Soyabean Rate Today: आज सोयाबीनला कमाल 6,111 रुपयांचा भाव; आवकेतही वाढ

Soyabean rate today

हॅलो कृषी ऑनलाईन: शेतकरी मित्रांनो, मागच्या काही दिवसांपासून सोयाबीनच्या (Soyabean Rate Today) दरामध्ये घट होत असलेली पाहायला मिळत होती मात्र मागील आठवड्यापासून सोयाबीन बाजारामध्ये सोयाबीनच्या दरामध्ये वाढ होताना दिसत आहे. या आठवड्याच्या सुरुवातीपासून सोयाबीनला कमाल सहा हजार रुपयांचा दर मिळताना दिसत आहे. दरम्यान आज सायंकाळी 5:00 वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या राज्यातील विविध कृषी उत्पन्न बाजार समितीमधील … Read more

गव्हाच्या लागवडीसाठी कोणत्या जातींची निवड कराल ? कधी कराल पेरणी ? जाणून घ्या

Wheat

हॅलो कृषी ऑनलाईन : गहू एक महत्त्वपूर्ण रबी धान्य आहे, ज्याची भारतात एकूण अन्नधान्य उत्पादनाच्या जवळपास 3 टक्के भागीदारी आहे. देशात गव्हाच्या अनेक जातींची लागवड केली जाते. जमीन गहू पिकासाठी चांगल्या निच-याची भारी आणि खोल जमिनीची निवड करा. हलक्या व मध्यम जमिनीत भरपूर भरखते घालणे आवश्यक आहे. जिरायत गहू ओलावा टिकवून धरणा-या भारी जमिनीतच घ्यावा. … Read more

Sugarcane Cultivation: ऊस पिकापासून 30% अधिक उत्पन्न मिळविण्यासाठी ‘या’ पद्धतीचा अवलंब करा

Sugarcane

हॅलो कृषी ऑनलाईन : जर तुम्हीही तुमच्या शेतीतून चांगला नफा मिळवण्यासाठी उसाची लागवड (Sugarcane Cultivation) करण्याचा विचार करत असाल, तर हा लेख तुमच्यासाठी एक चांगला पर्याय ठरू शकतो. भारत हा जगातील दुसऱ्या क्रमांकाचा साखर उत्पादक देश आहे. एका अहवालात असे दिसून आले आहे की एकट्या भारतात ऊस पिकाची अंदाजे उत्पादकता 77.6 टन प्रति हेक्टर आहे … Read more

Sugar Industry: ऊस उत्पादकांसाठी महत्वाची बातमी! काटामारी रोखण्यासाठी संगणकीकरणाचा प्रस्ताव

sugar industry

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यातील ऊस उत्पादक शेतकरी आणि कारखानदारांसाठी (Sugar Industry) महत्वाची बातमी आहे. उसाच्या वजनातील काटेमारी रोखण्यासाठी संगणकीकरणाचा प्रस्ताव राज्याच्या नियंत्रक वैधमापन विभाग व अतिरिक्त पोलिस महासंचालकांकडे पाठविण्यात आला आहे.यापूर्वी काटेमारी च्या बाबतीत अनेक तक्रारी प्राप्त झाल्या आहेत शिवाय स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी देखील हा विषय लावून धरला होता. मात्र … Read more

Weather Update: राज्यात तापमानातील चढ-उतार कायम; उन्हाचा चटका आणि गारठा दोन्हींचा अनुभव

Weather Update

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यामध्ये चटका आणि गारठा (Weather Update) असे दोन्ही प्रकार सध्या अनुभवायला मिळत आहेत. रात्री आणि पहाटेच्या वेळी गारठा तर दुपारी उन्हाचा चांगलाच चटका जाणवतो आहे. दरम्यान मागच्या २४ तासात राज्यात किमान १२ तर कमाल ३५.६ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. दरम्यान आज आकाश निरभ्र राहणार असून हवामान कोरडे राहण्याचा अंदाज हवामान … Read more

Soyabean Rate Today: खुशखबर ! अखेर सोयाबीन दराने ओलांडला 6000 रुपयांचा टप्पा; बघा किती मिळाला कमाल दर?

