावसाळ्यात जनावरांना होणारे ‘हे’ ५ आजार आणि औषध उपचार

cattles,

हॅलो कृषी ऑनलाईन : सध्या पावसाळा चालू आहे, या दिवसात जनावरांची विशेष काळजी घेतली जाणे फार महत्वाचे आहे. पावसाळ्यात जिवाणू, विषाणूंच्या वाढीसाठी अनुकूल परिस्थिती निर्माण होते आणि जनावरे अनेक संसर्गजन्य आजाराला बळी पडतात. हे टाळण्यासाठी या काळात जनावरांची योग्य काळजी घ्यावी. पावसाळ्यामध्ये जनावरांची काळजी कोणत्या प्रकारे घ्यावी. याबाबत आजच्या लेखात माहिती घेऊया १) पोट फुगणे … Read more

कोट्यावधी शेतकऱ्यांसाठी GOOD NEWS ! मोदी सरकारने खरीप पिकांसाठी जाहीर केली MSP, पहा दर

msp

हॅलो कृषी ऑनलाईन : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाने बुधवारी 2021-22 या पीक वर्षासाठी खरीप पिकांसाठी किमान आधारभूत किंमती जाहीर केल्या.२०२१-२२ या पीक वर्षासाठी सरकारने तांदळासाठी किमान आधारभूत किंमत MSP 72 रुपयांनी वाढवून 1,940 रुपये केली, तो दर मागील वर्षी 1,868 रुपये प्रतिक्विंटल होता. याबाबत बोलताना केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्रसिंह तोमर म्हणाले की, ‘मोदी … Read more

सोयाबीन पेरणीबाबत कृषी विभागाचा मोलाचा सल्ला ; …अन्यथा होऊ शकते नुकसान

perani

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यात काही मान्सूनच्या पावसाने हजेरी लावली आहे. राज्यात वेळेआधीच मान्सून दाखल झाल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण असून खरीप हंगामाच्या कामांना वेग आला आहे. खरीप हंगामात अनेक शेतकऱ्यांचा सोयाबीन पीक घेण्याकडे कल असतो. मात्र यंदाच्या खरीप हंगामात सोयाबीन पेरणीबाबत कृषी विद्यापीठाने महतवाची माहिती दिली आहे. कृषी विद्यापीठाच्या निर्देशानुसार बियाणे उगवणीसाठी जमिनीमध्ये पुरेसा ओलावा … Read more

GOOD NEWS: दूध उत्पादनात होणार वाढ ; गाई-म्हशी फक्त मादी वासरेचं जन्माला घालू शकणार

vasru

हॅलो कृषी ऑनलाईन : दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी अत्यंत दिलासादायक बातमी आता समोर येत आहे. गायी, म्हशी फक्त मादीचं वासरं जन्माला घालू शकणारी वीर्य मात्रा उपलब्ध झाली आहे. गोकुळ दूध संघातर्फे याचे वाटप करण्यात येणार आहे. यामुळे जास्त मादी वासरे निर्माण होऊन दूध उत्पादनात वाढ व्हावी असा याचा उद्देश आहे. यासाठी शासनाने 90% मादी वासरे जन्माला … Read more

खरीप हंगामात प्रमुख पिके आणि त्यावरील रोग प्रतिबंधाबाबत ‘या’ आहेत महत्वाच्या गोष्टी

Soyabean Crop Demo

हॅलो कृषी ऑनलाईन : सध्या संपूर्ण देश कोरोनाच्या महामारीचा सामना करीत आहे. यातच देशातील अनेक भागात लॉकडाऊन मुळे शेतकऱ्यांना अनेक संकटाचा सामना करावा लागला आहे. मात्र आता हळू हळू निर्बंध उठवण्यात येत आहेत. बाजारसमित्या सुरु झाल्या आहेत. तसेच महत्वाचे म्हणजे खरीप हंगामाच्या तोंडावर राज्यात मान्सूनचे देखील आगमन झाले आहे. त्यामुळे यंदा उतपादन चांगले येण्याची आशा … Read more

शेतकरी मित्रांनो जाणून घ्या ! किटकनाशके फवारताना घ्यावयाची काळजी, त्यामुळे विषबाधा झाल्यास काय कराल ?

