Onion Export : केंद्र सरकारकडून 31 मार्चपर्यंत कांदा निर्यातीवर पूर्णतः बंदी!

हॅलो कृषी ऑनलाईन : देशातंर्गत बाजारात कांद्याचे दर नियंत्रणात ठेवण्यासाठी केंद्र सरकारने एक महत्वपूर्ण (Onion Export) निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार 31 मार्च 2024 पर्यंत देशाबाहेर कांदा निर्यातीवर पूर्णतः बंदी (Onion Export) घालण्यात आली आहे. त्यामुळे देशाबाहेर होणारी कांदा निर्यात पुढील चार महिन्यांसाठी पूर्णतः ठप्प असणार आहे. केंद्र सरकारच्या विदेश व्‍यापार महानिदेशालयाने याबाबत एक परिपत्रक … Read more

Kanda Bajar Bhav : ‘या’ बाजार समितीत कांद्याला मिळतोय सर्वाधिक 5000 रुपये दर!

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यात गेल्या दोन दिवसांमध्ये कांद्याच्या दरात (Kanda Bajar Bhav) काहीशी घसरण पाहायला मिळत आहे. मात्र, असे असले तरी सांगली जिल्ह्यातील वाई बाजारात समितीत आज (ता.4) कांद्याला सर्वाधिक 5 हजार रुपये क्विंटल दर (Kanda Bajar Bhav) मिळाला आहे. केवळ 20 क्विंटल कांद्याची आवक झाल्याने बाजार समितीत कांद्याला कमाल 5000 ते किमान 2000 … Read more

कांदा उत्पादक शेतकऱ्यांना खुषखबर!! मुख्यमंत्री शिंदेंची विधानसभेत मोठी घोषणा

CM shinde big announcement for onion farmers

हॅलो कृषी ऑनलाईन । सध्या आर्थिक संकटात सापडलेल्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांना राज्य सरकारने दिलासा दिला आहे. कांदा उत्पादक शेतकऱ्यांना प्रतिक्विंटल ३०० रुपये सानुग्रह अनुदान देण्याचा निर्णय राज्यातील शिंदे- फडणवीस सरकारने घेतला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी याबाबत विधानसभेत घोषणा केली आहे. तसेच आमचं हे सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी उभं आहे अशी ग्वाहीही त्यांनी यावेळी दिली. राज्याच्या … Read more

Kanda Bajar Bhav : कांदा आजचे बाजारभाव । 7 जानेवारी 2023

Kanda Bajar Bhav

हॅलो कृषी आॅनलाईन : राज्यात आज कांद्याची (Kanda Bajar Bhav) आवक मोठ्या प्रमाणात झाल्याचे पहायला मिळाले. यामध्ये एकट्या सोलापूर शेती उत्पन्न बाजार समितीत कांद्याची एकुण आवक 64 हजार क्विंटल इतकी झाली. सोलापूरात कांद्याला आज कमीत कमी 1000 अन् जास्तित जास्त 2500 रुपये भाव मिळाला. शनिवारी दिवसभरात कांद्याला सर्वात जास्त बाजारभाव नागपूर येथे मिळाला. नागपूरला पांढर्‍या … Read more

Kanda Bajar Bhav: सोलापूर बाजारसमितीत किती मिळतोय कांद्याला भाव ? जाणून घ्या

Kanda Bajar Bhav

हॅलो कृषी ऑनलाईन: शेतकरी मित्रांनो आज सायंकाळी 5:00 वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या राज्यातील विविध कृषी (Kanda Bajar Bhav) उत्पन्न बाजार समित्यांमधील कांदा बाजार भाव नुसार आज कांद्याला सर्वाधिक 3500 रुपयांचा कमाल भाव मिळाला आहे. हा भाव सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समिती इथे मिळाला असून आज (Kanda Bajar Bhav) या बाजार समितीमध्ये 21,845 क्विंटल लाल कांद्याची आवक … Read more

Kanda Bajar Bhav: कांद्याला कमाल 3800 रुपयांचा भाव; पहा आजचे कांदा बाजारभाव

Kanda Bajar Bhav

हॅलो कृषी ऑनलाईन : आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या राज्यातील विविध कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांदा (Kanda Bajar Bhav) बाजारभावानुसार आज कांद्याला सर्वाधिक कमाल भाव 3800 रुपयांचा मिळाला आहे. हा भाव पिंपळगाव बसवंत कृषी उत्पन्न बाजार समिती इथे मिळाला असून आज या बाजार समितीमध्ये 11,125 क्विंटल कांद्याची (Kanda Bajar Bhav) आवक झाली. याकरिता किमान … Read more

Onion Market Rate: कांद्याचे भाव वाढले ; पहा आजचे कांदा बाजारभाव

Kanda Bajar Bhav

हॅलो कृषी ऑनलाईन : आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या राज्यातील विविध कृषी उत्पन्न बाजार समितीमधील कांदा (Onion Market Rate) बाजार भाव नुसार आज कांद्याला सर्वाधिक 7577 रुपयांचा कमाल भाव मिळालेला आहे. हा भाव जुन्नर आळेफाटा कृषी उत्पन्न बाजार समिती इथे मिळाला असून आज या बाजार समितीमध्ये 8000 क्विंटल कांद्याची आवक झाली. याकरिता किमान भाव … Read more

error: Content is protected !!