Weather Update : शेतकऱ्यांवर पुन्हा आस्मानी संकट, आज ‘या’ भागाला मुसळधार पावसाचा येलो अलर्ट

Rain

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यात सध्या पाऊस (Weather Update) कमी अधिक प्रमाणात हजेरी लावतो आहे. दरम्यान हवामान खात्याकडून मिळालेल्या माहितीनुसार आज दिनांक १६ ऑगस्ट रोजी मध्य महाराष्ट्र आणि विदर्भ मराठवाडयातील काही भागात पाऊस हजेरी लावणार आहे. पुणे रायगड जिल्ह्यात जोरदार पाऊस बरसेल तर विदर्भात विजांसह जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना पुन्हा आस्मानी संकटाला … Read more

Weather Update : विदर्भात विजांसह पाऊस लावणार हजेरी; ‘या’ भागाला यलो अलर्ट

Rain

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यात कोकण घाटमाथ्यावर पावसाने (Weather Update) दमदार हजेरी लावली आहे. मात्र उर्वरित राज्यात पाऊस ओसरला असून काही भागात रिम झिम पावसाच्या सरी बरसत आहेत. आज दिनांक १३ ऑगस्ट रोजी कोकण आणि मध्य महाराष्ट्रात घाटमाथ्यावर तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे. तसेच विदर्भात विजांसह पावसाची शक्यता असल्याची हवामान खात्याने वर्तविली आहे. हवामान … Read more

Weather Update : घाटमाथ्यावर जोरदार तर राज्यातील उर्वरित भागात हलक्या पावसाची शक्यता

Heavy Rain

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यात सध्या मान्सून सक्रिय असून अनेक भागात मुसळधार पाऊस (Weather Update) पडत आहे. कोकण आणि मध्य महाराष्ट्रात जोरदार पाऊस तर उर्वरित राज्यात हलका पाऊस पडण्याची शक्यात हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे. शिवाय राज्यात पाऊस ओसरण्याची शक्यता देखील हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे. हवामान स्थिती मॉन्सूनचा आस असलेल्या कमी दाबाचा पट्टा अरबी … Read more

Weather Update : धरणे, नद्यांच्या पाणीपातळीत वाढ; राज्यात मान्सून सक्रिय राहणार

Heavy Rain

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यभरामध्ये पावसाने दमदार हजेरी लावली आहे. पुढचे दोन दिवस राज्यामध्ये पाऊस (Weather Update) कायम राहणार असल्याची माहिती हवामान खात्याकडून देण्यात आली आहे. हवामान तज्ञ के एस होसाळीकर यांनी दिलेल्या माहितीनुसार पुणे आणि रायगड जिल्ह्याला आज ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. या भागात जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे. कोकणात पाऊस ओसरण्याची शक्यता … Read more

Weather Update : पुढच्या 24 तासात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता; अलर्ट जारी

Rain

हॅलो कृषी ऑनलाईन : मागच्या दोन तीन दिवसांपासून राज्यातल्या बहुतांशी भागात पावसाने (Weather Update)दमदार हजेरी लावली आहे. कोल्हापूर, सातारा, पुणे, विदर्भातल्या काही भागात पावसामुळे नद्यांच्या पाणी पातळीत वाढ झाली असून नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. दरम्यान असाच पाऊस पुढचे दोन तीन दिवस सक्रिय राहणार असल्याची माहिती भारतीय हवामान खात्याकडून देण्यात आली आहे. मुसळधार … Read more

Weather Update : अलर्ट …! राज्यात पावसाचा जोर आणखी वाढणार; ‘या’ जिल्ह्यांमध्ये मुसळधार बरसणार

Heavy Rain

हॅलो कृषी ऑनलाईन : मागच्या दोन तीन दिवसांपासून राज्यात सर्वत्र पावसाने (Weather Update) जोर धरला आहे. कोकण मध्यमहाराष्ट्रसह विदर्भातही पावसाने दमदार हजेरी लावली आहे. इथूनपुढे देखील आजपासून (ता. ९) राज्यात सर्वदूर पावसाचा जोर वाढण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे. उत्तर कोकण व मध्य महाराष्ट्राचा घाटमाथा, पूर्व विदर्भात मुसळधार पावसाचा ‘रेड अलर्ट’ देण्यात आला आहे. … Read more

Weather Update : राज्यात पावसाचा जोर वाढणार; हवामान खात्याकडून अलर्ट जारी

Heavy Rain

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यात मान्सून पुन्हा एकदा सक्रिय झाला असून राज्यभरात पावसाने दमदार हजेरी (Weather Update) लावली आहे. राज्यातल्या काही भागात विजांसह जोरदार पावसाना हजेरी लावली. दक्षिण कोकण आणि लगतच्या घाटमाथ्यावर आज जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. या भागाला आज ऑरेंज अलर्ट देण्यात आलाय. तर मध्य महाराष्ट्र, मराठवाडा पूर्व विदर्भ या भागात तुरळक … Read more

Weather Update : पावसाची उघडीप संपली ! राज्यभरात दमदार एंट्री, आज ‘या’ भागाला अलर्ट जारी

Rain

हॅलो कृषी ऑनलाईन : सलग दोन आठवडे राज्यात पावसाने उघडीप दिल्यानंतर दिनांक ४ ऑगस्ट पासून राज्यात पावसाला (Weather Update) दमदार सुरुवात झाली आहे. राज्यातल्या अनेक भागात पावसाने काल पासून चांगली हजेरी लावली असून आजही राज्यात जोरदार पाऊस होण्याची शक्यता हवामान खात्याकडून व्यक्त करण्यात आली आहे. मान्सून पुन्हा सक्रिय मॉन्सूनचा (Weather Update) आस असलेल्या कमी दाबाचा … Read more

Weather Update : आजपासून मान्सून पुन्हा सक्रिय; ‘या’ १० जिल्ह्यात होणार जोरदार पाऊस

Rain Paus

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यात बहुतांशी भागात पावसाने (Weather Update) उघडीप दिली होती मात्र आता आजपासून मान्सून पुन्हा सक्रिय होणार असल्याचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे. मागच्या जवळपास दोन आठवड्यांपासून पावसाने उघडीप दिली आहे. मात्र आता पुन्हा पाऊस सक्रिय होणार असून शेतकऱ्यांनी शेतातील कामे उरकून घ्यावीत असे आवाहन हवामान खात्याकडून करण्यात आले आहे. दरम्यान … Read more

Weather Update : राज्यात ऊन सावल्यांचा खेळ ; आज ‘या’ भागात विजांसह पावसाची शक्यता

rain

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यातील बहुतांशी जिल्यांमध्ये पावसाने (Weather Update) उघडीप दिली आहे. तर तुरळक ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडत आहे. राज्यातल्या बहुतांशी भागामध्ये पावसाने उघडीप दिल्याने उन्हाचा चटका जाणवत आहे. दरम्यान हवामान खात्याकडून मिळालेल्या माहितीनुसार आज मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी विजांसह पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर कोकणात देखील तुरळक ठिकाणीच … Read more

error: Content is protected !!