पीक कर्जासाठी Cibil Score मागणाऱ्या बँकांवर गुन्हा दाखल करा; फडणवीसांचे निर्देश

cibil score for crop loan

हॅलो कृषी ऑनलाईन । शेतकऱ्यांना पीककर्ज देण्याकरिता सिबिल स्कोरची अट ठेवता येत नाही हा निर्णय स्टेट लेव्हल बँकिंग कमिटीमध्ये झाला आहे. त्यामुळे पीककर्जासाठी शेतकरी बांधवांना बँकांनी सिबिल स्कोर मागितल्यास सदर बँकांवर FIR दाखल करावा अशा स्पष्ट सूचना राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्या आहेत. अमरावती जिल्ह्याच्या खरीप हंगाम बैठकीनंतर बोलताना फडणवीस यांनी आक्रमक भूमिका घेत … Read more

Namo Yojana : शेतकऱ्यांना आता दरवर्षी 12 हजार रुपये मिळणार; राज्य सरकारकडून नव्या योजनेची घोषणा

Namo Yojana-2

हॅलो कृषी ऑनलाईन । राज्याचे उपमुख्यंमत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधिमंडळात राज्याचा अर्थसंकल्प सादर केला. यावेळी फडणवीस यांनी कृषी क्षेत्रासाठी भरघोस निधीची तरतूद जाहीर केली आहे. शेतीउपयोगी अनेक नवीन योजनांच्या घोषणा शिंदे फडणवीस सरकारने केल्या आहेत. या वेळी नमो योजनेची घोषणाही करण्यात आली असून आता शेतकऱ्यांना वर्षाला १२ हजार रुपये मिळणार असल्याची माहिती फडणवीस यांनी … Read more

Budget 2023 : शेती क्षेत्रासाठी अर्थसंकल्पात मोठ्या घोषणा; कोणत्या विभागाला किती रुपयांचा निधीची तरतूद?

Budget 2023

हॅलो कृषी ऑनलाईन । राज्याचा अर्थसंकल्प (Budget 2023) आज विधानसभेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सादर केला. यावेळी शिंदे फडणवीस सरकारने शेती क्षेत्रासाठी मोठी आर्थिक तरतूद केली आहे. यावेळी फडणवीस यांनी अनेक मोठ्या योजनांची घोषणा केली आहे. यामध्ये पीक विमासाठी आता शेतकऱ्यांना केवळ एक रुपया भरावा लागणार आहे. पीक विम्याची इतर रक्कम सरकार भरणार असल्याचे फडणवीस … Read more

शेतकऱ्यांना मोठा दिलासा; वीज तोडणी स्थगित, चालू बिल भरल्यास कनेक्शन कायम

farmers Electricity

हॅलो कृषी ऑनलाईन : महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. ज्या शेतकऱ्यांच्या पिकांचे पावसामुळे नुकसान झाले आहे, त्यांना वीज बिल भरावे लागणार नाही. सरकारच्या या निर्णयाचा राज्यातील लाखो शेतकऱ्यांना फायदा होणार असल्याचे बोलले जात आहे. प्रत्यक्षात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वत: याला दुजोरा दिला असून, गेल्या दोन महिन्यांत अतिवृष्टीमुळे ज्या शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाले आहे, … Read more

राज्यातील 25 लाख हेक्टर जमीन नैसर्गिक शेतीखाली आणणार : देवेंद्र फडणवीस

devendra fadanvis

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यातील 25 लाख हेक्टर जमीन ही नैसर्गिक शेतीखाली आणणार असल्याचे वक्तव्य राज्यचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे. डॉ. पंजाबराव देशमुख जैविक शेती अभियानाच्या दुसऱ्या टप्प्यात 2025 पर्यंत 25 लाख हेक्टर जमीन नैसर्गिक शेतीखाली आणण्यात येणार आहे. अशी माहिती त्यांनी पुणे येथे आयोजित ‘नैसर्गिक शेती’ राज्यस्तरीय परिषद 2022 या कार्यक्रमामध्ये बोलताना … Read more

