शेतकऱ्यांसाठी आनंदवार्ता ! 24 तासात केरळात होणार मान्सूनचं आगमन; महाराष्ट्रातही पावसाची स्थिती

mansoon

हॅलो कृषी ऑनलाईन : देशातील शेतकऱ्यांसाठी चांगली बातमी आता हवामान विभागाने दिली आहे. सध्या मान्सूनच्या आगमनासाठी पोषक हवामानाची स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे पुढील 24 तासात केरळमध्ये मान्सून दाखल होईल असा अंदाज भारतीय हवामान खात्याकडून व्यक्त करण्यात आला आहे. मान्सूनच्या आगमनासाठी अनुकूल बदल होऊन केरळ मध्ये ढगाळ वातावरण तयार झाले आहे. तसंच सध्या अरबी समुद्राच्या … Read more

मान्सून वेशीवर ! राज्यात ‘या’ भागात पाऊस

clowdy

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यातील अनेक शेतकरी मान्सून दाखल होण्याची वाट पाहत आहेत. सध्या अरबी समुद्रात मान्सून सक्रिय होण्यासाठी पोषक वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे सध्या कोकणात मान्सूनच्या आगमनाचे संकेत मिळत आहेत. त्यामुळे कोकण किनारपट्टीवर काळ्या ढगांची गर्दी पाहायला मिळत आहे. तर मतलई वारे सुद्धा सध्या वेगाने वाहत आहेत. रत्नागिरीच्या किनारपट्टीवर जमलेले काळे ढग मान्सूनच्या … Read more

यावर्षी सरासरीपेक्षा अधिक पूर्वमोसमी पावसाची नोंद; विभागातील धरणांमध्ये मुबलक पाणीसाठा जमा

Rain

हॅलो कृषी : उन्हाळ्यातून पावसाळ्याचा विशेष आनंद देणाऱ्या आणि हक्काच्या अश्या मोसमी पावसाची राज्य वाट पाहत आहे. राज्याच्या बहुतांश भागांत यंदाच्या मोसमात सरासरीपेक्षा अनेक पटीने पूर्वमोसमी पावसाची नोंद झाली आहे. कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील काही भागांत सर्वाधिक पावसाची नोंद झाली. सर्वाधिक पूर्वमोसमी पाऊस कोकण विभागात नोंदविला गेला आहे. अरबी समुद्रात निर्माण झालेल्या तौक्ते चक्रीवादळाचा त्यात मोठा … Read more

यंदा सरासरीच्या १०१ टक्के बरसणार मान्सून…पहा कोठे किती होणार पाऊस ?

Rain

हॅलो कृषी ऑनलाईन: संपूर्ण देशातील शेतकऱ्यांना आस लागली आहे ती पावसाची… खरिपाची तयारी सध्या शेतकरी करतो आहे. अशातच मान्सून आणखी ३-४ दिवस लांबणीवर जाणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. यापूर्वी हवामान खात्यानं मान्सून ३१ तारखेला केरळमध्ये दाखल होईल असा अंदाज व्यक्त केला होता. मात्र हवामान खात्याने व्यक्त केलेल्या नव्या अंदाजानुसार मान्सून केरळमध्ये तारखेला गुरुवारी … Read more

शेतकरी प्रतीक्षेत, मान्सूनचे आगमन लांबले..! ‘या’ दिवशी धडकणार केरळात

farmer

हॅलो कृषी ऑनलाईन : मान्सूनचे केरळमधील आगमन अखेर लांबले आहे. त्यामुळे मान्सूनची आस लावून बसलेल्या शेतकऱ्यांना आणखी वाट पाहावी लागणार आहे. यंदा मान्सून 31 मे रोजी केरळात पोहोचणार होता मात्र वाऱ्याची गती मंदावल्याने तो आता येत्या गुरुवारी पोहोचेल. असा नवा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाने रविवारी जाहीर केला. दरम्यान राज्यात मान्सून पूर्व पावसाचा जोर वाढणार आहे. … Read more

