कृषी खात्यातील बदल्या लांबणीवर

logo

हॅलो कृषी ऑनलाईन: शासनाने कृषी खात्यासह बदल्यांना राज्य शासनाच्या एका आदेशामुळे स्थगिती मिळाली आहे. मंत्रालयातून सामान्य प्रशासन विभागाच्या उपसचिव गीता कुलकर्णी यांनी सोमवारी जारी केलेल्या एका आदेशानुसार कोणत्याही पदावरील बदल्या करण्यास तूर्त मनाई करण्यात आली आहे. राज्यात covid-19 च्या संसर्गजन्य रोगाचा वाढता प्रादुर्भाव विचारात घेता 30 जून पर्यंत बदलीच्या अधिनियमानुसार कोणत्याही बदल्या करू नका सर्वसाधारण … Read more

अरबी समुद्रात चक्री वादळाचे संकेत, हवामान खात्याकडून सतर्कतेचा आदेश

हॅलो कृषी ऑनलाईन : अरबी समुद्राच्या आग्नेय भागात तीव्र कमी दाबाचे सक्रिय क्षेत्र निर्माण होत आहे. उद्या या क्षेत्राची तीव्रता अधिक वाढणार असून त्याचे चक्रीवादळा मध्ये रूपांतर होण्याचे संकेत आहेत. त्यानंतर ते उत्तरेकडे सरकण्याची शक्यता आहे त्याचा काहीसा परिणाम राज्यातील वातावरणावर होणार आहे येत्या काही दिवसात राज्यात पूर्व मोसमी च्या सरीचा प्रभाव वाढणार असल्याचा हवामान … Read more

यंदाची अक्षयतृतीया शेतकऱ्यांसाठी गोड ! खात्यात पाठवले जाणार 19000 कोटी

State Budget 2021

हॅलो कृषी ऑनलाईन : तुम्ही जर पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेचे लाभार्थी असाल तर तुमच्यासाठी अत्यंत महत्वाची बातमी आहे. येत्या 14 मे रोजी म्हणजेच अक्षय तृतीयेच्या दिवशी मोदी सरकार पी एम किसान योजनेचा आठवा हप्ता लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये पाठवणार आहेत. याबाबतची माहिती स्वतः केंद्रीय कृषिमंत्र्यांनी ट्विट करत दिली आहेत. प्रधानमंत्री श्री @narendramodi जी, 14 मई 2021 … Read more

शेतकऱ्यांसाठी खूषखबर! वार्षिक 6000 नाहीतर, दरमहा 3000 मिळण्याची संधी वाचा ‘या’ योजनेबद्दल

pm kisan

नवी दिल्ली वृत्तसंस्था: केंद्र सरकारने शेतकऱ्यांकरिता अनेक योजना काढल्या आहेत. सध्या केंद्र सरकारच्या PM-KISAN योजने अंतर्गत प्रत्येक वर्षी शेतकऱ्यांच्या खात्यात 6000 जमा केले जातात. मात्र पीएम शेतकरी सन्मान निधी योजना (PM-KISAN) आणि पीएम शेतकरी मानधन योजना (PM Kisan Mandhan) या योजनांच्या अंतर्गत देखील शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केले जाऊ शकतात काय आहे पंतप्रधान शेतकरी मानधन योजना … Read more

बियाणेकोंडीवर आता गुणनियंत्रकांचे लक्ष; शेतकऱ्यांच्या तक्रारीनंतर प्रशासनाचे पाऊल

Seeds

बुलढाणा- हॅलो कृषी । दरवर्षी शेतकऱ्यांचे बियाणेकोंडीमुळे खूप नुकसान होत असते. म्हणजे शेतकरी शेतात जे पेरतात ते उगवतच नाही. पेरलेले न उगवल्यामुळे शेतकऱ्यांना पुन्हा पेरणी करावी लागते. कधी-कधी तर पेरणीची वेळी निघून गेलेली असते. अशामुळे उत्पादन क्षमता कमी होते. आता अश्या प्रकारची बियाणेकोंडी थांबवण्यासाठी कृषी विभागाने कृषी निविष्ठांची गुणवत्ता तपासण्यासाठी विशेष मोहीम हाती घेतली आहे. … Read more

