Profit Making Crop : ‘या’ पिकाच्या शेतीमुळे शेतकऱ्यांना मिळेल मोठा नफा, 4 महिन्यात 4 लाख कमवा

Profit Making Crop

हॅलो कृषी ऑनलाईन । कृषी क्षेत्रात (Agriculture Sector) भारताचा जगात दबदबा आहे. (Profit Making Crop) आपल्या देशातील अनेक पिकांना जगभरात मोठ्या प्रमाणात मागणी असते. बाहेरील देशांत मागणी जास्त असल्याने केंद्र सरकारही (Union Government) अनेक शेतमाल निर्यात करते. आज आपण अशाच एका पिकाबाबत माहिती जाणून घेणार आहोत ज्यातून शेतकरी बक्कळ पैसे (Profit) कमावू शकतात. तसेच ज्याची … Read more

उन्हाळी सोयाबीन लागवड : वाणाची निवड ते खत, पाण्याचं नियोजन; A-Z माहिती एका क्लीकवर

उन्हाळी सोयाबीन लागवड

हॅलो कृषी ऑनलाईन । महाराष्ट्रात सोयाबीन उत्पादक (Soyabean Cultivation) शेतकऱ्यांची संख्या वाढताना दिसत आहे. अनेक ऊस उत्पादक शेतकरीसुद्धा सोयाबीन पिकाकडे वळले आहेत. सध्या सोयाबीनला चांगला दर (Soyabean Rate Today) मिळत असल्याने यंदा अनेक शेतकरी उन्हाळी सोयाबीन करण्याच्या विचारात आहेत. उन्हाळी सोयाबीन लागवड (Unhali Soyabean Lagvad) हि प्रामुख्याने खरिपातील बीजोत्पादनासाठी केली जाते. पण आज काल काही … Read more

Agriculture Knowledge : जैविक, सेंद्रिय अन नैसर्गिक शेतीत नक्की काय फरक? जाणून घ्या सोप्या भाषेत

Agriculture Knowledge

हॅलो कृषी ऑनलाईन । शेतकरी मित्रांनो आपण अनेकदा रासायनिक खतांच्या (Chemical Fertilizers) अतिवापराने घाईला येतो. रासायनिक खतांनी शेतीतला खर्च (Agriculture Investment) तर वाढतोच पण त्याचसोबत जमिनीचा पोलहि खालावतो. वर्षानुवर्षे रासायनिक खते वापरून जमिनीची उत्पादकता कमी होते अन जमीन नापीक बनते. आजकाल अनेक शेतकरी यामुळे जैविक, सेंद्रिय किंवा नैसर्गिक शेतीकडे वळले आहेत. मात्र तुम्हाला जैविक, सेंद्रिय … Read more

Crop Management : थंडीत रब्बी पिकांचं व्यवस्थापन कसं करावं? शेतकरी मित्रांनो ‘अशी’ घ्या काळजी

Crop Management

हॅलो कृषी ऑनलाईन । थंडीचा (Winter Season) रब्बी पिकांवर सकारात्मक व नकारात्मक परिणाम होणार आहे. (Crop Management) त्याअनुषंगाने विचार केल्यास करडई पीक (kardai) सध्या फ्लोरा अवस्थेमध्ये आहे. या पिकावर येणाऱ्या थंडीचा सकारात्मक परिणाम होणार आहे. त्याचबरोबर यावर पडणाऱ्या किडीवर (Insecticides) शेतकऱ्यांना लक्ष द्यावे लागणार आहे. थंडीमुळे करडईवर मावा रोगाचा (Virus) प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता आहे. त्यासाठी … Read more

World Soil Day: गरज सोन्यासमान माती जपण्याची, शेती जपण्याची…

Soil

हॅलो कृषी ऑनलाईन : 5 डिसेंबर आज जागतिक मृदा (World Soil Day) दिवस. भविष्यात 2027 पर्यंत भारत जगातील सर्वात जास्त लोकसंख्या असलेला देश होईल आणी इतक्या मोठ्या जनसंखेचे पोट भरण्याची जबाबदारी जगाचा पोशिंदा शेतकऱ्यांवर राहील,ही एक मोठी संधी शेतकऱ्यांना असु शकते. येत्या काळात शेतीला व अन्नधान्याला जागतिक स्तरावर मागणी वाढेल व शेतकऱ्यांना चांगले दिवस येतील … Read more