राज्यात हवामानाची आंधळी कोशिंबीर; कोकणात पाऊस तर विदर्भात उष्णतेची लाट

rain

हॅलो कृषी ऑनलाईन : हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार येत्या 31 मे रोजी नैऋत्य मान्सून वारे म्हणजे मान्सूनचे आगमन केरळात होणार आहे. त्यानंतर दहा-बारा दिवसानंतर महाराष्ट्रात मान्सून बरसणार आहे. मात्र सध्या राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये उन्हाळा तर काही जिल्ह्यांमध्ये पावसाळा अशी हवामानाची आंधळी कोशिंबीर सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे. Severe weather warnings by IMD for coming 5 … Read more

शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार 4000 रुपये, 30 जूनपूर्वी करा नोंदणी

State Budget 2021

हॅलो कृषी ऑनलाईन : 14 मे रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी (PM किसान )प्रधानमंत्री किसान योजनेअंतर्गत शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये योजनेचा आठवा हप्ता 2000 रुपये जमा केला. देशातील काही शेतकऱ्यांच्या खात्यात हे पैसे जमा झाले आहेत. मात्र काही शेतकऱ्यांच्या खात्यात अद्याप पैसे जमा झालेले नाहीत. या योजनेकरिता आतापर्यंत नऊ कोटींपेक्षा जास्त शेतकऱ्यांनी रजिस्ट्रेशन म्हणजेच नोंदणी केली आहे. … Read more

शेतकऱ्यांसाठी समाधानकारक बातमी; यंदा दुष्काळ पडणार नसल्याचा हवामान संस्थेचा अंदाज

Drought dushkal

हॅलो कृषी । या वर्षी दुष्काळ पडणार नसून, मुबलक प्रमाणात पाणी उपलब्ध असणार आहे असा अंदाज स्कायमेट या खाजगी हवामान संस्थेने केला आहे. हा अंदाज जूनपासून सुरू होणारा नैऋत्य मॉन्सून मध्ये दीर्घ-कालावधी सरासरीच्या 103 टक्के सामान्य राहण्याची शक्यता आहे. यंदा दुष्काळाची शक्यता नसल्याचंही त्यांनी म्हटले आहे. शेतकऱ्यांसाठी ही दिलासादायक बातमी आहे. जून ते सप्टेंबर या … Read more

शेतकऱ्यांसाठी आनंदवार्ता ! मान्सून 31 मे ला केरळात तर ‘या’ तारखेला महाराष्ट्र व्यापणार

farmer

हॅलो कृषी ऑनलाईन : खरिपाची तयारी करत असलेल्या राज्यातल्या शेतकऱ्यांना आता वेध लागले आहेत मान्सूनचे. भारतीय हवामान खात्याने नैऋत्य मोसमी वारे म्हणजेच मान्सून 31 मे रोजी केरळमध्ये दाखल होईल असा अंदाज व्यक्त केला आहे. यापूर्वी मान्सून एक जून रोजी केरळमध्ये दाखल होईल असं सांगितलं होतं. मात्र मान्सून वर या चक्रीवादळाचा सकारात्मक परिणाम झाल्याने या वर्तवलेल्या … Read more

काय आहे प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना ? जाणून घ्या किती मिळेल अनुदान, पात्रता आणि आवश्यक कागदपत्रे

Micro Sprinkler

हॅलो कृषी ऑनलाईन : पिकांच्या झाडाच्या मुळाशी लहानशा नळीद्वारे थेंबथेंब पाणी देण्याची आधुनिक पद्धत म्हणजे ठिबक सिंचन. या पद्धतीत, जमिनीत पाणी जिरण्याचा जो वेग असतो, त्यापेक्षा कमी वेगाने पिकास पाणी दिले जाते. मुख्यत्वे करून पाणी थेंबाथेंबाने दिले जाते. ठिबक सिंचनात महाराष्ट्र अग्रेसर असून संपूर्ण भारताच्या ६० टक्के ठिबक सिंचन एकटय़ा महाराष्ट्रात केले जाते. महाडीबीटीच्या अधिकृत … Read more

error: Content is protected !!