Sugar Export : 10 लाख टन साखर निर्यातीस परवानगी द्यावी; इस्माची केंद्राकडे मागणी!

Sugar Export From India

हॅलो कृषी ऑनलाईन : यावर्षीच्या गाळप हंगामाच्या सुरुवातीला देशातील साखर उत्पादन (Sugar Export), मागील वर्षीच्या तुलनेत कमी राहण्याची शक्यता व्यक्त केली जात होती. मात्र, आता हंगामाच्या शेवटी महाराष्ट्र, कर्नाटकसह देशातील साखर उत्पादनात काहीशी वाढ होणार आहे. ज्यामुळे चालू गाळप हंगामात 10 लाख टन साखर निर्यातीस (Sugar Export) परवानगी देण्यात यावी. अशी मागणी देशातील साखर कारखान्यांची … Read more

Sugar Production : अंतिम टप्प्यात महाराष्ट्राचा साखर उत्पादनात दबदबा; युपीलाही टाकले मागे!

Sugar Production In India

हॅलो कृषी ऑनलाईन : 2023-24 या चालू वर्षीच्या गाळप हंगामात देशातील साखर उत्पादनात (Sugar Production) मागील वर्षीच्या तुलनेत घट होण्याची शक्यता आहे. यावर्षी देशभरात एकूण 32 दशलक्ष टन (320 लाख टन) साखर उत्पादन होण्याची शक्यता आहे. जे मागील वर्षीच्या गाळप हंगामात नोंदवल्या गेलेल्या 32.9 दशलक्ष टन (329 लाख टन) या साखर उत्पादनापेक्षा (Sugar Production) काहीसे … Read more

Sugar Production : राज्यात आतापर्यंत 106 लाख टन साखर उत्पादन; 120 कारखाने बंद!

Sugar Production 106 Lakh Tonnes In Maharashtra

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यात ऊस गाळप हंगाम शेवटाला आला असून, राज्यात यंदा आतापर्यंत समाधानकारक साखर उत्पादन (Sugar Production) नोंदवले गेले आहे. २७ मार्च २०२४ पर्यंत राज्यात १,०३७ लाख ८९ हजार मेट्रिक टन उसाचे गाळप पूर्ण झाले आहे. त्याद्वारे १,०५९ लाख २२ हजार क्विंटल अर्थात जवळपास १०६ लाख टन साखरेचे उत्पादन (Sugar Production) झाले आहे. … Read more

Sugarcane Farmers : पुढील हंगामापासून राज्यात ऊस उत्पादक शेतकऱ्यांची नोंदणी होणार!

Sugarcane Farmers Registered From Next Season

हॅलो कृषी ऑनलाईन : महाराष्ट्र हे देशातील आघाडीवरील ऊस उत्पादक (Sugarcane Farmers) राज्य आहे. याशिवाय उत्तरप्रदेश आणि कर्नाटक या राज्यांमध्ये देखील मोठ्या प्रमाणात ऊस उत्पादन होते. उत्पादित उसाचा वापर हा साखर उत्पादनासाठी तसेच इथेनॉल निर्मितीसाठी केला जातो. मात्र, केंद्र सरकारकडे ऊस उत्पादनाबाबत आवश्यक ती आकडेवारी उपलब्ध नसते. ज्यामुळे ऐन हंगामात उत्पादित ऊस नेमका साखर उत्पादनासाठी … Read more

Sugarcane FRP : ऊस उत्पादकांना थकबाकीची 84 टक्के रक्कम वितरित; केंद्राची माहिती!

Sugarcane FRP 84 Percent Disbursed

हॅलो कृषी ऑनलाईन : देशातील साखर उद्योगासाठी (Sugarcane FRP) केंद्र सरकारने मागील काही वर्षांपासून एक निश्चित धोरण राबविले आहे. ज्यामुळे देशातंर्गत बाजारात साखरेच्या किमती नियंत्रणात राहण्यास मदत झाली आहे. याशिवाय देशातील उत्पादक शेतकऱ्यांना वेळेवर त्यांच्या उसाचे पैसे मिळत आहे. यंदाच्या ऊस गाळप हंगामात 2023-24 मध्ये शेतकऱ्यांना आतापर्यंत एकूण देशातील एकूण ऊस गाळपाच्या किमतीच्या 84 टक्के … Read more

Sugarcane : राज्यात आतापर्यंत 103 लाख टन साखर उत्पादित; 73 कारखाने बंद!

