Eggs Rate : अंड्याच्या दर घसरणीने तळ गाठला; पहा आजचे अंड्याचे दर!

Eggs Rate Today In India

हॅलो कृषी ऑनलाईन : मागील काही दिवसांपासून अंड्याच्या दरात (Eggs Rate) सुरु असलेली घसरण अद्यापही कायम आहे. आज देशातील लखनऊ, पटना, मुज्जफरपूर, रांची ही चार उत्तर भारतीय शहरे वगळता देशातील सर्व भागात अंड्याचे दर हे प्रति शेकडा 550 ते 590 रुपयांपर्यंत घसरले आहेत. डिसेंबर महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यात देशातील अंडी दर हे विक्रमी 700 रुपये प्रति … Read more

Eggs Rate : अंडी दर पूर्वपदावर; पहा तुमच्या शहरातील आजचे अंड्याचे दर!

Eggs Rate Today In India

हॅलो कृषी ऑनलाईन : जानेवारी महिन्याच्या सुरुवातीला सुरु झालेली अंडी दरातील (Eggs Rate) घसरण अद्यापही कायम आहे. आज देशातील अंडी दर पुन्हा पूर्वपदावर आल्याचे दिसून आले आहे. डिसेंबर महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यात देशातील अंडी दर हे विक्रमी 700 रुपये प्रति शेकडा या उच्चांकी पातळीवर पोहचले होते. मात्र गेल्या दोन आठवड्यापासून अंडी दरात टप्प्याटप्प्याने घसरण होऊन, अनेक … Read more

Eggs Export : मालदीवला अंडी निर्यात सुरळीत सुरू; तणावपूर्ण संबंधांचा परिणाम नाही!

Eggs Export To Maldives Continues

हॅलो कृषी ऑनलाईन : मालदीवबाबत सध्या सुरु असलेल्या चर्चेमुळे पोल्ट्री उद्योजकांमध्ये (Eggs Export) भीतीचे वातावरण आहे. त्याला कारणही तसेच असून, देशातील एकूण अंडी निर्यातीपैकी 80 टक्के निर्यात भारतातून मालदीव या देशाला केली जाते. अंडी उत्पादकांसाठी मालदीव ही सर्वात मोठी बाजारपेठ आहे. त्यामुळे भारत आणि मालदीव यांच्या संबंधामध्ये कटूपणा निर्माण झाला आहे. याचा परिणाम देशातील अंडी … Read more

Poultry Care in Winter: थंडीत कोंबड्यांची विशेष काळजी घेताय ना?

हॅलो कृषी ऑनलाईन : थंडीच्या दिवसात कोंबड्याची विशेष काळजी (Poultry Care in Winter) घ्यावी लागते. कारण त्यांच्या शरीराचे तापमान बाकीच्या जनावरांच्या तुलनेत थोडे जास्त असते. या काळात कोंबड्याच्या शरीराचे तापमान टिकवून ठेवले नाही तर त्यांच्या प्रजनन व अंडी उबवण क्षमतेवर परिणाम होऊन अंड्यांचे उत्पादन कमी होते. त्यामुळे कमी तापमानाच्या काळात कोंबड्यांचे आहार तसेच शेडमधील व्यवस्थापनाची … Read more

Bater Palan : बटेर पालनातून होईल बक्कळ कमाई; कमी खर्चात, अधिक नफा!

Bater Palan Good Income Business

हॅलो कृषी ऑनलाईन : देशातील अनेक भागांमध्ये सध्या बटेर पालन (Bater Palan) (लावी पालन) व्यवसाय मोठ्या प्रमाणात वाढला आहे. कमी पाणी, कमी जागेत आणि कमी खर्चात देखील हा व्यवसाय केला जाऊ शकतो. ब्रॉयलर पोल्ट्री फार्मिंगच्या तुलनेत अल्प गुंतवणुकीमध्ये देखील या व्ययसायातून मोठ्या प्रमाणात नफा कमावला जाऊ शकतो. तुम्हीही बटेर पालन व्यवसाय करू इच्छित असाल तर … Read more

Poultry Farming : पोल्ट्री व्यवसाय टाकायचाय, गिनी फाउल पक्षी पाळा; वाचा… संपूर्ण माहिती!

Poultry Farming Guinea Fowl Birds

हॅलो कृषी ऑनलाईन : गेल्या काही दशकांपासून देशातील पोल्ट्री उद्योगाचा (Poultry Farming) मोठा विकास झाला आहे. देशात पोल्ट्री उद्योगाअंतर्गत लेयर फार्मिंगच्या माध्यमातून ब्रॉयलर कोंबडी, बदक, बटेर, टर्की आणि गिनी फाउल या पक्षांच्या मदतीने अंडी उत्पादन केले जात आहे. मात्र आता तुम्ही पोल्ट्री उद्योगात नव्याने येण्याचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. तुम्ही गिनी … Read more

Eggs Rate : अंडी दरात घसरण; पहा आजचे अंड्यांचे बाजारभाव!

Eggs Rate Today In India

हॅलो कृषी ऑनलाईन : गेल्या महिनाभरापासून टप्प्याटप्प्याने वाढणाऱ्या अंडी दरात (Eggs Rate) आज काहीशी घट पाहायला मिळाली आहे. चालू आठवड्याच्या सुरुवातीला देशातील अनेक शहरांमध्ये अंड्याच्या दराने 700 रुपयांपर्यंतचा पल्ला गाठला होता. मात्र आता अंडी दरात घसरण झाली असून, बिहारची राजधानी पटना आणि उत्तरप्रदेशची राजधानी लखनऊ येथे मागील आठवड्यात असलेले प्रति शेकडा 700 रुपये अंड्याचे दर … Read more

Eggs Rate : अंडी दरात आज शेकडा 10 ते 15 रुपयांची वाढ; पहा आजचे दर!

Eggs Rate Today In India

हॅलो कृषी ऑनलाईन : देशभरात कडाक्याची थंडी पडल्याने अंड्यांच्या मागणीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. या वाढलेल्या मागणीमुळे आज अंडी दर (Eggs Rate) 700 रुपयांपर्यंतच्या उच्चांकी पातळीवर पोहचले आहे. बिहारची राजधानी पटना (700), तर उत्तरप्रदेशातील मुज्जफरपूर (700) आणि वाराणसी (700) या उत्तर भारतीय शहरांमध्ये अंडी दराने (Eggs Rate) शेकडा 700 रुपयांचा आकडा आज गाठला आहे. … Read more

Eggs Rate : अंडी दरात पुन्हा वाढ; पहा… तुमच्या शहरातील आजचे अंड्यांचे दर!

हॅलो कृषी ऑनलाईन : देशासह राज्यभर थंडीच्या कडाक्यामध्ये मोठी वाढ झाली आहे. परिणामी बाजारात अंड्यांची (Eggs Rate) मागणी वाढली असून, या आठवड्यात पुन्हा अंडी दरात काहीशी वाढ पाहायला मिळाली. मागील आठवड्याच्या शेवटी 590 ते 600 रुपये शेकडा दराने अंडी (Eggs Rate) मिळत होती. मात्र, आज (ता.16) देशातील अनेक शहरांमध्ये घाऊक बाजारात अंडी 630 ते 650 … Read more

error: Content is protected !!