Agriculture Technology : 5 मिनिटांत होणार गव्हाची कापणी; शेतकऱ्यानं लावला 1 नंबर शोध; पहा देसी जुगाड फॉर्म्युला (Video)

Agriculture Technology-3

हॅलो कृषी ऑनलाईन (Agriculture Technology) | भारतात शेती व्यवसायाला अधिक मागणी आणि महत्त्व प्राप्त झालं आहे. सध्या गहू काढणीचा (Wheat Harvesting) हंगाम सुरू झाला आहे. यामुळे बरेच शेतकरी या हंगामाकडे वळले आहेत. शेतकरी बऱ्याचदा अनेक मशिनची (Agriculture Machinery) मदत घेतात. सोशल मीडियावर असाच एक गहू काढणीचा व्हिडिओ पाहायला मिळत आहे. त्या व्हिडिओत एक माणूस अतिशय … Read more

Budget 2023 : शेती क्षेत्रासाठी अर्थसंकल्पात मोठ्या घोषणा; कोणत्या विभागाला किती रुपयांचा निधीची तरतूद?

Budget 2023

हॅलो कृषी ऑनलाईन । राज्याचा अर्थसंकल्प (Budget 2023) आज विधानसभेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सादर केला. यावेळी शिंदे फडणवीस सरकारने शेती क्षेत्रासाठी मोठी आर्थिक तरतूद केली आहे. यावेळी फडणवीस यांनी अनेक मोठ्या योजनांची घोषणा केली आहे. यामध्ये पीक विमासाठी आता शेतकऱ्यांना केवळ एक रुपया भरावा लागणार आहे. पीक विम्याची इतर रक्कम सरकार भरणार असल्याचे फडणवीस … Read more

Falcon Pruning Secateurs : छाटणी करण्यासाठी कोणते कटर वापरावे? बेस्ट पर्याय अन किंमत जाणून घ्या

Falcon Pruning Secateurs

हॅलो कृषी ऑनलाईन । शेती करताना झाडांची चांगली वाढ होण्यासाठी त्यांची योग्य वेळी छाटणी करणे खूप गरजेचे आहे. आंबा, पेरू, सीताफळ, शेवगा अशा झाडांची शेतकऱ्यांना वेळोवेळी छाटणी करावी लागते. छाटणी केल्यानंतर झाडाला नवीन फांद्या फुटून चांगली फळधारणा होण्यास मदत होते. मात्र छाटणी करताना छाटणीसाठी कोणता कटर वापरावा याबाबत शेतकऱ्यांमध्ये संभ्रम असतो. आज आम्ही तुम्हाला बाजारातील … Read more

Electric Bull : पती-पत्नीने बनवला Electric बैल, शेतातील काय काम करतो अन किंमत किती रुपये पहा

हॅलो कृषी ऑनलाईन : Electric Bull कोविड महामारीच्या काळात संपूर्ण देश ठप्प झाला होता. देशात आणि जगात चालणाऱ्या सर्व गोष्टींवर बंदी घालण्यात आली होती. नोकरीसाठी शहरात आलेले लोक गावी परतत होते. याच काळात घरून काम करण्याचा ट्रेंड सुरु झाला. त्याचवेळी अभियंता तुकाराम सोनवणे आणि त्यांची पत्नी सोनाली वेलजाली यांनाही घरून काम करण्याची संधी मिळाल्याने त्यांनी … Read more

गायीने खाटक्याला शिकवला चांगलाच धडा ; बांधलेल्या दोरीनेच नेले फरफटत

cow dragged away butcher

हॅलो कृषी ऑनलाईन : खरंतर गायीला मातेचे स्थान आपण देतो. मात्र गायीला जबरदस्तीने ओढून नेणाऱ्या खटक्याला गायीने चांगलीच अद्दल घडवली आहे. या संदर्भातला व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ नक्की कुठला आहे हे समजू शकले नाही मात्र हा व्हिडीओ पाकिस्तानातील असल्याचे बोलले जात आहे. ही घटना पाकिस्तानातील असल्याचा दावा युझर्सनी केला आहे. … Read more

