गोड सीताफळांचा हंगाम झाला सुरु; पुण्यामध्ये मोठ्या प्रमाणात आवक

Custard Sitafal

हॅलो कृषी । सीताफळ म्हटले की गोड आणि रसदार फळ डोळ्यासमोर येते. अनेकांच्या आवडीच्या फळामध्ये या फळाचा समावेश आहे. गोड सीताफळांचा हंगाम सुरू झाला आहे. सोमवारी (दि. ३१ मे ) मार्केटयार्डातील फळ विभागात ६० किलो आवक झाली. घाऊक बाजारात किलोस दर्जानुसार ६० ते १२१ रुपये भाव मिळाला व दरवर्षीप्रमाणे आवक कमी असल्यामुळे मागणी जास्तच राहणार … Read more

IFFCO कडून नवे नॅनो यूरिया लिक्विड बाजारात, केवळ 500 मिलीची बाटली करेल एका पोत्याचे काम, जाणून घ्या किंमत

ifco

हॅलो कृषी ऑनलाईन : (IFFCO Nano Urea Liquid) जगातील सर्वात मोठी यूरिया उत्पादक इफ्कोने जगातील पहिले नॅनो यूरिया लिक्विड तयार केले आहे. याचा फायदा जगभरातील शेतकऱ्यांना होणार आहे. इंडियन फार्मर्स फर्टिलायझर को-ऑपरेटिव्ह लिमिटेड (इफ्को) ने ऑनलाईन-ऑफलाईन पद्धतीने आयोजित केलेल्या ५० व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत प्रतिनिधी महासभेच्या सदस्यांच्या उपस्थितीत जगातील पहिले नॅनो यूरिया लिक्विड संपूर्ण जगातील … Read more

कीटकनाशकांच्या वापराबद्दल कोणती खबरदारी घ्यावी? जाणून घ्या सविस्तर

कीटकनाशक pesticides kitaknashake

हॅलो कृषी | शेतीसाठी कीटकनाशके ही खूप महत्त्वाची आणि अविभाज्य घटक आहेत. कोणतेही पीक असले तरी त्या पिकानुसार आणि त्यावर पडणाऱ्या रोगानुसार कीटकनाशके वापरावी लागतात. कीटकनाशक कमी वापरली आणि जास्त वापरली तरीही त्याचे वेगवेगळे परिणाम पिकावर होताना दिसतात. यासोबतच, कीटकनाशके विषारी आणि मौल्यवान असल्यामुळे याचा वापर प्रमाणात होणे गरजेचे आहे. तसेच, जास्त कीटकनाशके वापरल्यानंतर तो … Read more

आता केवळ 6.95% दराने मिळवा SBI होम लोन, अर्ज करण्याची पद्धत आणि महत्वाची माहिती जाणून घेऊया

SBI

हॅलो कृषी ऑनलाईन । आपले स्वतःचे घर हे स्वप्न अनेकांचे असते. पण बऱ्याचदा पैशांमुळे हे स्वप्न पूर्ण व्हायला बराच वेळ जातो. अनेक बँकाच्या होम लोनच्या जास्त व्याजदरामुळे होम लोन ही घेण्यास ग्राहक घाबरत असतात. पण आता एसबीआय ने घर घेऊ इच्छिणाऱ्यांसाठी अगदी कमी ६.९५%  व्याज दरात होम लोन उपलब्ध करून दिले आहे. कमी व्याजदर, कमी … Read more

भारतातून गाई-म्हशी नेऊन, थायलंड हा देश आशियातील सर्वात मोठा दूध निर्यातदार कसा बनला? जाणून घ्या सविस्तर

Thailand

हॅलो कृषी । थायलंड म्हटलं कि आपल्या डोळ्यापुढे येतो तो बॅंकॉक आणि इतर मोठ्या शहराचा झगमगाट! थाई स्वागत आणि मसाज सुद्धा. पण, थायलंड आशियातील सर्वात मोठा दूध उत्पादक देश आहे हे फार कमी लोकांना माहिती असेल. तेव्हा आपण थायलंड मधील दुधाच्या क्रांती विषयी जाणून घेणार आहोत. १९६० च्या दशकात थायलंड दूध व्यवसायाकडे वळला. थायलंडने दूध … Read more

अवकाळीच्या नुकसानीची शेतकऱ्यांना मिळणार मदत; राज्यशासनाने जिल्हाधिकाऱ्यांकडून मागवले अहवाल 