कीटकनाशक pesticides kitaknashake

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : शेतकरी अनेकदा आपल्या शेतीमध्ये कीटकनाशके, तणनाशके यांची फवारणी करीत असतात. मात्र हे करीत असताना शेतकऱ्यांनी स्वतःची काळजी घेणे खाऊप महत्वाचे असते. शेतात किटकनाशके, तणनाशके वापरतांना काय काळजी घ्यावी ? तसेच किटकनाशके, तणनाशके यांच्यामुळे विषबाधा झाल्यास काय करावे याची माहिती आजच्या लेखात करून घेऊया. ही माहिती महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाच्या माहितीला अनुसरून … Read more

सोलापूरात बिबट्याच्या हल्ल्यात रेडकू ठार

leopard

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : बिबट्या मानवी वस्तीत घुसल्याच्या घटना वारंवार समोर येऊ लागल्या आहेत. अशीच एक घटना सोलापुरात देखील समोर आली आहे. सोलापुरातील मोहोळ तालुक्यात एका शेतकऱ्याच्या गोठ्यात घुसून बिबट्याने म्हशीच्या रेडकूला ठार केले आहे. त्यामुळे परिसरातील नागरिक भयभीत झाले आहेत. या भागात बिबट्याची पुन्हा एकदा दहशत निर्माण झालीय. याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, … Read more

कृषीमालाचा होणार ब्रँड, राज्यात कृषी प्रक्रिया संचालनालयाची निर्मिती करणार : कृषिमंत्र्यांची माहिती

dada bhuse

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यातील तमाम शेतकऱ्यांसाठी चांगली बातमी आता राज्य सरकारच्या कृषी विभागाने दिली आहे. राज्यामध्ये कृषी प्रक्रिया व मालाची विक्री मूल्य साखळीच्या बळकटी करणाच्या अनुषंगाने विविध योजनांची सांगड घालण्यासाठी कृषी प्रक्रिया संचालनालयाची निर्मिती करणार असल्याचं कृषी मंत्री दादा भुसे यांनी सांगितले. कृषी हवामानानुसार विविध पिकांचा क्लस्टर विकसित करणे शक्य होणार असल्याचेही त्यांनी सांगितले. … Read more

भारतातील शेतीमधून हिटलर तांदूळ उत्पादित होणार, जाणून घ्या नक्की काय आहे प्रकार ?

rice

हॅलो कृषी ऑनलाईन : संपूर्ण देशात सध्या शेतकरी खरीप हंगामाच्या तयारीला लागला आहे. देशातील बहुतांशी शेतकरी हे तांदळाचं पीक घेतात. राज्यात पावसाचा आगमन झालं आहे. देशातील विविध भागात शेतकऱ्यांकडून भात लागवडीची तयारी सुरू झाली आहे. देशात अनेक प्रकारचा तांदूळ उत्पादित केला जातो. मात्र हिटलर 711 ही हैदराबादेतील कंपनीने तयार केलेले तांदळाचे संकरित वाण सध्या चर्चेत … Read more

PM Kisan योजनेचे २००० अद्याप खात्यात आले नाहीत ? ‘या’ क्रमांकावर करा संपर्क

Crop Loan

हॅलो कृषी ऑनलाईन : पीएम किसान सन्मान निधी योजना मोदी सरकारने अल्प व सीमांत शेतकर्‍यांना डोळ्यासमोर ठेवून सुरू केलेली योजना आहे. या योजनेअंतर्गत सरकार एका वर्षामध्ये शेतकऱ्यांना ३ हप्त्यांमध्ये ६ हजार रुपयांची आर्थिक मदत देते. दर 4 महिन्यांनी 2 हजार रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग केले जातात. आतापर्यंत 8 हप्त्यांमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे पाठविण्यात आले आहेत. … Read more

error: Content is protected !!