अबब!!! तब्बल दीड टन वजनाचा रेडा; पाहण्यासाठी शेतकर्‍यांची गर्दी

सांगली : जिल्ह्यातील तासगाव मध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने शिवार कृषी प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. या प्रदर्शनात खास आकर्षण ठरतोय तब्बल दीड टन वजन असणारा गजेंद्र नावाचा रेडा. या दीड टनाच्या रेड्याला पाहण्यासाठी शेतकरी आणि ग्रामस्थांनी प्रदर्शनात भली मोठी गर्दी केली होती. स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने गेल्या आठ वर्षांपासून शिवार कृषी प्रदर्शन भरवण्यात येत … Read more

साहेब..माझी 2 एकर जमीन हाय, गांजाची लागवड करायला परवानगी द्या ! शेतकऱ्याचे थेट जिल्हाधिकाऱ्यांना पत्र

हॅलो कृषी ऑनलाईन : बदलते हवामान, शेतमालाला मिळणारा कवडीमोल भाव यामुळं सामान्य शेतकऱ्याची अवस्था किती बिकट झाली आहे हे काही वेगळं सांगायला नको. म्हणूनच या परिस्थितीने हताश झालेल्या एका शेतकऱ्याने चक्क जिल्हाधिकाऱ्यांना गांजाची शेती करण्याची परवानगी मागितली आहे. खरतर गांजाची शेती करणं हा गुन्हा आहे मात्र सध्याची परिस्थिती पाहता शेतकऱ्याने नाईलाजाने गांजाची शेती करण्यासाठी परवानगी … Read more

पाणी टंचाईला वैतागून ‘या’ मराठी शेतकरी जोडप्याने खोदली अवघ्या 22 दिवसात विहीर; पहा Video

अहमदनगर : दुष्काळामुळे अनेकजण आजकाल स्थलांतर करत आहेत. सततच्या दुष्काळामुळे शेती पिकवणंही कठीण झालेले आहे. महाराष्ट्रात काही भागांत समाधान कारक तर काही भागात खूपच कमी पाऊस पडतो. परिणामी राज्यातील काही भागाला नेहमीच दुष्काळाला सामोरे जावे लागते. मात्र अहमदनगर जिल्हातील एक शेतकरी जोडप्याने पाणीटंचाईसमोर हार न मानता मेहनत करण्याचा निर्णय घेतला. जामखेड येथील एका कुटुंबाने अवघ्या … Read more

कमी गुंतवणुकीत भरपूर नफा कमवायचा आहे? मग करा मोत्याची शेती; जाणून घ्या संपूर्ण माहिती

Pearl Farming Info in Marathi

हॅलो कृषी ऑनलाईन । अनेक शेतकरी शेतात पिकाचे उत्पादन घेत असतात. त्यातून मोठं उत्पन्न घेत असतात. परंतु  एक प्रकारची शेती केल्यास कमी गुंतवणुकीत कमावता येतो भरपूर नफा, आपण बोलत आहोत मोतीच्या  शेतीसंदर्भात ज्यातून  आपल्याला अधिक उत्पन्न मिळविता येते. सध्या अनेक शेतकरी आता मोतीच्या शेतीकडे वळत आहेत. कमी मेहनतीत आणि कमी खर्चात अधिक नफा देणारी शेती आहे. … Read more

55 वर्षांवरील शेतकऱ्यांना पेन्शन द्या; किसान युवा क्रांती संघटनेची मागणी

PM Kisan Yojana Registration Process

हॅलो कृषी आॅनलाईन | 55 वर्षांवरील शेतकऱ्यांना पेन्शन लागू करा. अशी मागणी किसान युवा क्रांती संघटनेच्यावतीने यशवंत गोसावी यांनी केली आहे. पाच वर्षे सत्ता भोगणाऱ्या आमदाराला पेंशन मिळते. लष्करात काम करणाऱ्या सैनिकाला पेन्शन मिळते, सरकारी नोकरी केलेल्याला पण पेंशन मिळते. मग जगाचा पोशिंदा असलेल्या शेतकऱ्याला का पेंशन मिळत नाही. असा सवाल उपस्थित करत. यशवंत गोसावी … Read more

error: Content is protected !!