Drought : दुष्काळ पडावा ही तर शेतकऱ्यांचीच इच्छा; सहकारमंत्री बरळले!

Drought Desire Of Farmers

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यातील शेतकऱ्यांची इच्छा असते की वारंवार दुष्काळ (Drought) पडावा, कारण त्यामुळे त्यांना सरकारकडून कर्जमाफीचा लाभ मिळतो. असे वादग्रस्त विधान कर्नाटक सरकारमधील सहकार व पणनमंत्री शिवानंद पाटील यांनी केले आहे. कर्नाटकमध्ये सध्या काँग्रेस शासित सरकार असून, भारतीय जनता पक्षाने पाटील यांच्या या विधानाला असंवेदशीलतेचे आणि बेजबाबदारपणाचे लक्षण म्हटले आहे. पाटील यांच्या या … Read more

Unseasonal Rain : नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी मिळणार इतकी रक्कम; कृषिमंत्र्यांची माहिती!

हॅलो कृषी ऑनलाईन : महाराष्ट्रात यावर्षी भीषण दुष्काळाची परिस्थिती आहे. खरिपाची पिके (Unseasonal Rain) हातून गेलेली असताना नोव्हेंबर महिन्याच्या शेवटी झालेल्या अवकाळी पावसामुळे राज्यात फळबाग पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. मात्र आता राज्य सरकारकडून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदतीची घोषणा करण्यात आहे. अतिवृष्टी आणि अवकाळी पावसामुळे फळपिकांच्या नुकसानीसाठी प्रतिहेक्टर 27 हजार रुपये तर बारमाही पिकांसाठी 36 हजार … Read more

Drought : दुष्काळाची कहाणी सांगताना शेतकऱ्यांना अश्रू अनावर; पहा नेमकं काय घडलं!

हॅलो कृषी ऑनलाईन : केंद्रीय दुष्काळ पाहणी पथकाकडून राज्यातील दुष्काळाची पाहणी (Drought) केली जात आहे. एका पथकाकडून छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, धाराशिव तर दुसऱ्या पथकाकडून पुणे, सोलापूर जिल्ह्यातील दुष्काळी भागाची (Drought) पाहणी करण्यात आली आहे. यावेळी उपस्थित शेतकऱ्यांच्या डोळ्यात अधिकाऱ्यांना दुष्काळाची करून कहाणी सांगताना अश्रू तरळले आहेत. तर छत्रपती संभाजीनगर येथील एका शेतकऱ्यांने दुष्काळाची पाहणी … Read more

Drought : आजपासून दुष्काळाची पाहणी; केंद्रीय पथक जाणार ‘या’ तालुक्यांमध्ये!

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यातील दुष्काळाची (Drought) पाहणी करण्यासाठी केंद्रीय पथक राज्यात दाखल झाले असून, हे पथक राज्यातील विविध जिल्ह्यांमधील दुष्काळी भागांचा आढावा घेणार आहे. या केंद्रीय पथकाचा मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रातील जिल्ह्यामध्ये आजपासून दोन दिवसीय दौरा असेल. यात प्रामुख्याने आज (ता.13) छत्रपती संभाजीनगर, जालना , बीड आणि धाराशिव या जिल्ह्यांमधील दुष्काळी भागांची पाहणी या … Read more

Drought : दुष्काळ पाहणीसाठी केंद्रीय पथक राज्यात येणार; पहा कसा असेल दौरा?

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यातील दुष्काळाची (Drought) पाहणी करण्यासाठी केंद्र सरकारचे 12 उच्चपदस्थ अधिकाऱ्यांचा समावेश असलेले पथक महाराष्ट्रात येणार आहे. 13 ते 15 डिसेंबर या दरम्यान या पथकाचा राज्यात (Drought ) दौरा असणार आहे. या पथकाकडून छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, धाराशिव, पुणे, सोलापूर, नाशिक आणि जळगाव जिल्ह्यात खरीप हंगामात झालेल्या नुकसानाची पाहणी करण्यात येणार आहे. … Read more

Drought : दुष्काळ निवारणासाठी पुढे या…; डॉ. नीलम गोऱ्हे यांचे आवाहन

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्य सरकारने 15 जिल्ह्यांतील 40 तालुक्यांत दुष्काळ (Drought) जाहीर केला असून या क्षेत्रातील दुष्काळाची दाहकता कमी करण्यासाठी स्वयंसेवी, सामाजिक संस्थांनी सक्रिय सहभाग घ्यावा, असे प्रतिपादन विधानसभेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी केले आहे. महाराष्ट्र दुष्काळ (Drought) निवारण आणि मदत कार्यक्रम समिती व स्त्री आधार केंद्र पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने विभागीय आयुक्त … Read more

Drought : राज्यात सरसकट दुष्काळ जाहीर करावा – वडेट्टीवार

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यातील अनेक भागांमध्ये यावर्षी सरासरीच्या तुलनेत कमी पाऊस (Drought) पडलेला आहे. त्यामुळे राज्यातील सर्वच पिकांना याचा मोठा फटका बसला असून, शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर राज्यात सरसकट दुष्काळ (Drought) जाहीर करावा, अशी मागणी विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी सरकारकडे केली आहे. राज्यातील खरीप हंगामातील सोयाबीन, कापूस, तूर, आणि … Read more

Drought In Maharashtra : महाराष्ट्रातील 959 महसुली मंडळांमध्ये दुष्काळसदृश परिस्थिती जाहीर

Drought In Maharashtra

हॅलो कृषी ऑनलाईन : अलीकडेच राज्य सरकारने राज्यातील 40 तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर (Drought In Maharashtra) केला होता. त्यात आता आणखी 959 महसुली मंडळांचा समावेश करण्यात आला असून, या मंडळांना दुष्काळग्रस्तांना देण्यात येणाऱ्या सर्व सवलती लागू होणार आहेत. अशी माहिती राज्याचे मदत, पुनवर्सन व आपत्ती व्यवस्थापन मंत्री अनिल पाटील (Anil Patil) दिली आहे. गुरुवारी (ता.9) मंत्रालयात … Read more

error: Content is protected !!