Land Documents : तुमचाही जमिनीवरून वाद सुरु आहे का? ही ‘सात’ कागदपत्रे जपून ठेवाच!

हॅलो कृषी ऑनलाईन : ग्रामीण भागामध्ये शेतीवरून वाद (Land Documents) नाही. असा एकही शेतकरी सापडणार नाही. कोणाचा जमिनीवर मालकी हक्क (सातबाऱ्यावर नाव) असतो. तर ती जमीन कसत मात्र दुसराच असतो. अशी अनेक प्रकरणे गावाकडे पाहायला मिळतात. मात्र अशी परिस्थिती उद्भवल्यास आपण संबंधित जमीन आपल्याच मालकी हक्काची आहे. यासाठी काही महत्वाचे पुरावे (Land Documents) कायमस्वरूपी जपून … Read more

Forest Farming : पैशाची झाडे; संयमाने शेती केल्यास काही वर्षात मिळेल भरभरून उत्पन्न!

हॅलो कृषी ऑनलाईन : अलीकडच्या काळात पारंपरिक शेतीची अवस्था बिकट झाली आहे. त्यामुळे शेतकरी पारंपरिक पिकांऐवजी आधुनिक आणि शाश्वत शेतीकडे (Forest Farming) वळत आहे. तुम्ही सुद्धा शाश्वत शेतीच्या माध्यमातून संयमाने कमी खर्चात जास्त नफा मिळवू शकता, याशिवाय राज्य सरकारकडूनही वनशेतीला (Forest Farming) प्रोत्साहन देण्यासाठी विविध योजना राबवल्या जात आहेत. या योजनांच्या माध्यमातून राज्य सरकारकडून शेतात, … Read more

Turmeric Harvesting : हळद काढणीसाठी हे यंत्र आहे ‘बेस्ट’; पहा किती आहे किंमत!

हॅलो कृषी ऑनलाईन : देशभरात यांत्रिक शेतीचे महत्व वाढले आहे. जवळपास सर्वच पातळीवर लागवडीपासून काढणीपर्यंत (Turmeric Harvesting) इतकेच नाही काढणीपश्चात काही बाबींसाठीही यंत्रांचा वापर मोठ्या प्रमाणात वाढत आहे. अशातच आता हळद पिकाची काढणी आणि त्याची तोडणी करण्यासाठी एक प्रभावी हार्वेस्टरची निर्मिती (Turmeric Harvesting) एका शेतकऱ्याने केली आहे. त्यांच्या या मशीनची किंमत 35 हजार इतकी आहे. … Read more

Agricultural Implements : महिलांसाठी सुधारित शेती अवजारे; आता कामे होतील सुखकर!

हॅलो कृषी ऑनलाईन : शेतीच्या बहुतांश कामामध्ये महिलांचा सहभाग जास्त असतो. शेतीकामामध्ये (Agricultural Implements) महिलांना जास्त वेळ आणि मानवी ऊर्जा देऊन काम करावे लागते. ज्यामुळे महिलांना पाठीच्या, मणक्याच्या विविध आजारांना सामोरे जावे लागते. त्यामुळे शेतीमध्ये काम करताना महिलांची कामे सुखकर व्हावी. यासाठी कृषी विद्यापीठाने काही अवजारे (Agricultural Implements) विकसित केली आहेत. या अवजारांमुळे महिलांच्या वेळ … Read more

Finger Millet : नाचणीचे आहारातील महत्व; फायदे वाचून तुम्हीही वापरणे सुरु कराल!

हॅलो कृषी ऑनलाईन : नाचणी हे एक पौष्टिक आणि आरोग्यदायी धान्य आहे. त्याचे काही पौष्टिक आणि आरोग्यदायी फायदे आहेत. नाचणी (Finger Millet) हे कार्बोहायड्रेट्स, आहारातील तंतूमय पदार्थ, प्रथिने, जीवनसत्त्वे आणि खनिजांसह आवश्यक पोषक तत्वांचा एक चांगला स्रोत आहे. त्यात कॅल्शियम, लोह आणि फॉस्फरसचे प्रमाण विशेषतः जास्त असते. नाचणी हे (Finger Millet) आहारातील तंतूमय पदार्थांचा उत्कृष्ट … Read more