आता महाबळेश्वरातही येणार कश्मिरी केसर; होणार मोठ्या प्रमाणात लागवड

Kesar

हॅलो कृषी । महाबळेश्वर म्हटले की आपल्याला आठवतात ते उंचच उंच डोंगर, पावसाळा, आणि तिथल्या स्ट्रॉबेरी! महाबळेश्वरची ओळखच ती आहे. पण इथून पुढे महाबळेश्वर अजून एका गोष्टीसाठी ओळखले जाणारे आहे आणि ते म्हणजे केसर. आपल्याला केसर म्हटलं की डोळ्यासमोर काश्मीर उभं राहतं. परंतु आता पहिल्यांदाच केसर हे महाराष्ट्रात पिकवल गेलं आहे. प्रायोगिक तत्वावर केलेली ही … Read more

शेतकऱ्यांनो, खते आणि बी-बियाणे खरेदी करताना सावधानता बाळगा; कृषी विभागाचा सल्ला

Seeds

हॅलो कृषी । पेरणीचा हंगाम सुरू होताच शेतकऱ्यांची धावपळ सुरू होते. पेरणीसाठी त्यांना बी-बियाणे, खते इ. खरेदी करावे लागते. पण हे खरेदी करतांना आपण थोडी सावधगिरी बाळगली पाहिजे. कारण आपली फसवणूक होऊ शकते. बी-बियाणे आणि खतामध्ये भेसळ असू शकते. त्यामुळे आपल्याला मोठे नुकसान होऊ शकते. आणि आपल्या उत्पन्न क्षमतेत देखील घट होऊ शकते. म्हणून आपण … Read more

येत्या पाच दिवसात राज्यात पावसाचा इशारा तर अरबी समुद्रात चक्रीवादळ

Rain

हॅलो कृषी ऑनलाईन : देशाच्या पश्चिमेला असणार्‍या आरबी समुद्रात सध्या कमी दाबाचा पट्टा सक्रिय झाला आहे. त्यामुळे अरबी समुद्रात चक्रीवादळ सदृश्य धोकादायक स्थिती निर्माण झाली असून 16 तारखेला सकाळपर्यंत हे चक्रीवादळ निर्माण होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. या चक्रीवादळाचा धोका महाराष्ट्रासह, केरळ, कर्नाटक आणि गोव्याच्या किनार पट्टीला बसणार असल्याची माहिती हवामान खात्याकडून देण्यात आली … Read more

बार, हॉटेल मालकांची दखल घेतली त्या प्रमाणे सामान्य शेतकऱ्यांची घ्या ! रक्षा खडसे यांचं शरद पवारांना पत्र

sharad pawar & raksha khadase

हॅलो कृषी ऑनलाईन : देशात सध्या कोरोना परिस्थिती आणि लॉकडाऊन मुळे शेतकरीवर्ग पुरता वैतागला. अशा स्थितीत संकटात सापडलेला शेतकरी तसेच राज्याच्या प्रश्नाबाबत महाविकास आघाडीचे वरिष्ठ नेते या नात्याने राज्य सरकारकडे पाठपुरावा करून मदत जाहीर करावी अशी मागणी पत्राद्वारे भाजप खासदार रक्षा खडसे यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांना केली आहे. ‘ज्या प्रमाणे आपण महाराष्ट्रातील बार … Read more

शेतकऱ्यांना फटका ! महिनाभरात गाईच्या दूध दरात आठ रुपये कपात

milk

हॅलो कृषी ऑनलाईन : कोरोना लॉक डाऊनमुळे दुधाची मागणी कमी झाल्याचं सांगत दूध संघाकडून गाईच्या दुधाच्या दरात टप्प्याटप्प्याने प्रतिलिटर आठ रुपयांची कपात केली आहे. त्यामुळे साधारण महिनाभरापूर्वी वाहतुकीसह मिळणारा 31 ते 32 रुपये दर पंचवीस रुपये केला आहे. परिणामी शेतकऱ्यांच्या हातात केवळ 22 रुपये पडत आहेत. लॉक डाऊनची संधी साधत व्यापाऱ्यांनी आधीच शेतमालाचे दर पाडले … Read more

error: Content is protected !!