8 एकरात मिरची लागवडीतून 50 लाखांचे उत्पन्न; 22 वर्षीय तरुण शेतकऱ्याची कमाल!!

Success Story

हॅलो कृषी ऑनलाईन : सध्या देशात बेरोजगारी वाढत असल्याने अनेक युवक व्यवसायाकडे वळत आहेत. भारत हा कृषिप्रधान देश असून शेतीमध्येही कष्ट केल्यास भरपूर नफा कमवता येतो. चंद्रपूर जिल्ह्यातील एका तरुणाने अशाच पद्धतीने आपल्या कष्टाच्या आणि मेहनतीच्या जोरावर ८ एकर मिरची लागवडीतून ५० लाखांची घसघशीत कमाई केली आहे. आणि कष्ट केल्यास फळ हे मिळतंच हेच जगाला … Read more

Success Story : उच्च शिक्षित तरुणाने 2 गायींपासून 400 गाईंची गोशाळा उभारली; आता कमावतोय 10 लाख

Success Story

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यात आणि देशात अनेक वर्षांपासून शेती व्यवसायात ठिकठिकाणी फार मोठा बदल होताना दिसतोय. शेतीत वेगवेगळे प्रयोगशील बदल होताना दिसतात. अशातच आता मावळ तालुक्यातील एका उच्चशिक्षित तरुणाने गोशाळा उभारली. यातून तो महिन्याला १० लाख रुपयांचे आर्थिक उत्पन्न मिळवत आहे. आजच्या तरुणाने नोकरीच्या मागे न लागता व्यवसायाकडे वळावे असे त्यांनी तरुणांना आपल्या कामगिरीतून … Read more

Success Story : लग्न ठरेना, Ded करून नोकरी मिळेना; शेवटी दुग्धव्यसाय सुरु केला, आता महिन्याला कमावतो लाखो

हॅलो कृषी ऑनलाईन (Beed News) : भारत देश हा तरुणांचा देश म्हणून ओळखला जातो. मात्र या देशात सुशिक्षित बेरोजगारांची संख्या अधिक आहे. काही शिक्षित तरुण नोकरीच्या शोधात असतात. मात्र नोकरी न मिळाल्याने व्यवसाय करण्याचा निर्णय घेतात. असाच एक बीड जिल्ह्यातील तरुण चंद्रसेन पारखे या युवकाने डी. एडचे (D.ed) शिक्षण घेतलं होतं. मात्र नोकरी मिळाली नाही. … Read more

आदिवासी शेतकऱ्याचा गहू उत्पादनात प्रथम क्रमांक, हरभरा पिकातही मारली बाजी

Wheat Crop

हॅलो कृषी ऑनलाईन : २०२१ – २२ या वर्षात रब्बी पीकाचे चिखलदरा तालुक्यातील पलश्या येथील नंदा काल्या चिमोटे हे गव्हाच्या उत्पादनात राज्यात पाहिले आले. तसेच खारतळेगाव येथील सचिन क्षीरसागर यांनी हरभरा उत्पादनात राज्यात तृतीय क्रमांक पटकाविला आहे. शेतकऱ्यांसाठी कृषी विभागाकडून पीक स्पर्धा घेण्यात आली. त्यामध्ये जिल्हा, विभाग व राज्यस्तर अशा घटकांचा समावेश करण्यात आला. रब्बी … Read more

Turmeric Farming : हळदीच्या नवीन वाणाचा शोध; तरुण शेतकऱ्याला राष्ट्रपतींच्या हस्ते पुरस्कार

Turmeric Farming

हॅलो कृषी ऑनलाईन (Turmeric Farming) : रत्नागिरी जिल्ह्यातील गूहागर तालुक्यातील अबोलीला येथील प्रयोगशील शेतकरी सचिन कारेकर यांचा राष्ट्रपतींच्या हस्ते गुणगौरव करण्यात आला. कारेकर या तरुण शेतकऱ्याने नवीन हळदीच्या वाणाचे (कोकण -४) संशोधन केले आहे. त्यांच्या या शोधाची दखल राष्ट्रीय स्तरावर घेण्यात आली. राष्ट्रपती द्रौपदी मुर्म यांच्या हस्ते कारेकर यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला. नॅशनल ग्रासरूट … Read more

