Weather Update : राज्यात पुढचे 3-4 दिवस मेघगर्जनेसह पाऊस लावणार हजेरी; आज पूर्व विदर्भात विजांसह पाऊस

Rain

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यातल्या अनेक भागात पावसाने (Weather Update) उघडीप दिली आहे. त्यामुळे शेतीकामाला वेग आला आहे. पावसाची आधीक काळ उघडीप मात्र तांदूळ उत्पादक शेतकऱ्यांसाठी चिंताजनक मनाली जात आहे. जुलै महिन्याच्या सुरवातीला पावसाने दमदार हजेरी लावली असली तरी शेवटच्या आठवड्यापासून आतापर्यंत पावसाने उघडीप दिली आहे. दरम्यान पावसाला पुन्हा एकदा सुरुवात होणार असल्याची माहिती हवामान … Read more

Weather Update : राज्यात काही भागात उघडीप तर काही भागात विजांसह पावसाची शक्यता

Rain

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यातल्या अनेक भागात पावसाने (Weather Update) सध्या उघडीप दिली आहे. दिवसभर ढगाळ वातावरण अनुभवायला मिळाले. मात्र पुणे, सातारा, कोल्हापूर सह काही भागात संध्याकाळनंतर विजांसह पाऊस झाला. दरम्यान आजही काही भागात उघडीप तर काही भागात विजांसह पावसाचा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आला आहे. हवामान स्थिती मॉन्सूनचा आस असलेल्या कमी दाबाचा पट्टा उत्तरेकडे … Read more

Weather Update : राज्यातील ‘या’ भागात आज विजांसह पावसाची शक्यता

Rain

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यातल्या काही भागात काल पावसाने (Weather Update) उघडीप दिली होती तर काही भागात हलक्या ते माध्यम स्वरूपाच्या पावसाने हजेरी लावली. तर सांगली, सातारा, कोल्हापूर तसेच कोकणातल्या काही भागात विजांच्या कडकडाटासह पावसाने दमदार हजेरी लावली आहे. दरम्यान आज २९ आणि पुढचे दोन दिवस राज्यातल्या काही भागात (Weather Update) मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह … Read more

Weather Update : राज्यात बहुतांशी पावसाची उघडीप तर पूर्व विदर्भात विजांसह पावसाची शक्यता

Rain

हॅलो कृषी ऑनलाईन : पुण्यासह राज्यातल्या काही भागात काल (२७) पावसाने (Weather Update) हजेरी लावली. मात्र आज काही ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस तर काही ठिकाणी ढगाळ वातावरण कायम राहू शकते. राज्यात आज पाऊस काहीशी उघडीप देण्याची शक्यता असून पूर्व विदर्भात मात्र तुरळक ठिकाणी विजांसह पावसाची शक्यता आहे. अशी माहिती हवामान खात्याकडून देण्यात आली … Read more

Weather Update : राज्यात ढगाळ हवामान आणि हलका पाऊस…

farmer

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यातल्या अनेक भागात पावसाने (Weather Update) उघडीप आहे. त्यामुळे शेतकरी शेतीच्या कामात व्यस्त आहेत. राज्यातील बहुतांशी भागात ढगाळ वातावरण आहे. तर काही भागात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस हजेरी लावतो आहे. दरम्यान आज (२२) पूर्व विदर्भ, पूर्व मराठवाड्यात तुरळक ठिकाणी विजांसह पावसाची शक्यता आहे. तर उर्वरित राज्यात मुख्यतः उघडीप राहून, हलक्या … Read more

