Mini Tractor : नाद करा पण आमचा कुठं! शेतकऱ्याने चक्क मोटारसायकलचा युट्युबवर पाहून बनवला मिनी ट्रॅक्टर

Mini Tractor

Mini Tractor : सध्या शेतीमध्ये अनेक मोठे बदल झालेले पाहायला आपल्याला पाहायला मिळत आहेत. पूर्वीपेक्षा सध्याच्या काळात शेतीमध्ये खूप मोठे बदल होत आहेत. पूर्वी कोणतेही यंत्र नसल्याने लोक अंग मेहनतीने पूर्ण शेती करायचे. मात्र जसे जसे बाजारात यंत्र उपलब्ध होऊ लागले तसे शेतीची कामे देखील सोयीस्कर होऊ लागली आहेत. यंत्रामुळे शेतीची कामे देखील झपाट जलद … Read more

Success Story : अबब! ‘या’ शेतकऱ्याने फक्त 15 दिवसांत कमावले 2 कोटी रुपये, सगळीकडे होतंय कौतुक; नक्की असं केलं काय?

Success Story

Success Story : एखाद्या व्यक्तीने अवघ्या 15 दिवसांत 2 कोटी कमावले आहेत आणि लवकरच तो आणखी 1 कोटी कमावणार आहे, असे जर तुम्हाला सांगण्यात आले तर तुमचा देखील या गोष्टीवर विश्वास बसणार नाही. मात्र ही गोष्ट खरी आहे. एका शेतकऱ्याने टोमॅटो विकून हा पैसा कमावला आहे. जवळपास 1 महिन्यापासून देशभरात टोमॅटोचे भाव वाढत आहेत. जूनमध्ये … Read more

Animal Husbandry : तुमच्याकडे दुधाळ जनावरे असतील तर हा सल्ला तुमच्यासाठी उपयुक्त आहे

Animal Husbandry

Animal Husbandry : तुमच्या जनावराने अचानक दूध देणे बंद केले आहे का? जर होय असेल तर जास्त काळजी करण्याची गरज नाही. तुम्हाला फक्त त्यांचा गोठा व खाद्य यांचे नियोजन केल्यास या समस्येपासून सुटका होऊ शकते. पावसाळ्यात जनावरांची विशेषत: दुभत्या जनावरांची जास्त काळजी घ्यावी लागते. यावेळी अनेक आजार होऊ शकतात, अशा परिस्थितीत काही आवश्यक उपाययोजना केल्यास … Read more

Pune News : धक्कादायक! पुण्यातून चक्क टोमॅटोची झाली चोरी; वाचा नेमकं काय झालं?

Tomato Prise

Pune News : सध्या टोमॅटोचे दर वाढल्यामुळे सगळीकडे टोमॅटोचीच चर्चा होताना दिसत आहे. टोमॅटोमुळे अनेकजण लखपती झाले आहेत तर काहीजण करोडपती झाले आहेत. टोमॅटोचे दर वाढल्यामुळे शेतकऱ्यांना अक्षरश शेतामध्ये राखण करावी लागत आहे. तरी देखील मागच्या काही दिवसापासून टोमॅटो चोरीच्या घटना वाढल्या आहेत. सध्या देखील टोमॅटोची चोरी झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. (Pune News) … Read more

Tomato News : नाद करा पण आमचा कुठं! टोमॅटोच्या एका कॅरेटला मिळाला 2 हजार रुपये दर, शेतकऱ्यानं तोफा वाजवत साजरा केला आनंद

Tomato News

Tomato News : सध्या पालेभाज्यांचे दर गगनाला भिडले आहेत. त्यामुळे सर्वसामान्य लोकांचे आर्थिक बजेट चांगलेच कोलमडले आहे. यामध्ये टोमॅटोच्या दराने उच्चांकी गाठली आहे. त्यामुळे सगळीकडे टोमॅटोचीच चर्चा चालू आहे. अगदी सेलिब्रेटींपासून सर्वसामान्य लोक टोमॅटो परवडत नसल्याचे बोलत आहेत. मात्र टोमॅटोचे दर वाढल्याने शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे. अनेक शेतकरी करोडपती झाले आहेत. दरम्यान बीडच्या … Read more