Land Survey : जमीन मोजणी अर्ज कसा करायचा? पहा संपूर्ण प्रक्रिया एका क्लिकवर…

हॅलो कृषी ऑनलाईन : शेतकऱ्यांना सर्वात मोठी समस्या (Land Survey) असते ती म्हणजे कागदावर (सातबारा) जमीन जास्त असते. मात्र शेती कसत असताना क्षेत्र कमी असल्याचे वारंवार जाणवते. पिकांची लागवड करताना वर्षानुवर्षे ही बाब लक्षात येते. पण माहिती अभावी शेतकरी आहे त्या जमिनीत (Land Survey) आपले पीक घेत असतात. मात्र आता तुमच्याही मनात शंका असेल की … Read more

Israel Farming Technology : 60 टक्के वाळवंट तरीही इस्त्राईलमध्ये शेती कशी केली जाते?

Israel Farming Technology

Israel Farming Technology : हमाससोबत सुरू असलेल्या युद्धामुळे इस्रायल सध्या चर्चेत आहे. ९० लाख लोकसंख्या असलेला हा देश आपल्या लष्करी तंत्रज्ञानासोबतच अनोख्या शेतीसाठी जगभर झपाट्याने प्रसिद्ध होत आहे. अनेक देश या देशातील कृषी तंत्रज्ञानाचा अवलंब करत आहेत. त्यामुळे त्या देशाचे अन्न उत्पादन वाढले आहे. भारतही इस्त्रायली तंत्रज्ञानाचा अवलंब करत आहे. भारतीय शेतकरी शेतीचे आधुनिक तंत्र … Read more

Sugarcane Farming : उसावरील तपकीरी ठिपके व तांबेरा रोगांचे नियंत्रण कसे करायचे?

Sugarcane Farming Tips

Sugarcane Farming Tips : जुलै महिन्यापासून ते डिसेंबर दरम्यान असलेल्या आर्द्रतायुक्क्त, उष्ण व दमट हवामानामुळे पश्चिम महाराष्ट्रातील नदीलगत, जास्त पर्जन्यमान व हवेमध्ये ८०% पेक्षा जास्त आर्द्रता असलेल्या कोल्हापूर, रत्नागिरी, सांगली, पुणे आणि अहमदनगर जिल्ह्यातील भागामध्ये ऊसाच्या पानावर विविध प्रकारच्या बुरशीजन्य रोगांचा प्रार्दुभाव जास्त प्रमाणात दिसून येत आहे. चालू वर्षी अहमदनगर जिल्ह्यात सातत्याने नेहमीपेक्षा जास्त पाऊस … Read more

Crop Management : पिकांवर कीडरोग होण्याचे प्रमाण हरितक्रांतीमुळे वाढले? कीड नियंत्रणाचे महत्व अन प्रकार जाणून घ्या

Crop Management

Crop Management : शेतीव्यवसायामध्ये पिकोत्पादन हा महत्त्वाचा भाग आहे. हरितक्रांतीच्या अगोदर जे पारंपरिक, देशी अथवा इतर स्थानिक पिकांचे वाण वापरले जायचे, ते वेगवेगळया किडींना मोठ्या प्रमाणात प्रतिकारक्षम होते, त्यामुळे केव्हातरी किडींचा प्रादुर्भाव झालाच तर फारसे नुकसान होत नसे. सन 1965 नंतर हरितक्रांतीमुळे निरनिराळ्या पिकांचे जे नवीन वाण विकसित केले गेले, त्यांचा मुख्य उद्देश जास्त उत्पादन … Read more

Most Fertile Soil : भारतात काही अंतरावर माती बदलते; जाणून घ्या कोणती माती सर्वात जास्त सुपीक मानली जाते?

Most Fertile Soil

Most Fertile Soil : भारत हा विविधतेने नटलेला देश आहे. आपल्या देशात अनेक प्रकारची माती आढळते. मातीमुळे येथील पिकांमध्येही विविधता आढळते.माती ही पिकांना योग्य पोषण देऊन वाढण्यास मदत करतात. भारतात आढळणाऱ्या मातीबद्दल तुम्ही तुमच्या लहानपणी पुस्तकांमध्ये वाचलेच असेल. भारतात किती प्रकारची माती आढळते हे तुम्हाला माहिती आहे का? नसल्यास, आम्ही तुम्हाला या लेखाद्वारे सांगू… भारतात … Read more

error: Content is protected !!