Agriculture Technology : आता खत विस्कटताना हाताचं दुखणं होणार कमी, शेतकऱ्यानं बनवलं भन्नाट यंत्र; देशी जुगाडाचा व्हिडीओ पहाच

Agriculture Technology

Agriculture Technology : शेतकऱ्यांना शेती करताना विविध अडचणींचा सामना करावा लागतो. मात्र त्या सर्व अडचणींनांवर मात करत शेतकरी शेती करत असतात. पहिल्या काळातील शेतकऱ्यांच्या तुलनेत आताच्या काळातील शेतकरी शेतीतून जास्त पैसे कमवत असल्याचं दिसत आहे. आताच्या काळातील शेतकरी शेतीमध्ये नवनवीन तंत्रज्ञानाचा उपयोग करून शेती करतात आणि त्यातून चांगले पैसे देखील कमवतात. नवीन तंत्रज्ञानामुळे अंग मेहनतही … Read more

Desi Jugad : खत पेरणी करण्यासाठी शेतकऱ्याने बनवले घरच्याघरी भन्नाट जुगाड; होतोय मोठा फायदा; पहा व्हिडीओ

Desi Jugad

Desi Jugad : शेती करायचा म्हटलं की खर्च हा होतोच. शेतकरी शेतीत अनेक नवनवीन तंत्रज्ञान वापरून शेती करत असतात. सध्या बऱ्याच शेतकऱ्यांची पेरणीसाठी लगबग चालू झाली आहे. अनेक ठिकाणी पाऊस चांगल्या प्रमाणात पडल्यामुळे शेतकरी पेरणीच्या कामाला लागले आहेत. सोयाबीन, कापूस, हळद इत्यादींची लागवड शेतकरी सध्या करताना दिसत आहेत. त्याचबरोबर खत पेरणी हा देखील खूप महत्त्वाचा … Read more

Solar Trolley : हे यंत्र आहे शेतकऱ्याच्या अतिशय फायद्याचं; तुम्हाला अजून या ट्रॉलीबाबत माहिती नाही?

Solar Trolley

Solar Trolley : शेती करायची म्हंटली की त्यासाठी वीज लागतेच मात्र आजही काही गावांमध्ये वीज नाही. यामुळे, लोक त्यांच्या शेतात काम करण्यासाठी मशीन वापरू शकत नाहीत त्याचबरोबर नवनवीन सिंचन देखील वापरू शकत नाहीत. त्यामुळे लोकांना डिझेल वरील उपकरणे वापरावी लागत आहेत. मात्र डिझेल आणि विजेच्या वाढत्या किमती आणि विजेचा तुटवडा शेतकऱ्यांसाठी मोठी आर्थिक समस्या बनत … Read more

Agriculture Machinery : पेरणीपासून कापणीपर्यंतचे काम झाले सोपे; शास्त्रज्ञांनी तयार केले भन्नाट यंत्र; जाणून घ्या अधिक

Agriculture Machinery

Agriculture Machinery : पहिल्या काळामध्ये शेती करताना शेतकरी खूप कष्ट करायचे. मात्र अलीकडील काळात तंत्रज्ञानाच्या या जगात शेतीच्या कामासाठी नवनवीन यंत्रे तयार केली जात आहेत, ज्याचा उपयोग शेतीमध्ये सहज करता येत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना देखील याचा मोठा फायदा होतो. नुकतेच, भारतीय गहू आणि बार्ली संशोधन संस्था, कर्नालच्या शास्त्रज्ञांनी एक मशीन तयार केले आहे. ज्याद्वारे शेतकरी … Read more

Tractor : शेतकऱ्यांनो आता इस्रायली टायरच्या मदतीने करा शेती, जमिनीचे सुधारेल आरोग्य

tyre

Tractor : भारतात मोठ्या प्रमाणावर शेती केली जाते. यावर्षी राज्याच्या काही भागात चांगला पाऊस पडल्याने ठिकठिकाणी पेरण्या केल्या जात आहेत. काही शेतकरी ट्रॅकटरच्या किंवा बैलांच्या साहाय्याने मशागत करत आहेत. सर्वात महत्त्वाचे म्हणजे मशागतीसाठी खूप खर्च होत आहे. अशातच आता शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. इस्राइल तंत्रज्ञानावर आधारित नवीन पद्धतीचे टायर आता बाजारात येणार आहेत. या … Read more

