Business Idea : शिक्षकाची नोकरी सोडून ‘हा’ व्यवसाय सुरू केला, कमवतायेत लाखो रुपये

Business Idea

Business Idea : शेतीत जास्त श्रम आणि कमी नफा यामुळे लोक नोकरी करण्याला प्राधान्य देत आहेत. खासगी नोकऱ्या करण्यासाठीही लोक रांगेत उभे असतात. पण आज आपण अशाच दोन भावांबद्दल आपण माहिती पाहणार आहोत, ज्यांनी शेतीशी संबंधित व्यवसाय करण्याच्या इच्छेने चांगली खाजगी नोकरी सोडली. आता हे दोन्ही भाऊ फुले, फळे आणि भाजीपाल्याची रोपवाटिका करून महिन्याभरात चांगली … Read more

Business Idea : बक्कळ पैसा कमवायचा असेल तर घरबसल्या आजच सुरु करा शेणाशी संबंधित ‘हे’ व्यवसाय; जाणून घ्या अधिक..

Business Idea

Business Idea | शेतकरी बांधवांनो भारत देश हा कृषिप्रधान देश आहे. या देशात शेतीसोबत अनेक व्यवसाय केले जातात. सर्वात महत्त्वाचे म्हणजे बाजारात या व्यवसायाला मोठ्या प्रमाणात मागणी असून शेतकरी प्रत्येक महिन्याला लाखो रुपये कमावत आहेत. तुम्हीही हा व्यवसाय सुरु करून बक्कळ पैसे कमावू शकता. विशेष म्हणजे या व्यवसायासाठी तुम्हाला कोणत्याही प्रशिक्षणासाठी ट्रेनिंगची गरज नसणार आहे. … Read more

Business Idea : शेतीसोबत सुरु करा ‘हे’ 3 जोडधंदे; कमवाल बक्कळ पैसा

Business Idea with farming

हॅलो कृषी ऑनलाईन । भारत हा कृषिप्रधान देश आहे. देशातील बहुतांश जनता ग्रामीण भागात राहत असून शेतीवरच अनेकांचा उदरनिर्वाह चालतो, शेती हेच उत्पन्नाचे मुख्य साधन मानले जाते. परंतु सध्या महागाईमुळे शेतीसाठी लागणारा अवाढव्य खर्च आणि त्यानंतर त्यातून मिळणारे कमी उत्पन्न यामुळे शेती करणं तस फायद्याचे ठरतच नाही असं म्हंटल तरी वावगं ठरणार नाही. अशावेळी शेती … Read more

Rose Farming : गुलाबाच्या शेतीतून महिन्याला 40 लाखांची कमाई; पुण्यातील शेतकरी झाले मालामाल

Rose Farming

हॅलो कृषी ऑनलाईन । बऱ्याच ठिकाणी गुलाबाच्या शेतीचे पॉलिहाऊस आपण बघतो. पण तुम्ही कधी ऐकलंय का? गुलाबाच्या शेती मुळे (Rose Farming )एखादा शेतकरी श्रीमंत झाला. होय, महाराष्ट्रातील पुणे या जिल्ह्यातील बरेच शेतकरी मालामाल झालेत ते देखील फक्त गुलाबाच्या शेतीमुळे… त्यामुळे ही शेती नेमकी काय आहे? ती कशी करायची आणि तुम्हाला यातून किती रुपयांचा आर्थिक फायदा … Read more

‘हा’ पठ्ठ्या 5,500 रुपये लिटर विकतोय गाढवाचे दूध; अमेरिका- युरोप मधून होतेय मागणी

Donkey Milk

हॅलो कृषी ऑनलाईन । मित्रांनो, आत्तापर्यंत तुम्ही म्हैस, गाई किंवा शेळी यांच्या दुधाचा व्यवसाय करून अनेकांना चांगले पैसे कमवताना बघितलं असेल. परंतु तामिळनाडू येथील एक पट्ट्या चक्क गाढवाच्या दुधाची विक्री करू चांगलाच मालामाल झाला आहे. बाबू उलगनाथन असे या व्यक्तीचे नाव असून ते तब्बल 5,500 रुपये प्रतिलिटर दुधाची विक्री करत आहेत. विशेष म्हणजे त्यांनी आपली … Read more

कोरोनात नोकरी गेली, पण तो खचला नाही; अंजीराच्या शेतीतून कमावतोय लाखो रुपये

abhijit lawande Fig Farming (1)