Unseasonal Rain

हॅलो कृषी । मार्च, एप्रिल आणि मे 2021 या कालावधीत झालेल्या अवकाळी पावसामुळे शेती पिकांच्या नुकसानीची माहिती राज्य सरकारने जिल्हाधिकारी यांच्याकडून मागवली आहे. सर्व तहसीलदारांना जिल्हाधिकाऱ्यांनी पत्र पाठवून नुकसानीचा पीकनिहाय अहवाल मागवला आहे. राज्यातील जवळपास 46 हजार 700 शेतकऱ्यांना 55 ते 58 कोटींचा फटका बसल्याचा कृषी विभागाचा प्राथमिक अंदाज आहे. द्राक्ष पिकासह केळी, बेदाणा, आंबा … Read more

वाढतेय पर्यावरणपूरक हॉटेल्सची मागणी; कृषी पर्यटनासाठी ठरतो आहे चांगला पर्याय

Banasura Hill resort

हॅलो कृषी । पर्यावरणप्रेमी लोक कोठेही बाहेर फिरायला जातांना नेहमी पयर्टन स्थळांजवळील चांगले. स्वच्छ, शांत आणि हिरवळीने भरपूर असलेल्या हाॅटेल्स किंवा रिसाॅर्टच्या शोधात असलेले पाहायला मिळतात. यामुळे बाहेर फिरून आल्यावर हॉटेलमध्ये आराम, आणि पर्यटन स्थळी फिरण्याचा भरपूर आनंद घेता येतो. अश्या हिरवळीने माखलेल्या पर्यावरण पूरक हॉटेलबद्दल आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. शेतातील खोल्यांसाठी केरळ राज्यातील वायनाड … Read more

घरीच सोया दूध तयार करून कमावू शकता लाखो रुपये; जाणून घ्या संपूर्ण माहिती

Soya MIlk

हॅलो कृषी । बऱ्याच ठिकाणी सोयाबीन हे अन्न म्हणून आवडीने खूप वापरले जाते. त्यात प्रथिने मुबलक प्रमाणात आढळतात म्हणून लोकांना ते खायला आवडते आणि फायद्याचे सुद्धा ठरते. देशात सोयाबीनची चांगली लागवड असून व्यवसायही चांगला असल्याचे दिसून येत आहे. हे पीक घेणारे शेतकरी जवळजवळ बहुतांशी वेळा नफ्यात असतात. कारण, मागणीनुसार पुरवठ्यातील फरक दिसून येतो. सध्या बाजारात … Read more

झारखंडमधील शेतकरी पपई उत्पादनातून कमावतो आहे लाखो रुपये; इतर राज्यांसाठीही ठरतेय मार्गदर्शक

Papaya Farming

हॅलो कृषी । पपई आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानली जाते. त्यात असलेले विविध जीवनसत्त्वे आणि इंजाईम तिच्या गुणवत्तेला अजून वाढवतात. हेच कारण आहे की तिची मागणी बाजारात कायम राहते. कच्च्या पपईची भाजी म्हणून आणि योग्य पपई फळ म्हणून वापरण्याची परंपरा आहे. आता ही पपई मोठ्या गटासाठी कमाईचा चांगला स्रोत झाली आहे. पपईच्या माध्यमातून झारखंडमधील आदिवासी गटातील … Read more

प्रधानमंत्री किसान जनधन योजना: शेतकऱ्यास 60 वयानंतर दरमहा मिळणार 3000 रुपये पेन्शन; जाणून घ्या संपूर्ण माहिती

PM Jan Dhan Yojna

हॅलो कृषी । किसान पेन्शन योजना म्हणजेच, पंतप्रधान किसान मानधन योजनेच्या लाभार्थ्यांची संख्या 21,30,527 पर्यंत वाढली आहे. हा 22 मे पर्यंतचा आकडा आहे. त्याची नोंदणी अजूनही बंद नाही. आपल्याला वाटेल तेव्हा आपण यामध्ये नोंदणी करू शकता. आणि आपल्या म्हातारपणासाठी पेन्शन चालू करू शकता. पंतप्रधान किसान लाभार्थ्यांना त्यांच्या खिशातून एक पैसाही लावण्याची गरज नाही. पेन्शनचे संपूर्ण … Read more

error: Content is protected !!