Sugarcane 102.84 Lakh tonnes Sugar Produced In Maharashtra

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यातील ऊस (Sugarcane) गाळप हंगाम शेवटाला आला असून, सध्या अनेक साखर कारखाने आपले गाळप थांबवत आहे. अशातच आता साखर उत्पादनाची नवीन आकडेवारी समोर आली आहे. राज्यात 2023-24 च्या गाळप हंगामात आतापर्यंत अर्थात 18 मार्च 2024 पर्यंत एकूण 1012.69 लाख टन उसाचे गाळप झाले असून, त्याद्वारे राज्यात एकूण 1034.52 लाख क्विंटल अर्थात … Read more

Sugar Production : यावर्षी देशात 281 लाख टन साखर उत्पादित; 161 कारखाने बंद!

Sugar Production 280.79 Lakh Tonnes

हॅलो कृषी ऑनलाईन : 2023-24 च्या ऊस गाळप हंगामामध्ये आतापर्यंत (15 मार्च 2024) देशातील साखर उत्पादन (Sugar Production) 280.79 लाख टन इतके नोंदवले गेले आहे. जे मागील वर्षी याच कालावधीत 282.60 लाख टन इतके नोंदवले गेले होते. अर्थात मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षी आतापर्यंत एकूण 2 लाख टन साखर उत्पादन कमी झाले आहे. अशी माहिती भारतीय … Read more

Sugar Production : महाराष्ट्राचा साखर उत्पादनात दबदबा; आतापर्यंत 95 लाख टन साखर उत्पादित!

Sugar Production In Maharashtra

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यातील ऊस गाळप (Sugar Production) हंगाम शेवटाला आला असताना, काही कारखान्यांनी सध्या चांगलाच जोर पकडला आहे. ज्यामुळे मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यापर्यंत राज्यातील कारखान्यांनी एकूण 944.82 लाख टन उसाचे गाळप केले आहे. ज्यातून आतापर्यंत राज्यात एकूण 95.29 लाख टन साखरेचे उत्पादन (Sugar Production) झाले आहे. अशी माहिती साखर आयुक्तालयाच्या आकडेवारीतून समोर आली … Read more

Sugar Levy Reduced by Hundred Rupees: साखरेवरील उचल दर शंभर रुपयांनी कमी; राज्य सहकारी बँकेने दिला झटका

हॅलो कृषी ऑनलाईन: राज्य सहकारी बँकेने साखरेवरील उचल दर (Sugar Levy Reduced by Hundred Rupees) प्रति क्विंटल 100 रुपयांनी कमी करून मोठा झटका दिला आहे. इथेनॉल निर्मितीला प्रतिबंध, साखर निर्यातीला बंदी, ‘एफआरपी’मध्ये झालेली वाढ आणि ‘एमएसपी’मध्ये न झालेला बदल यामुळे अगोदरच आर्थिक अडचणीत आलेल्या साखर उद्योगाला अजून एक झटका बसलेला आहे. महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेने … Read more

Sugar Quota : राज्यात मार्चच्या साखर कोट्यात 12 टक्के वाढ; थकबाकी मिळण्यास मदत होणार!

Sugar Quota For Maharashtra

हॅलो कृषी ऑनलाईन : मार्च महिना सुरु झाला असून, या महिन्यात (Sugar Quota) महाशिवरात्री, होळी, धुलिवंदन असा सणासुदीचा काळ असणार आहे. अशातच आता केंद्र सरकारने देशभरातील साखर कारखान्यांना मार्च महिन्यासाठीचा कोटा निर्धारित करून दिला आहे. यामध्ये महाराष्ट्रातील कारखान्यांना मार्च महिन्यासाठी एकूण 8.61 लाख टन साखेरचा कोटा निश्चित करून देण्यात आला आहे. जो मागील फेब्रुवारी 2024 … Read more

error: Content is protected !!