रशिया-युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर भारताला गहू निर्यातीची संधी ; पण ‘ही’ बाब ठरू शकते आडकाठी

Wheat

हॅलो कृषी ऑनलाइन :रशिया-युक्रेन युद्धाच्या काळात भारताला आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत गहू निर्यात करण्याची चांगली संधी आहे. युद्धामुळे केवळ गहूच नव्हे तर बहुतांश खाद्यपदार्थांच्या किमती आंतरराष्ट्रीय बाजारात सर्वोच्च पातळीवर पोहोचल्या आहेत. यामुळे भारतासाठी निर्यातीची नवीन संधी निर्माण झाली आहे. भारताला गहू निर्यातीतही फायदा होऊ शकतो कारण भारतीय गव्हाची किंमत सध्याच्या जागतिक किमतींपेक्षा कमी आहे. पण पाश्चात्य देश … Read more

युक्रेनकडून अन्नधान्य निर्यातीला ब्रेक ; ताटातला घास महागणार ,भारताला निर्यातीची संधी ?

हॅलो कृषी ऑनलाईन : रशिया आणि युक्रेन यांच्यामध्ये युद्ध थोडे नरमले असले तरी अद्याप संपलेले नाही. या युद्धाचा परिणाम केवळ तेलावर होणार नाही तर अन्नधान्यावरही होणार आहे. या युद्धाच्या परिणामामुळे अनेक देशातील अन्नधान्य महाग होऊ शकते. या युद्धाचा परिणाम थेट जेवणाच्या तटावर होणार असून घास महागण्याची शक्यता आहे. जगाला सर्वाधिक अन्नधान्याचा पुरवठा युक्रेनमधून केला जातो. … Read more

गावात राहून सुरू करा हे 2 व्यवसाय, मिळावा चांगला नफा

Money

हॅलो कृषि ऑनलाईन : अनेकदा गावातील लोक शहरात येऊन स्वत:चा व्यवसाय सुरू करतात, कारण त्यांना असे वाटते की, गावात स्वत:चा व्यवसाय सुरू केल्याने काही फायदा होणार नाही. तुम्ही खेडेगावात रहात असाल आणि तुम्हीही असा विचार करत असाल तर तुम्ही पूर्णपणे चुकीचा विचार करत आहात , कारण असे अजिबात नाही. होय, सध्या गावात स्वतःचा व्यवसाय सुरू … Read more

स्पीड ब्रीडिंगमुळे उत्पादन होणार दुप्पट; पंतप्रधान मोदींनी केले उद्घाटन

हॅलो कृषी ऑनलाईन : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी (23 डिसेंबर 2021) रोजी IRRI च्या नवीन अत्याधुनिक स्पीड ब्रीडिंग सुविधेचे उद्घाटन केले. वाराणसी येथील IRRI दक्षिण आशिया प्रादेशिक केंद्र (ISARC) येथे स्थापन करण्यात आलेल्या या सुविधेचे उद्घाटन पंतप्रधानांच्या हस्ते करण्यात आले. स्पीड ब्रीड सुविधा काय आहे? ISARC च्या स्थापनेपासून दोन वर्षांपेक्षा कमी कालावधीत स्पीड ब्रीड विकसित … Read more

ऊसात घ्या ‘ही’ आंतरपिके आणि मिळावा डबल फायदा

Sugarcane

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यतल्या अनेक भागात उसाचे पीक घेतले जाते. यंदा पाऊस चांगला झाला आहे. त्यामुळे उसाचे उत्पादनही चांगले निघण्याची आशा आहे. शेतकरी मित्रांनो ऊस पिकामध्ये आंतरपीके घेतल्यास ते फायदेशीर ठरते. आजच्या लेखात आपण चालू उसात कोणती आंतरपीके घेतली जाऊ शकतात याची माहिती घेऊया… ऊस लागवड केल्यानंतर त्याच्या पूर्ण उगवण होण्यासाठी सहा ते सात … Read more

आता ‘या’ शेतकर्‍यांनाही सरकार देणार अनुदान; अजित पवारांची विधानसभेत माहिती

हॅलो कृषी ऑनलाईन : महात्मा जोतिबा फुले योजनेअंतर्गत नियमित कर्ज फेडणाऱ्या शेतकर्‍यांना सानुग्रह अनुदान देण्याबाबत महाविकास आघाडी सरकार कटिबद्ध असून सरकार या घोषणा पासून कदापि पळ काढणार नाही अशी स्पष्ट ग्वाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सभागृहात दिली आहे. याबाबत पुढे बोलताना उपमुख्यमंत्री पवार म्हणाले, कोरोनामुळे राज्याची तसेच देशाची परिस्थिती कमकुवत झाली आहे लॉक डाऊन मुळे … Read more

PM Kisan चा 10 वा हप्ता येणार ‘या’ तारखेला जमा होणार

PM Kisan

हॅलो कृषी ऑनलाईन : केंद्र सरकारची अत्यंत महत्त्वकांक्षी योजना पीएम किसान सम्मान निधि योजना…. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये थेट दोन हजार रुपये पाठवले जातात. या योजनेचा दहावा हप्ता डिसेंबर महिन्यात येईल अशी शक्यता वर्तवण्यात आली होती. मात्र अद्यापही हा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झालेला नाही. पण आता येत्या नवीन वर्षात शेतकऱ्यांच्या खात्यात या योजनेचा दहावा … Read more

11 कोटी शेतकऱ्यांना नवीन वर्षात मोदी सरकार कडून मोठे गिफ्ट…

Money

हॅलो कृषी ऑनलाईन : केंद्र सरकारची अत्यंत महत्त्वकांक्षी योजना पीएम किसान सम्मान निधि योजना…. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये थेट दोन हजार रुपये पाठवले जातात. या योजनेचा दहावा हप्ता डिसेंबर महिन्यात येईल अशी शक्यता वर्तवण्यात आली होती. मात्र अद्यापही हा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झालेला नाही. पण आता येत्या नवीन वर्षात शेतकऱ्यांच्या खात्यात या योजनेचा दहावा … Read more

सोयाबीनसह 8 शेतीमालाच्या वायद्यांवरही निर्बंध, वायदा बंद म्हणजे नेमके काय? काय होणार दरावर परिणाम?

Soyabean Rate Today

हॅलो कृषी ऑनलाईन : अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यात केंद्र सरकारने सोयाबीन सह इतर महत्वाच्या पिकांचे वायदे बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. सोयाबीच्या बाबतीत बोलायचे झाले तर सोयाबीनचे दर हे स्थिर होते. मात्र मागील दोन तीन दिवसांपासून हे दर सतत घसरत आहेत. त्यातच वायदे बंद चा … Read more

प्रधानमंत्री जनधन योजनेच्या खात्यातील शिल्लक रकमेसह इतर सर्व माहिती मिळवा ‘या’ टोल फ्री नंबरवर 

PM Kisan Yojana

हॅलो कृषी ऑनलाईन । पंतप्रधान जन धन योजना मोदी सरकारच्या विशेष आणि महत्त्वपूर्ण योजनांपैकी एक मानली जाते. देशातील गरीब महिलांच्या जनधन खात्यात ५०० रुपयांची आर्थिक मदत कोरोना संकटात जन धन योजनेद्वारे दिली गेली. या योजनेद्वारे गरीब आणि ज्या लोकांचे बँक खाते नाही अशांना बँकिंग सेवा देण्यात आल्या आहेत. पंतप्रधान जन धन योजनेंतर्गत सार्वजनिक तसेच खाजगी … Read more

error: Content is protected !!