गडचिरोली जिल्ह्यातील जांभळांची ऑनलाईन विक्री सुरु; दहापट जास्त भाव मिळाल्याने शेतकरी आनंदी
हॅलो कृषी | यंदाच्या हंगामातील गडचिरोली जिल्ह्यातील जांभूळ ऑनलाइन पद्धतीने विक्रीला शुभारंभ झाला आहे. पहिल्याच दिवशी जांभळांना दहा पटीने जास्त दर मिळाल्यामुळे शेतकरी आनंदी झाला. महाराष्ट्र शासनाच्या ‘पिकेल ते विकेल’ या उपक्रमांतर्गत जांभळाची ऑनलाईन विक्री सुरू करण्यात आली आहे. व सुरुवातीच्या दिवसांमध्येच याला चांगला प्रतिसादहि मिळत आहे. गडचिरोली जिल्ह्यामध्ये जांभळाचे चांगले उत्पादन घेतले जाते. दरवर्षी … Read more