Kanda Bajar Bhav : कांदा दरात चढ की उतार? पहा आजचे बाजारभाव!
हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यातील कांदा दरातील (Kanda Bajar Bhav) चढ-उतार सुरूच आहे. निर्यातबंदी होऊन तीन आठवडे झाले असून, शेतकऱ्यांना आपला कांदा सरासरी 1200 ते 1900 रुपये प्रति क्विंटल दराने नाईलाजास्तव बाजारात विक्री करावा लागत आहे. राज्यातील अनेक बाजार समित्यांमधील गेल्या तीन आठवड्यांपासून कांदा जैसे थे असून, निर्यातबंदीनंतर कांदा दरात (Kanda Bajar Bhav) निम्म्याहून अधिक … Read more