ठरलोय आज सक्सेसफुल्ल! Ded मित्राने कुक्कुटपालन व्यवसायातून कमावले लाखो; कसं जमवलं पहा

Poultry Business

हॅलो कृषी ऑनलाईन : देशात अनेक वर्षांपासून तरुणांना रोजगारासाठी एका राज्यातून दुसऱ्या राज्यात तसेच एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात स्थलांतर करावं लागत आहे. काही वेळा रोजगार मिळतो तर कधी रोजगार मिळत देखील नाही. यासाठी काही तरुण जे मिळेल ते काम करत असतात. उच्चशिक्षित तरूणांनी आतापर्यंत अनेक नोकऱ्या पहिल्या परंतु यश न मिळाल्याने दुसऱ्या क्षेत्रात जम बसवून … Read more

Strawberry Farming : नादखुळा ! स्ट्रॉबेरीच्या लागवडीतून 7 गुंठ्यात लाखो रुपये कमावले

Strawberry Farming

हॅलो कृषी ऑनलाईन (Strawberry Farming) : शेती व्यवसाय करणे म्हणजे एखाद्या लॉटरीच्या तिकिटा सारखा आहे. लागली तर स्वप्न पूर्ण होते नाहीतर हाती निराशा पडते. सोलापुरातील करमाळा तालुक्यातील वांगी नंबर ३ येथील शेतकऱ्याने ७ गुंठ्यांत स्ट्रॉबेरीचं (Strowberry) पीक घेऊन लाखोच्या (Laksh Rupees Income) घरात उत्पन्न केलं आहे. यामुळे आता अनेक लोकं ही लॉटरीची स्ट्रॉबेरी पाहण्यासाठी सोलापुरात … Read more

Success Story : तरुण शेतकऱ्याला टरबुजाने केलं मालामाल, लाखों रुपयांचा मिळतोय नफा

Success Story

हॅलो कृषी ऑनलाईन (Success Story) : नाशिक जिल्हा हा शेती व्यवसायासाठी प्रगतशील आणि गतिशील म्हणून ओळखला जातो. यामुळे या ठिकाणी अधिक लोकं द्राक्षे आणि कांद्याचे पीक घेत आहेत. मात्र यंदा कांद्याच्या दराची चेष्टा झाली आहे असं म्हटलं तरीही हरकत नाही. यामुळे शेतकरी तोट्यात गेला आहे. गुंतवणूक केलेले पैसे देखील निघतील की नाही यावर प्रश्नचिन्ह उपस्थित … Read more

Agriculture Story : नोकरीवरून काढल्यामुळे पठ्ठयानं गावाकडची वाट धरली, आज शेती करून कमावतोय लाखो रुपये

money

हॅलो कृषी ऑनलाईन (Agriculture Story) : कोरोना (Covid 19) या महामरीने गरिबांपासून श्रीमंतांपर्यंत सर्वांना वाईट दिवस दाखवले. काही लोकांनी घरे विकून गावाकडे मार्गिक्रमण केलं. काहींच्या नोकऱ्या गेल्या. गावी जाऊन करायचं काय? काही लोकं बेवारस झाली. याच परिस्थिती काही लोकं नव्याने उभी राहिली. असाच एक मुलगा कोरोना महामारीच्या काळात नोकरी सुटल्याने गावाकडे गेला. भंडाऱ्यातील लाखनी तालुक्यातील … Read more

Success Story : मशरूम शेती सुरु केली तेव्हा लोकं नको ते म्हणाले; आज हि महिला देतेय गावातील अनेकांना रोजगार, किती रुपये कमावते?

success story

हॅलो कृषी ऑनलाईन । जेव्हा कोणी एखादा नवीन व्यवसाय (Success Story) सुरु करते तेव्हा त्याच्या आसपासचे लोक त्याला वेड्यात काढतात. अनेकजण पाय मागे ओढणारेही असतात. व्यवसाय म्हटलं कि त्याचा अभ्यास करून धाडस करणे हे क्रमप्राप्तच आहे. परंतु यावेळी आपल्याला टोमणे मारणाऱ्यांकडे दुर्लक्ष करून आपले काम अधिक प्रभावीपणे करणे गरजचे आहे. आज आम्ही तुम्हाला प्रियांका नावाच्या … Read more

error: Content is protected !!