आफ्रिकन शेळी पालन करून कमवू शकता लाखो रुपये; जाणून घ्या A टू Z सर्व माहिती  

african boer goat

हॅलो कृषी ऑनलाईन : हल्ली शेतकरी  शेतीव्यवसायाबरोबरच पशुपालन करतात. शेळीपालनाकडे देखील अनेकांचा कल असतो. आजच्या लेखात आपण लाखांमध्ये किंमत मिळणाऱ्या ‘बोअर’ जातीच्या आफ्रिकन शेळीच्या पालना विषयी माहिती घेणार आहोत. बोअर शेळी ही शेळीची एक जात आहे जी 1900 च्या दशकाच्या सुरूवातीस दक्षिण आफ्रिकेत विकसित झाली होती आणि मांस उत्पादनासाठी ही एक लोकप्रिय जाती आहे. या … Read more

काय सांगता…! शेतात पिके न घेता पोत्यात करा शेती, जाणून घ्या काय आहे हे तंत्रज्ञान?

हॅलो कृषी ऑनलाईन : शेतकरी मित्रांनो शेतीसाठी शेतजमीन ही महत्वाची असते हे आपण जनताच. पण तुम्हाला माहिती आहे का शेत जमिनीशिवायही उत्तम शेती केली जाऊ शकते. आज आपण गोणीत किंवा पोत्यात केल्या जाणाऱ्या शेतीबद्दल जाणून घेणार आहोत… काय आहे ही पोत्यातली शेती? जाणून घेऊया… पोत्यातून केल्या जाणाऱ्या शेतीचा नाव आहे ‘जवाहर मॉडेल ‘ जवाहर मॉडेल … Read more

डाळींबाचे पाणी व्यवस्थापन कसे करावे? जाणुन घ्या खास Tips

हॅलो कृषी ऑनलाईन : डाळींबाला उथळ पाणी देऊ नये, त्याला खोलवर ओलावा गरजेचा असतो परंतू ९५% वाफसा व ५% वेळ ओलावा असावा म्हनजेच कमीत कमी वेळेत जास्त पर्क्युलेशन करन्याची व्यवस्था असावी डाळींब पिकात ६ किंवा ८ लिटर / ताशी चे ड्रीपर वापरावे. इनलाईन ड्रीपर ऐवजी ओनलाईन ड्रीपर जास्त उपयुक्त ठरतात. डाळींब पिकाला हलक्या जमिनित २.५ … Read more

शेतकरी मित्रांनो तुम्हीच करा ‘ही’ सोपी टेस्ट, अन् तपासा तुमच्या शेतजमिनीतील पाण्याचे संतुलन

हॅलो कृषी ऑनलाईन : शेतकरी मित्रहो, पाण्याशिवाय पिके जगू शकत नाहीत हे खरे आहे. पण पिकांना पाणी देण्याची वेळ आणि प्रमाण योग्य असावे लागते. पाणी जे पिकाचे जिवन आहे ते दुषीत असल्यामुळे पिकासाठी घातक बनले आहे. ३०-४० वर्षांपुर्वी पावसाच्या पाण्यामुळे पिके ताजीतवानी व्हायची परंतू आज त्यातील दुषीत रासायनिक रेसीड्यूंमुळे पिकाचे आरोग्य धोक्यात आले आहे. आजच्या … Read more

सेंद्रिय कर्बचे अनुकूल परिणाम

हॅलो कृषी ऑनलाईन : शेतकरी मित्रानो अनेक शेतकऱ्यांचा आज जैविक शेती करण्याकडे कल आहे. आजच्या लेखात आपण सेंद्रिय कर्बचे होणारे अनुकूल परिणाम याविषयी माहिती करून घेऊया … १. भौतिक सेंद्रिय कर्ब अतिसूक्ष्म चिकण मातीची संयोग पावून चिकणमाती ह्युमस संयुक्त पदार्थ तयार होतो. ह्युमसची सेंद्रिय कर्बाच्या अवस्थेतील उपलब्धता भौतिक अनुकूल प्रभाव पाडते. जमिनीची घनता कमी करून … Read more

error: Content is protected !!