तुम्हाला शिवछत्रपतींची शपथ, आत्महत्या करु नका, मुख्यमंत्र्यांची शेतकऱ्यांना भावनिक साद

Farmer

हॅलो कृषी ऑनलाइन : शेतकऱ्यांच्या मुद्द्यावरून शिंदे- फडणवीस सरकार वर विरोधक सातत्याने टिका करीत असताना आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शेतकऱ्यांना अतिशय भावनिक आवाहन केले आहे. पत्राच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांनी हे आवाहन केले आहे. ‘तुम्हाला शिवछत्रपतींची शपथ आत्महत्या करु नका’ असं मुख्यमंत्र्यांनी पत्रात म्हटलंय तसंच सरकार कायम बळीराजासोबत असल्याची ग्वाहीसुद्धा मुख्यमंत्री शिंदेंनी या पत्रातून दिली आहे. … Read more

शिंदे – फडणवीस सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार; कोण होणार कृषी मंत्री ?

mantrimandal vistar

हॅलो कृषी ऑनलाईन : एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर तब्बल 40 दिवसांनी आज शिंदे फडणवीस सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार केला जाणार आहे. ही प्रक्रिया आज सकाळी 11:00 वाजल्यापासून सुरू झाली असून राज्यपाल भगतसिंग कोशारी शिंदे गट भाजप युतीच्या आमदारांना शपथ देतील. भाजपचे ९ मंत्री तर शिंदे गटाचे ९ मंत्री मंत्रिपदाची शपथ घेतील. यावेळी … Read more

खरीप नुकसानीपोटी हेक्टरी 75 हजार तर फळ बागांसाठी हेक्टरी 1 लाख 50 हजाराची तात्काळ मदत करावी : अजित पवार

Ajit Pawar

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्याचे विरोधी पक्षनेते आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी आज पत्रकार परिषद घेतली यावेळी त्यांनी अतिवृष्टी ग्रस्त शेतकऱ्यांना तात्काळ मदत करण्याची मागणी केली आहे. नुकताच त्यांनी विदर्भ दौरा केला आहे. या दौऱ्यादरम्यान त्यांनी अतिवृष्टीग्रस्त भागाची पाहणी केली तिथल्या शेतकऱ्यांशी संवाद साधला. त्यानंतर आता अजित पवार यांनी पत्रकार परिषद घेऊन आपली … Read more

जिल्ह्याचा ब्रँड व्हावा ! एक जिल्हा एक उत्पादनासाठी नियोजन करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश

Eknath Shinde

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यातील प्रत्येक जिल्हा हा विशिष्ट उत्पादनासाठी ओळखला गेला पाहिजे. तो त्या जिल्ह्याचा ब्रँड व्हावा. तसेच त्याची निर्यात करणे, बाजारपेठ उपलब्ध करणे आदी बाबतीत नियोजन करा, अशा सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केल्या. मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी राज्यात राबवण्यात येणाऱ्या केंद्राच्या योजना किती प्रमाणात लाभार्थ्यांपर्यंत पोहचल्या … Read more

Farmers Suicide : ‘शेतकरी आत्महत्यामुक्त महाराष्ट्र’ शिंदे सरकारचा संकल्प मात्र राज्यात चित्र वेगळेच ; 24 दिवसात 89 शेतकऱ्यांच्या आत्महत्या

Farmer Suicide

हॅलो कृषी ऑनलाईन : ऐन खरिपाच्या पेरणीच्या काळात शेतकरी (Farmers Suicide) शेतात चांगलं पीक यावं म्हणून धडपड करीत होता आणि दुसरीकडं राज्यात सत्तानाट्य चालू होतं. त्यातही शिवसेनेशी बंड करून भाजपसोबत हातमिळवणी करून एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले. त्यांनी मुख्यमंत्री होताच ‘शेतकरी आत्महत्यामुक्त महाराष्ट्र’ करू अशी घोषणा केली. मात्र शिंदे-फडणवीस सरकारची स्थापना होऊन अवघे २४ दिवस उलटले … Read more

error: Content is protected !!