Dairy Export : दुधाला चांगला भाव मिळेल; पण सरकारला ‘हे’ करावे लागेल – सोढी

Dairy Export Milk Will Fetch Good Price

हॅलो कृषी ऑनलाईन : “भारत जगात दूध उत्पादनात अग्रस्थानी आहे. मात्र दूध आणि दुग्धजन्य पदार्थांच्या निर्यातीत (Dairy Export) भारताचे स्थान खूपच मागे आहे. परिणामी, भारतीय शेतकरी दुधाचे मोठ्या प्रमाणात उत्पादन तर करत आहेत. परंतु हे दूध देशाबाहेर जात नसल्याने, शेतकऱ्यांना अगदी कमी दर मिळत आहे. देशातील डेअरी व्यवसायात काही सुधारणा केल्यास त्यात नक्कीच बदल होऊ … Read more

Dairy Farming : म्हैस सांगणार, ‘मी आजारी आहे, उद्या दूध कमी देईल’; संशोधक बनवताय सेन्सर!

Dairy Farming Sensor Milk Monitoring System

हॅलो कृषी ऑनलाईन : महाराष्ट्रासह देशातील अनेक भागांमध्ये शेतकऱ्यांनी दुग्ध व्यवसायाला (Dairy Farming) आपला प्रमुख व्यवसाय मानून, त्यात मोठी प्रगती साधली आहे. सध्याच्या घडीच्या दूध उत्पादक शेतकऱ्यांना आपली म्हैस आजारी आहे का? किंवा मग आजारी असेल तर अचानक दूध उत्पादनात घट का झाली? हे लक्षात येत नाही. मात्र आता हरियाणा राज्यातील हिस्सार येथील केंद्रीय म्हैस … Read more

Milk MSP : ‘या’ राज्यात गायीच्या दुधाला 45 रुपये हमीभाव; अर्थसंकल्पात मोठी घोषणा!

Milk MSP In Himachal Pradesh

हॅलो कृषी ऑनलाईन : एकीकडे महाराष्ट्रात दूध उत्पादक शेतकऱ्यांना दुधासाठी योग्य भाव (Milk MSP) मिळत नाहीये. असे असतानाच आता देशातील हिमाचल प्रदेश या राज्यात तेथील राज्य सरकारकडून दूध उत्पादक शेतकऱ्यांना हमीभाव देण्याची घोषणा करण्यात आली आहे. हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री सुखविंदर सिंह सुक्खू यांनी आज (ता.17) आपल्या कार्यकाळातील दुसरा अर्थसंकल्प सादर करताना (Milk MSP) ही घोषणा … Read more

Ear Tagging : ‘इअर टॅगिंग’ का केले जाते? पिवळ्या पट्टीचे महत्व काय? वाचा.. माहिती!

Ear Tagging For Cow, Buffalo

हॅलो कृषी ऑनलाईन : देशात दुग्ध व्यवसाय झपाट्याने वाढतो आहे. मात्र, डेअरी व्यवसायामध्ये (Ear Tagging) प्रगती करण्यासह शेतकऱ्यांना अनेक अडथळ्यांमधून जावे लागते. ज्यामुळे केंद्र आणि राज्य सरकारकडून दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी जनावरांच्या लसीकरणासह अनेक योजना राबवल्या जातात. या सरकारी योजनांचा लाभ मिळवण्यासाठी शेतकऱ्यांना आपल्या जनावरांची ‘इअर टॅगिंग’च्या स्वरूपात पशुपालन विभागाकडे नोंदणी करावी लागते. तेव्हाच शेतकऱ्यांना सरकारी … Read more

Dairy Farming : गाय-म्हशीला भिजलेला चारा घालताय; होऊ शकते दुध उत्पादनात घट!

Dairy Farming In Maharashtra

हॅलो कृषी ऑनलाईन : देशात दूध व्यवसायातून (Dairy Farming) शेतकऱ्यांनी मोठी क्रांती घडवून आणली आहे. महाराष्ट्रातही मोठ्या प्रमाणात शेतकरी म्हशी गायी यांच्या माध्यमातून पशुपालन व्यवसाय करतात. मात्र शेतकऱ्यांना पशुपालन व्यवसाय करताना गाय किंवा म्हशीच्या आहारावर विशेष लक्ष देण्याची गरज असते. अनेक शेतकरी हे घाईघाईमध्ये जनावरांना ओला चारा अर्थात भिजलेला किंवा पाण्याने कुजलेला टाकून देतात. मात्र, … Read more

Dairy Farming : ‘हे’ उपाय करा, उन्हाळ्यात गाय-म्हशीचे दूध उत्पादन घटणारच नाही!