हॅलो कृषी ऑनलाईन : ३ वर्षांपूर्वी कोरोना महामारीमुळे संपूर्ण जगाला आर्थिक फटका बसला आणि अनेकांच्या नोकऱ्या गेल्या. त्यानंतर काही काही युवकांची गावाकडचा रस्ता पकडला. काही लोकांनी न खचता खेडेगावात राहूनच कष्ट केले आणि स्वतःची आर्थिक स्थिती सुधारण्याचा प्रेयत्न केला. असच एक प्रेरणादायी उदाहरण म्हणजे पुरंदर तालुक्यातील सिंगापूर या खेडेगावातील तरुण अभिजित लवांडे… कोरोना काळात नोकरी … Read more

शेतकरी बंधूंची कमाल!! सुरू केला अश्वपालन व्यवसाय; 6 घोडे श्रीलंकेला निर्यात करणार

horse breeding business

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यात अनेक तरुणांचे नोकरीचे वांदे झाले असून त्यामुळे व्यवसायाकडे अनेकांचा कल वळत आहे. भारत हा कृषीप्रधान देश असल्याने शेतीमध्ये सुद्धा व्यवसाय करण्यासाठी मोठा स्कोप आहे. अनेक शेतकरी शेतीमध्ये नवनवीन प्रयोग करून यशस्वी झालेले आहेत. अहमदनगर जिल्ह्याच्या पारनेर तालुक्यात 2 शेतकरी बंधूंनी सुद्धा कमाल करत पारंपरिक शेतीसह खिल्लारी बैले, अश्र्वपालन व्यवसाय सुरू … Read more

घरच्या घरी ‘या’ वनस्पतीची लागवड करून तुम्ही कमावू शकता लाखो रुपये; जाणून घ्या कसं ते

Mushroom Cultivation-2

हॅलो कृषी ऑनलाईन (Mushroom Cultivation) : सध्या आंतरराष्ट्रीय स्तरावर मंदीचे सावट असल्याचे बोलले जात आहे. अनेक मोठमोठ्या कंपन्याही कर्मचाऱ्यांमध्ये कपात करत असल्याने रोजगाराचा प्रश्न निर्माण झाला आहे. सध्याच्या डिजिटल युगात अनेकजण लॅपटॉपवरून आपले काम करतात. कोरोनानंतर काही कंपन्यांनी अजूनही आपल्या कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होमची मुभा दिली आहे. वर्क फ्रॉम होम करताना अनेकजण शेतामध्ये वेगवेगळे प्रयोग … Read more

Business Idea : दुग्धव्यवसायात मोठ्या कमाईची संधी; कमी गुंतवणुक करून ‘असा’ कमावू शकता मोठा नफा

Business Idea

हॅलो कृषी ऑनलाईन (Business Idea) : दूध उत्पादनात भारत जगात अग्रेसर आहे. आपल्या देशात चाऱ्याची कमतरता नसल्याने अगदी पूर्वीपासून दुग्धव्यवसाय (Dairy Farming) मोठ्या प्रमाणात केला जात आहे. ग्रामीण भागातील सामान्य शेतकरी गाई म्हशींचे संगोपन करून दुग्धव्यवसाय करतात. परंतु आता नवीन पिढीतील तरुण दुधापासून वेगवेगळे प्रक्रिया उद्योग उभारून नव्या व्यवसायाला गवसणी घालण्याचा प्रयत्न करत आहेत. आज … Read more

Mushroom Farming : शेतकऱ्यांना मशरूम युनिट उभारण्यासाठी सरकार देतंय 8 लाखांचे अनुदान, ही आहे प्रक्रिया

Mushroom Farming

हॅलो कृषी ऑनलाईन । (Mushroom Farming) शेतकरी पारंपरिक शेती सोडून बागायती शेती करण्याकडे मोठ्या प्रमाणात वळताना दिसतो आहे. आता शेतकऱ्यांनी पारंपारिक पिकांसोबत भाजीपाला, फळे, औषधे, मसाले यांची आंतरशेती करायला सुरवात केली आहे. यामुळे शेतकऱ्यांना अतिरिक्त उत्पन्न मिळून त्यांचा फायदा होत आहे. गेल्या काही वर्षांत मशरूम हे फळबागांचे प्रमुख पीक म्हणूनही उदयास आले आहे. महाराष्ट्रासह अनेक … Read more

error: Content is protected !!