Weater Update : राज्यात 21 जुलैनंतर पुन्हा होणार जोरदार पाऊस

Rain

हॅलो कृषी ऑनलाईन : मागच्या दोन आठवड्यांपासून राज्यभरात पावसाने धुमाकूळ घातला आहे. त्यामुळे सर्वसामान्य जीवन विस्कळीत झाले आहे. शिवाय शेतकऱ्यांची देखील दैना उडाली आहे. मात्र काळापासून पावसाने राज्यभरात उघडीप दिल्याने काहीसा दिलासा मिळाला आहे. असे असले तरी पुढच्या तीन दिवसात पावसाचा जोर पुन्हा वाढण्याची शक्यता आहे. अरबी समुद्रातील उत्तर पूर्व भागापासून ते सौराष्ट्र, कच्छच्या किनारपट्टीपर्यंत … Read more

बिहारमध्ये वादळी पावसाचा कहर ! 25 जणांचा मृत्यू ; राज्यातही अनेक ठिकणी पावसाची हजेरी

Rain Paus

हॅलो कृषी ऑनलाईन : (Weather Update Today)राज्यातल्या अनेक भागात तापमानात घट झाली असून पुण्यासह अनेक ठिकाणी आज सकाळपासून ढगाळ वातावरण अनुभवायला मिळत आहे. शिवाय राज्यातील अनेक भागात गुरुवारी वादळी वाऱ्यासह पावसाने(Monsoon) हजेरी लावली. यामध्ये कोल्हापूर , कोकणाचा काही भाग ,सातारा ,अहमदनगर या भागांचा समावेश आहे. हवामान विभागाने नोंदवलेल्या निरीक्षणानुसार कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड येथे गुरुवारी सर्वाधिक … Read more

हुर्रे …! मान्सून अंदमानात दाखल ; आज राज्यातल्या ‘या’ भागात पाऊस लावणार हजेरी

Farmer

हॅलो कृषी ऑनलाईन : शेतकरी मित्रांनो संपूर्ण देशातला शेतकरी ज्याची वाट पाहतो आहे तो मान्सून आज अंदमानात दाखल झाला आहे. जवळपास आठवडाभर आधीच मान्सून (Monsoon 2022)अंदमानात झाला आहे. पुढील 2 दिवस केरळ किनारपट्टीवर मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.याबाबतची माहिती ट्विटर द्वारे हवामान तज्ञ के. एस. होसाळीकर यांनी दिली आहे. आसाममध्ये मुसळधार पाऊस आसाममध्ये … Read more

‘असानी’ चक्रीवादळाचा प्रभाव…! महाराष्ट्रात कशी असेल हवामानाची स्थिती ?

Heavy Rainfall

हॅलो कृषी ऑनलाईन : बंगालच्या खाडी मध्ये असानी चक्रीवादळ सक्रिय झाले. ते आता हळूहळू आंध्र प्रदेशाच्या किनारपट्टीकडे सरकत आहे. त्याचा परिणाम महाराष्ट्रासह इतर राज्यांवरही होत आहे. आज ताज्या नोंदवलेल्या निरीक्षणानुसार असानी चक्रीवादळाची तीव्रता कमी झाली आहे. मात्र आंध्रप्रदेश किनारपट्टीला या वादळासाठी ‘रेड अलर्ट’ जरी करण्यात आला आहे. पुढच्या काही तासात हे वादळ आंध्र प्रदेशाच्या किनारपट्टीवर … Read more

यंदाचा एप्रिल 122 वर्षातील सर्वात उष्ण महिना; आज राज्यातील ‘या’ भागाला यलो अलर्ट

rain

हॅलो कृषी ऑनलाईन : यंदाच्या वर्षी उन्हामुळे नागरिकांसह शेतकऱ्यांना देखील लाही लाही करून सोडले आहे. त्यातच एप्रिल २०२२ चा महिना हा मागच्या १२२ वर्षातील सर्वात उष्ण महिना राहिला असल्याची माहिती भारतीय हवामान खात्याकडून देण्यात आली आहे. उत्तर-पश्चिम मध्य भारतासाठी १२२ वर्षांतील सर्वात उष्ण एप्रिल ठरला आहे. १ एप्रिल ते २८ एप्रिल दरम्यान सर्वाधिक तापमानाची नोंद … Read more

error: Content is protected !!