Milk Rate : दूध दरात घसरण; सरकारविरोधात शेतकरी आक्रमक

हॅलो कृषी ऑनलाईन : दूध दरवाढीच्या मागणीसाठी (Milk Rate) शेतकरी संघटनांसह राज्यभरातील शेतकऱ्यांनी आज (ता.24) तीव्र आंदोलन केले. यावेळी शेतकऱ्यांनी रस्त्यावर दूध ओतून आपला रोष व्यक्त केला. तर शेतकरी संघटनांनी सरकारच्या 34 रुपये प्रति लिटर दर (Milk Rate) देण्याचा आदेशाची 21 जिल्ह्यांमध्ये होळी करत सरकारचा निषेध केला. सरकारने दूध दरवाढीबाबत तातडीने निर्णय घ्यावा, अशी मागणी … Read more

Cotton Market Rate : जागतिक बाजारात कापूस दरात वाढ; पहा… महाराष्ट्रात काय आहे परिस्थिती

हॅलो कृषी ऑनलाईन : भारतासह जागतिक कापूस उत्पादनात घट होणार असल्याने, आंतरराष्ट्रीय बाजारात कापूस दरात (Cotton Market Rate) काहीशी वाढ पाहायला मिळत आहे. जागतिक बाजारात सध्यस्थितीत कापसाला 56 हजार 740 रुपये प्रति कँडी (1 कँडी = 356 किलो) दर (Cotton Market Rate) मिळत आहे. लागवडीखालील क्षेत्रात झालेली घट आणि उत्पादनावर अल-निनोचा झालेला प्रभाव यामुळे दरात … Read more

Cashew Nut Export : पाच वर्षात काजू निर्यातीत निम्म्याने घट

हॅलो कृषी ऑनलाईन : काजू हे परकीय चलन (Cashew Nut Export) मिळवून देणारे प्रमुख पिक आहे. देशात या पिकाखाली 10.10 लाख हेक्टर क्षेत्र असून, त्यापासून 7.45 लाख मेट्रिक टन उत्पादन मिळते. काजू लागवडीखालील क्षेत्र, उत्पादन व उत्पादकता यामध्ये महाराष्ट्राचा देशात प्रथम क्रमांक आहे. मात्र आता मागील पाच वर्षात भारतीय काजू निर्यातीत (Cashew Nut Export) निम्म्याने … Read more

Tomato Market Rate : टोमॅटोच्या दरात वाढ; पहा ‘किती’ मिळतोय भाव!

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यात सध्या टोमॅटोच्या दरात वाढ (Tomato Market Rate) पाहायला मिळत आहे. ठाणे जिल्ह्यातील कल्याण बाजारात समितीत बुधवारी (ता.22) टोमॅटोला सर्वाधिक कमाल 4000 रुपये तर किमान 3400 रुपये प्रति क्विंटलचा (800 ते 680 रुपये प्रति जाळी) दर मिळाला आहे. त्याखालोखाल नाशिक जिल्ह्यातील पिंपळगाव बसवंत आणि मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीत (Tomato Market … Read more

Drought : राज्यात सरसकट दुष्काळ जाहीर करावा – वडेट्टीवार

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यातील अनेक भागांमध्ये यावर्षी सरासरीच्या तुलनेत कमी पाऊस (Drought) पडलेला आहे. त्यामुळे राज्यातील सर्वच पिकांना याचा मोठा फटका बसला असून, शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर राज्यात सरसकट दुष्काळ (Drought) जाहीर करावा, अशी मागणी विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी सरकारकडे केली आहे. राज्यातील खरीप हंगामातील सोयाबीन, कापूस, तूर, आणि … Read more

OMSS Scheme : केंद्र सरकारचे 10 दशलक्ष टन गहू विक्रीचे उद्दिष्ट

हॅलो कृषी ऑनलाईन : भारतीय अन्नधान्य महामंडळाकडून (एफसीआय) केंद्र सरकारच्या खुल्या बाजारातील विक्री योजनेअंतर्गत (OMSS Scheme) आतापर्यंत 3.9 दशलक्ष टन गव्हाची विक्री करण्यात आली आहे. तर देशांतर्गत बाजारात गव्हाची उपलब्धता राहून दर स्थिर ठेवण्यासाठी आगामी 31 मार्च 2024 पर्यंत केंद्र सरकारकडून 10 दशलक्ष टन गव्हाची विक्री (OMSS Scheme) केली जाणार आहे. केंद्र सरकारकडून बफर स्टॉकमधील … Read more

Fisheries Day : मस्त्य उत्पादनात भारत तिसऱ्या क्रमांकावर – परषोत्तम रूपाला

हॅलो कृषी ऑनलाईन : मस्त्यपालन व्यवसाय हा देशातील प्रमुख व्यवसायांपैकी एक असून, भारत जगातील तिसरा सर्वात मोठा मासे उत्पादक देश (Fisheries Day) बनला आहे. असे प्रतिपादन केंद्रीय मस्त्यपालन मंत्री परषोत्तम रूपाला यांनी केले आहे. जागतिक मस्त्यपालन दिनाचे (Fisheries Day) अवचित्त साधून केंद्र सरकारच्या वतीने अहमदाबाद येथे 21-22 नोव्हेंबर रोजी आयोजित करण्यात आलेल्या ‘जागतिक मस्त्य संमेलन … Read more

Agriculture Production : राज्यात पावसाअभावी सर्वच पिकांच्या उत्पादनास फटका

हॅलो कृषी ऑनलाईन : महाराष्ट्र हे देशातील प्रमुख कृषी उत्पादक राज्य असून, यंदा राज्यातील सर्वच पिकांच्या उत्पादनात (Agriculture Production) मोठी घट होण्याची शक्यता जाणकारांकडून व्यक्त केली जात आहे. प्रामुख्याने सोयाबीन, तूर, कापूस, ऊस आणि कांदा या खरीप पिकांच्या उत्पादनास (Agriculture Production) पावसाअभावी मोठा फटका बसला आहे. या पार्श्वभूमीवर राज्यातील कापूस, तूर आणि साखर उत्पादनात घट … Read more

Sugarcane Rate : ऊस दरवाढीबाबत फडणवीसांचे भाष्य; म्हणाले… सरकारचे प्रयत्न सुरु!

हॅलो कृषी ऑनलाईन : ऊस दरवाढीसाठी (Sugarcane Rate) राज्यात स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आपले आंदोलन तीव्र केले आहे. अलीकडेच कोल्हापूरचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्यासोबत जिल्हास्तरीय पातळीवर झालेल्या बैठकीत कोणताही तोडगा न निघाल्याने संघटनेने आक्रमक पवित्रा घेत आंदोलन सुरु ठेवले केले. या पार्श्वभूमीवर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ऊस दरवाढीचा (Sugarcane Rate) प्रश्न सोडवण्यासाठी सरकार प्रयत्न करत … Read more

Weather Update : राज्यात पुढील पाच दिवस पावसाची शक्यता; ‘या’ भागांना यलो अलर्ट

हॅलो कृषी ऑनलाईन : मान्सूनने राज्यासह देशातून माघार घेतली आहे. मात्र आता पावसाचा हंगाम संपला असला तरी आजपासून पुढील पाच दिवस ((Weather Update) राज्यातील अनेक भागात पाऊस पडण्याची शक्यता आहे. असे भारतीय हवामानशास्र विभागाने (आयएमडी) म्हटले आहे. यात प्रामुख्याने कोकण, मध्य महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील भागांमध्ये पावसाची शक्यता (Weather Update) आहे. असे आयएमडीने म्हटले … Read more

error: Content is protected !!