Sugarcane Harvester : ऊसतोडणी यंत्रासाठी सरकार देतंय Rs 35,00,000 अनुदान; असा करा अर्ज

Sugarcane Harvester

Sugarcane Harvester : दिवसेंदिवस ऊसतोडणी कामगारांची संख्या कमी होत असून ऊस (Sugarcane) उत्पादनामध्ये मात्र वाढ होत आहे. त्यामुळे ऊस तोडणीवर त्याचा परिणाम दिसून येत असून उसाची वेळेवर तोडणी न केल्यामुळे त्याचा साखर उताऱ्यावर परिणाम होत असतो. त्यामुळे ऊसाला कमी भाव मिळतो. ऊस तोडणीची समस्या लक्षात घेऊन राज्य शासनाने राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत ऊस तोडणी यंत्र … Read more

Agriculture Technology । शेतकऱ्याने पिकांच्या फवारणीसाठी घरच्या घरी केलं भन्नाट जुगाड, सर्वत्र होतेय चर्चा (Video)

Agriculture Technology

Agriculture Technology । आपल्याकडे सतत बोललं जात शेतकऱ्याचा नाद करू नये, कारण तो उभ्या जगाचा पोशिंदा आहे. बरेच शेतकरी (Farmer ) शेतीमध्ये नवनवीन तंत्रज्ञान राबवून बाकी शेतकऱ्यांसाठी एक उदाहरण बनले आहेत. शेतात काम करताना खूप कष्ट करावे लागते मात्र आपले काम कमी व्हावे यासाठी शेतकरी अनेक जुगाड करत असतात. सध्या देखील एका शेतकऱ्याने केलेल्या जुगाडाची … Read more

Agriculture Technology : पेरणी करताना ‘या’ यंत्राचा वापर कराल तर होईल जादू! उगवण चांगली अन उत्पन्नात वाढ होऊन खर्चही होईल कमी

Agriculture Technology

हॅलो कृषी ऑनलाईन (Agriculture Technology) | शेतकर्‍यांसाठी खरीप हंगाम खूप महत्त्वाचा मानला जातो. खरिपात शेतकरी बाजरी, मका, खरीप ज्वारी, सोयाबीन, तूर आदी पिके घेत असतो. पूर्वी शेतकरी बैलाच्या साह्याने मशागत करून जमिनीवर हाताने बियाणे फेकायचे. त्यानंतर ते पुन्हा मातीत मिसळले जायचे. त्यामुळे पिकांची उगवण काही ठिकाणी विरळ तर काही ठिकाणी दाट होते. हाताने फेकलेले बियाणे … Read more

Agriculture Technology : शेतातील 50 कामे एकच मशीन करणार; काढणी पासून खड्डा काढण्यापर्यंत सगळंकाही झालं सोप्प (Video)

Agriculture Technology

हॅलो कृषी ऑनलाईन (Agriculture Technology) । शेतकर्‍यांनो आज आम्ही तुम्हाला शेतीतील नवीन जुगाड दाखवणार आहे. अनेकदा आपल्याला शेतातील कामे करण्यासाठी मजूर मिळत नाहीत. गहू काढणी असो वा गवत कापणी आता हि सर्व कामे करणे सोपे झाले आहे. यासाठी बाजारात मिळणारे एक मशीन तुमचा वेळ आणि पैसे दोन्ही वाचवू शकते. काय आहे हा जुगाड? मशीन कुठे … Read more

Black Guava : काळ्या पेरुबाबत कधी ऐकलंय का? पहा कुठे केली जाते लागवड अन उत्पन्न किती मिळतं

Black Guava

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यात आणि देशात काही वर्षांपासून पेरुंची लागवड केली जाते. आपण काळ्या रंगाचे टोमॅटो ऐकलं असेल, कडकनाथची काळी कोंबडी, काळे तांदूळ यानंतर आता बाजारात काळे पेरू आले आहेत. सध्या काळ्या पेरूला बाजारात चांगली मागणी असून त्याला दरही मिळतो आहे. काळ्या रंगाच्या पेरूमध्ये अनेक पौष्टीक गुणधर्ण असल्याने बाहेरील देशांतसुद्धा त्याची मागणी आहे. आज … Read more

error: Content is protected !!