ऊस पिकासाठी पाण्याचा अपव्यय टाळा, ठिबक सिंचन ठरेल प्रभावी पद्धत

Sugarcane

हॅलो कृषी ऑनलाईन : उसाची शेती करताना बहुतेक शेतकरी उसाला पाणी देण्यासाठी पारंपरिक प्रवाही पाट (सरी-वरंबा)पद्धतीचा वापर करतात. पण त्यामुळे होणारा पाण्याचा अनावश्यक वपार टाळण्यासाठी ठिबक सिंचन ही पद्धती उपयुक्त ठरते. ठिबक सिंचन पद्धतीने कमी अंतराने म्हणजेच दर दिवशी अथवा एक दिवस आड कमी प्रवाहाने परंतु जास्त कालावधीसाठी पाणी दिल्यास जमिनीमध्ये पिकांच्या मुळाशी पाण्याचे अपेक्षित … Read more

#Fact Check पीक चांगले येण्यासाठी पिकांवर फवारली देशी दारू… मात्र हा देशी जुगाड कितपत योग्य? पहा काय सांगतायत तज्ज्ञ

daru favarani

गजाननज घुंबरे / प्रेरणा परब-खोत : हॅलो कृषी ऑनलाईन सतत बदलते हवामान, कोरोनाचे सावट यामुळे शेतकरी मोठ्या अडचणीत सापडला आहे. अशातच भाजीपाला आणि शेत पिकांवर सतत पडणारी कीड यामुळे देखील शेतकरी त्रस्त झाला आहे. अशा सर्व घटकांत पिके वाचवण्यासाठी शेतकरी महागड्या औषधाची फवारणी करतात. अनेक शेतकरी कांदा पिकावर देशी दारूची फवारणी करतात. अनेकदा मिरची पिकावर … Read more

कॅश क्रॉप म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ‘या’ पिकाची करा लागवड आणि मिळावा बक्कळ नफा

Ashwagandha Farming in Marathi

हॅलो कृषी ऑनलाईन | औषधी वनस्पती आश्वागंधाचे अनेक उपयोग आहेत. या पिकाची शेती करून खर्चपेक्षा आधीक उत्पन्न शेतकरी मिळवू शकतात म्हणूनच या पिकाला ‘ ‘कॅश क्रॉप’ म्हणून देखील ओळखले जाते. अश्वगंधा फळाच्या बिया, पाने, साल, देठ व मुळे विकली जातात व यास चांगली किंमतही मिळते. अश्वगंधाच्या लागवडीस प्रोत्साहन देण्यासाठी सरकारही योजना राबवित आहे. Ashwagandha Farming … Read more

टोमॅटो वरील फळ पोखरणाऱ्या अळीचे ‘असे’ करा नियंत्रण

पुणे : राज्यात टोमॅटो या फळभाजी पिकावर फळ पोखरणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव आढळून येतो आहे. तज्ञांच्या म्हणण्यानुसार टोमॅटोवर बर्‍याच ठिकाणी फळ पोखरणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव दिसून येतो. ढगाळ वातावरण यासाठी कारणीभूत आहे. या कीटकनाशकांचा करा वापर इनडोकझाकार्ब (Avant)(14.5एस सी )0.8मिली / फ्लूबेंडीआमईड (टाकुमी )(20डब्लूजी )0.5ग्रॅम / नोव्हाल्यू रॉन (rimon)(10ईसी)0.75मिली / कोराजन(18.5एससी )0.3 मिली. बायोलॉजिकल उपाय म्हणून पाच … Read more

प्रशासनाकडून उद्दिष्ट देण्यात आले असूनही बँकांनी आतापर्यंत केले केवळ ३६% कर्जवाटप

Crop Loan

हॅलो कृषी ऑनलाईन । यावर्षी तसेच मागच्या २-३ वर्षात राज्यातील शेतकऱ्यांना अनेक नैसर्गिक आपत्तींना सामोरे जावे लागले आहे. नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांनी पिकांमध्ये गुंतवलेली रक्कम उत्पादनातून न मिळाल्याने त्यांना पुढील पीक घेण्यासाठी कर्ज घ्यावे लागते. परभणी जिल्हा प्रशासनाने बँकांना रबी हंगामासाठी ४५१ कोटी ८७ लाख रुपयांच्या कर्ज वाटपाचे उद्दिष्ट दिले होते. मात्र आता हंगाम संपत आला … Read more