Dairy Farming Tips For Farmers

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यातील अनके भागांमध्ये दुपारच्या सुमारास उन्हाचा चटका वाढला (Dairy Farming) असून, उन्हाळ्याची चाहूल लागली आहे. मात्र, उन्हाळयाच्या दिवसांमध्ये दुधाळ जनावरांच्या दुधामध्ये मोठी घट होऊन, शेतकऱ्यांना आर्थिक नुकसान सोसावे लागते. उन्हाळयात प्रामुख्याने दुधाळ जनावरांच्या दूध उत्पादनात १० टक्क्यांहून अधिकची घसरण दिसून येते. आपल्या दुभत्या जनावरांची योग्य ती काळजी घेतल्यास, दूध उत्पादक शेतकरी … Read more

Success Story : ना जमीन, ना शेती; श्रीरामपूरच्या तरुणाने शून्यातून उभा केला 28 गायींचा गोठा!

Success Story Of Dairy Farming

हॅलो कृषी ऑनलाईन : एखाद्या क्षेत्रात पदार्पण करण्यासाठी आपल्याकडे प्रबळ इच्छाशक्ती असल्यास, त्या क्षेत्रात अतुल्य यश (Success Story) मिळवता येते. हे अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपूर येथील एका तरुण दूध उत्पादक शेतकऱ्याने दाखवून दिले आहे. राज्यात अनेक शेतकरी डेअरी व्यवसाय करतात. त्यातून भरघोस कमाई देखील करतात. मात्र, स्वतःची जमीन, स्वतःची कोणतीही जागा नसताना एका तरुण शेतकऱ्याने दूध … Read more

Dairy Farming : दुधाळ गाय-म्हैस माती का खाते? पशुचिकित्सकांनी दिलंय ‘हे’ उत्तर; वाचा…

Dairy Farming Cow Buffalo Eating Soil

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यात दूध उत्पादक शेतकऱ्यांची (Dairy Farming) संख्या मोठी आहे. मात्र काही दूध उत्पादक शेतकरी हे आपली दुधाळ गाय किंवा म्हैस सतत माती खात असल्याच्या कारणावरून त्रस्त असतात. हा एक रोग असून, पशुतज्ज्ञाच्या माहितीनुसार त्याला पायका रोग असे म्हणतात. जो गाय किंवा म्हैस यांना फॉस्फरसच्या कमतरतेमुळे होत असतो. अशा परिस्थितीत संबंधित गाय … Read more

Dairy Farming : दूध उत्पादकांसाठी ‘वन हेल्थ मिशन’; हे कराच, नाहीतर रोगांना बळी पडाल!

Dairy Farming One Health Mission

हॅलो कृषी ऑनलाईन : केंद्र सरकारच्या पशुपालन आणि दुग्धविकास (Dairy Farming) मंत्रालयाकडून जानेवारी 2024 हा महिना ‘वन हेल्थ मिशन’ महिना म्हणून राबवला जात आहे. सरकारचे ‘वन हेल्थ मिशन’ हे केवळ जनावरांच्याच आरोग्याशी निगडित नसून, या मिशनअंतर्गत पशुपालकांच्या आरोग्याबाबतही जनजागृती केली जात आहे. झुनोसिस हे संसर्गजन्य रोग दुधाळ जनावरांसोबतच शेतकऱ्यांनाही होण्याची शक्यता असते. या रोगामुळे माणसांसोबतच … Read more

Buffalo Breeds : कृषी प्रदर्शनात ‘युवराज’ रेड्याचीच हवा; सेल्फीसाठी अनेकांची झुंबड!

Buffalo Breeds Agricultural Exhibition

हॅलो कृषी ऑनलाईन : बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा (Buffalo Breeds) या ठिकाणी राजमाता जिजाऊ जन्मोत्सवाच्या निमित्ताने अभिता ऍग्रो कंपनीज आणि कृषी विभागाच्या संयुक्त विद्यमाने नुकतेच कृषी प्रदर्शन भरवण्यात आले होते. सोमवारी या कृषी प्रदर्शनाची सांगता झाली. या कृषी प्रदर्शनात जिल्ह्यासह आसपासच्या भागातून मोठ्या प्रमाणात शेतकरी आले होते. यावेळी या प्रदर्शनात शेतीसाठीची आधुनिक अवजारे, विविध पीके, … Read more

error: Content is protected !!