सांगलीचे ड्रॅगनफ्रूट थेट परदेशात, केंद्रीय मंत्र्यांकडूनही कौतुक

हॅलो कृषी ऑनलाईन : ड्रॅगन फ्रुट या फळाला जगभरातून मोठ्या प्रमाणात मागणी आहे. या फळांचा उपयोग प्रत्येक देशांत केला जातो. आणि आपले भाग्य की महाराष्ट्र राज्यातील सांगली च्या मातीत उगवलेले ड्रॅगन फ्रुट म्हणजेच ‘कमलम’ या फळाची ची निर्यात चक्क विदेशी देशात होत आहे. सांगली जिल्ह्यातील तडसर या गावी पिकवण्यात आलेले ड्रॅगन फ्रुट हे दुबई सारख्या … Read more

कृषी विभागामुळेच बियाणे टंचाई : राजू शेट्टी

raju shetti

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यात शेतकऱ्यांना सोयाबीनसह इतर बियाण्यांचा तुटवडा भासत आहे. त्याला कृषी विभागाची यंत्रणा जबाबदार आहे असा आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष व माजी खासदार राजू शेट्टी यांनी केला आहे. एका ऑनलाईन खरीप परिषदेमध्ये ते शुक्रवारी बोलत होते यावेळी बोलताना ते म्हणाले, गेल्या वर्षी परतीच्या पावसामुळे अनेक ठिकाणी सोयाबीन पिकाचे नुकसान झाले. परिणामी … Read more

Marigold Planting : जुलैमध्ये लागवड करा दिवाळीपर्यंत मिळेल भरपूर नफा ; झेंडू लागवडीची संपूर्ण माहिती जाणून घ्या

Marigold Planting

हॅलो कृषी ऑनलाईन : झेंडू हे मुख्यत्वाने थंड हवामानाचे पिक आहे. थंड हवामानात झेंडूची (Marigold Planting) वाढ व फुलांचा दर्जा चांगला असतो. वातावरणाच्या परिस्थितीनुसार झेंडूची लागवड पावसाळी, हिवाळी व उन्हाळी या तीनही हंगामात केली जाते. आफ्रिकन झेंडूची लागवड फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यानंतर व जुलैच्या पहिल्या आठवड्यापूर्वी केल्यास उत्पादनावर आणि फुलांच्या दर्जावर चांगला परिणाम होतो. त्यामुळे जुलैच्या … Read more

कृषी सिंचन आणि जलसंजीवनीचा निधी थेट शासनाच्या निधीत जमा होणार

Uddhav Thackeray

हॅलो कृषी ऑनलाईन : पंतप्रधान कृषी सिंचन योजना आणि बळीराजा संजीवनी योजनेचा निधी ज्या प्रकल्पांना मिळतो तो केंद्र शासनाकडून आणि राज्य सरकारच्या हिश्या पोटी नाबार्डकडून कर्जरूपाने जी रक्कम मिळते ती संबंधित पाटबंधारे महामंडळाच्या खात्यात जमा न होता ती आता थेट राज्य शासनाच्या एकत्रित निधीत जमा होणार आहे. आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. … Read more

दूध दरासंदर्भात लवकरच कायदा करणार, दूध उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देणार: सुनील केदार

sunil kedar

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यातील दूध दरासंबंधी उच्चस्तरीय बैठकीचं आयोजन करण्यात आले होते . या बैठकीनंतर पशुसंवर्धन आणि दुग्ध विकासमंत्री सुनील केदार यांनी बैठकीत झालेल्या चर्चेची माहिती दिली. दूध दरासंदर्भात लवकरच कायदा करण्यात येणार असल्याचं केदार यांनी सांगितलं. याबाबत बोलताना सुनील केदार म्हणाले की, ऊसाप्रमाणे दुधासाठी किमान आधारभूत दर मिळावा अशा पद्धतीची मागणी संघटनांकडून करण्यात … Read more