Soyabean Rate Today

हॅलो कृषी ऑनलाईन : शेतकरी मित्रांनो मागच्या दोन आठवड्यांपासून सोयाबीन (Soyabean Rate Today) बाजारामध्ये चांगली वाढ होताना दिसत आहे. मागच्या आठवड्यात सोयाबीन 5800 चा टप्पा गाठला होता. मात्र आजच्या आठवड्याची सुरुवात ही चांगली झालेली दिसून येत आहे. आज आठवड्याच्या सुरुवातीला सायंकाळी सहा वाजता प्राप्त झालेल्या राज्यातील विविध कृषी उत्पन्न बाजार समितीयांमधील सोयाबीन बाजारभावानुसार सोयाबीन कमाल … Read more

बटाटे पेरण्यापूर्वी ‘ही’ महत्त्वाची बातमी वाचा, जाणून घ्या तज्ञांचा सल्ला

Potato Farming

हॅलो कृषी ऑनलाईन : बटाट्याची लागवड जवळपास संपूर्ण भारतात केली जाते. विशेषतः उत्तर बिहारमध्ये शेतकरी मोठ्या प्रमाणावर बटाट्याची लागवड करतात. अशा परिस्थितीत उत्तर बिहारमधील शेतकरी जर बटाट्याची पेरणी करण्याचा विचार करत असतील तर त्यांच्यासाठी ही आनंदाची बातमी आहे. बटाट्याचे भरघोस उत्पादन मिळवण्यासाठी यासाठी शेतकऱ्यांनी एक हेक्टरमध्ये २५ ते ३० क्विंटल बियाणे वापरावे. बटाटा बियाणे कसे … Read more

ओसाड जमिनीवर केली डाळिंबाची यशस्वी लागवड, शेतकऱ्याला लाखोंचा नफा

_ pomegranate cultivation

हॅलो कृषी ऑनलाईन : महाराष्ट्रातील शेतकरी आता पारंपारिक शेती सोडून विविध प्रयोग करून बागायतीकडे वळत आहेत. असाच एक प्रयोग औरंगाबादच्या पैठण तालुक्यातील कोळीबोडखा गावातील शेतकरी कृष्णा चावरे यांनी केला आहे. चावरे यांनी आपल्या जिद्द आणि मेहनतीने खडकाळ ओसाड जमिनीवर डाळिंबाची लागवड केली आणि आता बाग फुलू लागली आहे. आणि शेतकऱ्याला लाखोंचा नफाही मिळत आहे. शेतकऱ्याची … Read more

Weather Update: राज्यात तापमानाचा पारा किमान 11.2 तर कमाल 36.6अंशांवर

weather update

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यात (Weather Update) सध्या पहाटे गारठा, धुके, दव अनुभवायला ,मिळत असून दिवसभर मात्र उन्हाचा चांगलाच चटका जाणवतो आहे. किमान आणि कमाल तापमानात चढ आणि उतार चालूच आहे. दरम्यान मागील २४ तासात राज्यात सर्वाधिक किमान ११.२ अंश सेल्सिअस तापमानाची, तर सांताक्रूझ येथे सर्वाधिक ३६.६ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. तर आज (७) … Read more

सोयाबीनच्या गंजीला आग; शेतकऱ्याचे अडीच लाखांचे नुकसान

Soybean Bunch Fire

हॅलो कृषी ऑनलाईन : पाथरी ता .प्रतिनिधी सध्या खरीप पिकांची काढणी सुरु आहे. तालुक्यातील गुंज येथील शेतकऱ्याने शेतात काढून ठेवलेल्या सोयाबीनच्या गंजीला शनिवारी रात्री आग लागल्याने सोयाबीनची गंजी जळून खाक झाल्याची घटना घडली आहे. यात शेतकऱ्याचे दोन ते अडीच लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, तालुक्यातील गुंज येथील … Read more

error: Content is protected !!