देशातील कांदा पिकाच्या वाढत्या भावाचे कारण जाणून घेवूया

Onion

हॅलो कृषी ऑनलाईन । कांद्याचे दर गेल्या काही दिवसात सातत्याने वाढत आहेत. कांद्याची सर्वात मोठी बाजारपेठ समजल्या जाणाऱ्या नाशिकच्या लासलगाव बाजारपेठेत कांद्याचा दर १ ते २ हजार ८०० रु इतका राहिला आहे. किरकोळ बाजारात कांद्याचे दर सध्या ५० रु किलो असा आहे. मागच्या वर्षी याच काळात कांद्याचा दर १४५० रु प्रति क्विंटल असा होता. यावर्षी … Read more

भाव मिळत नाही म्हणून फेकून द्यावे लागते आहे भोपळ्याचे पीक

Pumpkin

हॅलो कृषी ऑनलाईन । शेती म्हणजे जोखमीचाच व्यवसाय असतो. शेतकरी शेतात बहुतांश गुंतवणूक करून पीक घेत असतो. पण या गुंतवणुकीच्या बदल्यात त्याचे उत्पन्न किती येईल याची मात्र शाश्वती त्याला नसते. बऱ्याचदा हवामानाच्या बदलामुळे त्याला नुकसानीस सामोरे जावे लागते तर कधीकधी पिकाला योग्य भाव मिळत नाही. येणाऱ्या सर्व नैसर्गिक आपत्तींना सामोरा जात त्याने जरी पीक घेतले … Read more

राज्याच्या काही भागात होणार गारपीट आणि अवकाळी पाऊस… 

Unseasonal Rain

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्या राज्यातील वातावरण सतत बदलत आहे. काही भागांमध्ये थंडी आहे तर काही ठिकाणी अवकाळी पाऊस पडतो आहे. राज्याच्या बऱ्याच भागामध्ये कमी अधिक प्रमाणात पाऊस झाला आहे. सध्या उत्तर मध्य महाराष्ट्रावर कमी दाबाचा पट्टा तयार झाल्याने वादळसदृष्य परिस्थिती निर्माण झालीय. महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये यामुळे गारपीट झाली असून आजही पाऊस आणि गारपीट सुरु … Read more

इंजिनीरिंगची नोकरी सोडून आधुनिक पद्धतीने शेती केली; आज महिन्याला कमावतोय लाखो रुपये

Modern Farming

हॅलो कृषी ऑनलाईन | शेतीमध्ये तरुण पिढी लक्ष देताना दिसत नाही. त्यांचा नोकरीमधेच जास्त विश्वास असल्याचे दिसून येते. पारंपारिक पद्धतीने करत असलेल्या शेतीमध्ये उत्पन्न तुलनेने कमी होते. यामुळे शेतीवरचा विश्वास हळूहळू कमी होताना दिसून येत आहे नवीन पिढी याला पूर्वीइतकी महत्त्व देताना दिसून येत नाही. परंतु आजही काही तरुण असे आहेत जे अभ्यासपूर्ण शेतीला प्राथमिकता … Read more

30 गुंठ्यांत घेतले 10 टन टरबूजाचे उत्पादन! दुबईला निर्यात करून तरुणाने कमावले लाखो रुपये

Watermelon

हॅलो कृषी ऑनलाईन | पारंपारिक शेतीमध्ये जास्त उत्पादन आणि उत्पन्न घेता येत नाही. पण, आधुनिक तंत्रज्ञानातून शेती केली आणि मार्केटिंगचे तंत्र शिकून घेतल्यास शेतकरीही मोठा नफा शेतीमधून कमवू शकतो. असा यशस्वी प्रयोग बीडमधील, अंबाजोगाईतील देवळा या गावातील प्रयोगशील शेतकरी रवींद्र देवरवाडे यांनी यशस्वी केला आहे. तरुण प्रयोगशील शेतकरी म्हणून प्रसिद्ध असलेले श्री. देवरवाडे यांनी आपल्या … Read more

error: Content is protected !!