‘कृषी संजीवनी’ मोहिमेअंतर्गत तांबवे येथे यांत्रिक पद्धतीने भात लागवड प्रशिक्षण

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यात खरीप हंगाम यशस्वी करण्यासाठी आणि आधुनिक तंत्रज्ञान शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पोहोचावे हा प्रयत्न राज्याच्या कृषी विभागाचा आहे. त्याकरिता राज्याच्या कृषी विभागाकडून कृषी संजिवनी मोहीम राबवली जात आहे. या मोहिमेअंतर्गत शेती संबंधित दररोज एक विषय घेऊन संपूर्ण राज्यभर कृषी अधिकारी कृषी शास्त्रज्ञ, कृषी मित्र शेतकऱ्यांना मार्गदर्शन करीत आहेत. ही मोहीम एक जुलैपर्यंत … Read more

शेतकऱ्यांनो जाणून घ्या ! बहुगुणी हळद लागवडीची इत्यंभूत माहिती एका क्लिक वर

haladi

हॅलो कृषी ऑनलाईन : हळद हे एक मसाले वर्गातील प्रमुख नगदी पीक म्हणून ओळखले जाते. भारतामध्ये या पिकाखालील क्षेत्र १,२५,८०० हेक्टर असून उत्पादन ५,५०,१८५ मे. टन इतके आहे. जगातील उत्पादनापैकी जवळजवळ ८०% उत्पादन भारतामध्ये होते, परंतु त्यापैकी १५ ते २० % फक्त हळद निर्यात होते. उत्पादनाचा विचार केला असता प्रथम क्रमांक आंध्रप्रदेश असून त्यानंतर ओरिसा, … Read more

पेरणीसंदर्भात कृषीमंत्री दादा भुसे यांचे शेतकऱ्यांना महत्वाचे आवाहन म्हणाले …

Bhuse

हॅलो कृषी ऑनलाईन : जून महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात राज्यात पावसाने दमदार हजेरी लावल्यामुळे राज्यातील अनेक शेतकऱ्यांनी पेरण्यांना सुरवात केली आहे. मात्र मागील काही दिवसांपासून पावसाने पुन्हा दडी मारली आहे. त्यामुळे कृषी मंत्री दादा भुसे यांनी राज्यातील शेतकऱ्यांना पेरणीबाबत महत्वाचे आवाहन केले आहे. राज्यात सध्या काही ठिकाणी पेरणीला सुरुवात झाली असून 22 जुन पर्यंत राज्यात सुमारे … Read more

लासलगाव बाजार समितीत डाळिंब लिलावाला सुरुवात, पहा क्रेटचा दर किती ?

हॅलो कृषी ऑनलाईन : नाशकातील लासलगांव कृषी उत्पन्न बाजार समितीत आज डाळिंब लिलावाचा शुभारंभ सभापती सुवर्णा जगताप यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी 600 क्रेट्स मध्ये डाळींब लिलावसाठी दाखल झाले होते. यातील एका 20 किलो क्रेट्समधील डाळिंबाचा शुभारंभांचा लिलाव करण्यात आला त्याला 5,200 रुपये इतका कमाल बाजार भाव लिलावात मिळाला. उर्वरित डाळिंब क्रेट्सला 2000 ते 1800 … Read more

शेतकऱ्यांनो बियाणे खरेदीनंतर काय घ्याल काळजी ? कसे ओळखाल सदोष बियाणे, कुठे कराल तक्रार…

biyane

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यातील शेतकऱ्यांची सध्या खरीप हंगामातील पेरणीची तयारी सुरु आहे. बऱ्याचदा शेतकऱ्यांना निकृष्ट दर्जाच्या बियाण्यांच्या प्रश्नाला तोंड द्यावे लागते. आजच्या लेखात आपण सदोष बियाणे याबाबत माहिती घेणार आहोत. बियाण्यांची खरेदी केल्यानंतर काय कराल ? — पिशवीतील किंवा बॉक्समधील बियाणे पेरणीसाठी वापरताना विशेष काळजी घ्यावी लागते. –बियाण्याची पिशवी हि नेहमी खालच्या बाजूने फोडावी. … Read more

error: Content is protected !!