Pune News : पुणे जिल्ह्यात घाटमाथ्यावर मुसळधार पाऊस, भात लावणीसाठी शेतकऱ्यांची लगबग सुरु

Rice paddy

Pune News : राज्यात सर्वत्र पावसाचा जोर कायम आहे. तसेच, या पावसामुळे नदी, नाल्यांना पूर देखील आला आहे. परंतु, पुणे जिल्ह्यात घाटमाथ्यावर मुसळधार पाऊस सुरु आहे. त्यामुळे शेती कामांना वेग आला असून भात लावणीसाठी शेतकऱ्यांची लगबग सुरु झाली आहे. पुण्याच्या भोर तालुक्यात भात लावणीसाठी पुरेसा पाऊस झाल्यामुळे भात लावणीच्या कामांना आला वेग आला आहे. मागच्या … Read more

Tomato Price : अर्रर्र… टोमॅटोच्या किमती होणार कमी, अभ्यासकांनी केला दावा

Tomato

Tomato Price : राज्यात मोठ्या प्रमाणावर टोमॅटोचे उत्पादन घेतले जाते. प्रत्येक वर्षी टोमॅटोला पाहिजे तसे भाव मिळतच नाहीत. त्यामुळे अनेक टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांना टोमॅटो फेकून द्यावा लागतो. परंतु मागील काही दिवसांपासून टोमॅटोच्या किमती गगनाला भिडल्या आहे. एक किलो टोमॅटोची किंमत 150 रुपयांच्या वर गेली आहे. किंमत वाढल्याने अनेकांच्या ताटातून आता टोमॅटो गायब झाला आहे. यावर्षी … Read more

Success Story : कोथांबीर उत्पादनातून शेतकरी झाला मालामाल; दीड महिन्यात कमावले तब्बल 12 लाख रुपये

Success Story Of kothimbir farmer

Success Story : सध्या भाजीपाल्याचे दर गगनाला भिडले आहेत. यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे. टोमॅटोमधून अनेक शेतकरी करोडपती झाले आहेत. आता टोमॅटोपाठोपाठ कोथिंबीरीचे (Coriander) दर देखील गगनाला भिडले आहेत. त्यामुळे कोथिंबीर उत्पादक शेतकरी आनंदात आहे. बऱ्याच शेतकऱ्यांना पिकाला भाव नसल्याने मोठा तोटा सहन करावा लागतो मात्र जर पिकाला योग्य भाव मिळाला तर शेतकऱ्यांना … Read more

कोथिंबीर भाव : शेतकऱ्यांना अच्छे दिन! कोथिंबीरीचे भावही भिडले गगनाला; जाणून घ्या किती मिळतोय दर?

कोथिंबीर भाव

कोथिंबीर भाव : मागच्या काही दिवसांपासून पालेभाज्यांचे दर चांगलेच वाढले आहेत. यामुळे शहरी भागातील लोकांचे आर्थिक बजेट चांगलेच कोलमडले आहे. शहरी भागातील लोकांचे बजेट कोलमडले असले तरी शेतकऱ्यांना याचा मोठा फायदा होतोय. शेतमालाला चांगला बाजारभाव मिळाल्यामुळे शेतकरी आर्थिक दृष्ट्या मजबूत होत आहे. त्यामुळे भाजीपाल्याचे दर चांगलेचं वाढले असल्यामुळे शेतकरी वर्ग आनंदात आहे. रोजचे बाजारभाव मोबाईलवर … Read more

Cotton Rate : कापसाला आज किती बाजारभाव मिळाला? जाणून घ्या एका क्लिकवर

Cotton Rate-2

Cotton Rate : पांढर सोन म्हणून कापसाला ओळखलं जात. भारतात कापसाचे सर्वाधिक उत्पादन गुजरात राज्यात होते. अनेक शेतकरी कापसाची लागवड करून चांगला पैसा कमवतात. बऱ्याच शेतकऱ्यांनी सध्या कापूस घरात साठवणूक करून ठेवल्याचे चित्र आपल्याला दिसत आहे. कापसाला म्हणावे असे दर नसल्याने शेतकऱ्यांनी घरामध्ये कापूस साठवून ठेवला होता. रोजचे बाजारभाव मोबाईलवर मिळवण्यासाठी येथे क्लिक करून App … Read more

error: Content is protected !!