Onion Export : केंद्र सरकारने कांदा निर्यातबंदी उठवली; शेतकऱ्यांना मोठा दिलासा!

Onion Export Ban Lift By Government

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यातील कांदा उत्पादक (Onion Export) शेतकऱ्यासांठी आनंदाची बातमी आहे. केंद्र सरकारने देशातील कांदा निर्यातीवरील बंदी हटवली आहे. गृहमंत्री अमित शाह यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. इतकेच नाही तर शाह यांच्या अध्यक्षतेखालील या बैठकीत, देशातून तात्काळ 3 लाख मेट्रिक टन कांदा निर्यात (Onion Export) करण्यास मंजुरी … Read more

Onion Smuggling : टोमॅटोच्या आडून कांद्याची तस्करी; मुंबईत कंटेनरसह 82.93 मेट्रिक टन कांदा जप्त!

Onion Smuggling In Maharashtra

हॅलो कृषी ऑनलाईन : एकीकडे राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना त्यांच्या मालाला योग्य दर मिळत नाहीये. तर दुसरीकडे मात्र कांदा तस्करी (Onion Smuggling) जोरात सुरु असल्याचे समोर आले आहे. मोठ्या कंटेनरमधून टोमॅटोच्या आडून परदेशात कांदा तस्करी होत असल्याची घटना मुंबई येथे समोर आली आहे. साधारणपणे 82.93 मेट्रिक टन कांदा या कंटेनरमधून संयुक्त अरब अमिराती या देशात … Read more

Kanda Bajar Bhav : कांद्याला 1 रुपये किलो भाव; शेतकऱ्यांचा लिलाव दोन दिवसांनी!

Kanda Bajar Bhav Today 14 Feb 2024

हॅलो कृषी ऑनलाईन : एकीकडे शेतकरी हमीभाव कायद्यासाठी (Kanda Bajar Bhav) नवी दिल्ली येथे केंद्र सरकारविरोधात आंदोलन करत आहे. तर दुसरीकडे आज राज्यातील सोलापूर बाजार समितीत कांद्याला १ रुपये प्रति किलोचा दर मिळाला आहे. त्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांना स्वतःची मजुरी तर काय? पण साधा वाहतूक खर्च देखील मिळत नाहीये. औषधे आणि लागवड खर्च तर दूरच … Read more

Onion Subsidy : कांदा अनुदानाचा नवीन जीआर; वाचा… कोणाला मिळणार संपूर्ण अनुदान?

Onion Subsidy New GR

हॅलो कृषी ऑनलाईन : मागील वर्षी जानेवारी महिन्याच्या मध्यावधीत कांदा दरात (Onion Subsidy) मोठी घसरण झाली होती. त्यामुळे शेतकऱ्यांचा रोष पाहता राज्य सरकारने कांदा उत्पादक शेतकऱ्यांना 1 फेब्रुवारी 2023 ते 31 मार्च 2023 या कालावधीत विक्री केलेल्या कांद्याला प्रति क्विंटल 350 रुपये अनुदान देण्याची घोषणा केली होती. त्यानुसार यापूर्वी काही अनुदान वितरित करण्यात आले. मात्र, … Read more

Onion Inspection : केंद्रीय पथकाकडून नाशिकमध्ये कांदा पाहणी; निर्यातबंदी हटवा, शेतकऱ्यांची मागणी!

Onion Inspection In Nashik

हॅलो कृषी ऑनलाईन : नाशिक जिल्ह्यातील कांदा पिकाचा आढावा (Onion Inspection) घेण्यासाठी केंद्र सरकारचे उच्चपदस्थ अधिकाऱ्यांचे एक पथक सध्या राज्यात आले आहे. मंगळवारपासून (ता.६) या पथकाने जिल्ह्यातील दिंडोरी आणि कळवण तालुक्यातील कांदा पिकाचा आढावा घेतला. त्यामुळे कांद्याचे दर घसरलेले असताना केंद्राच्या पथकाचा हा दौरा महत्वपूर्ण मानला जात आहे. या पथकामध्ये केंद्र सरकारच्या कृषी विभागाचे अप्पर … Read more

Kanda Bajar Bhav : कांद्याला 1 अन 2 रुपये किलोचा भाव; विक्रीसाठी शेतकऱ्यांची मजबुरी!

Kanda Bajar Bhav Today 6 Feb 2024

हॅलो कृषी ऑनलाईन : निर्यातबंदी होऊन दोन महिने उलटले मात्र अजूनही कांदा (Kanda Bajar Bhav) उत्पादक शेतकऱ्यांचा कोणी वाली नसल्याचे पाहायला मिळत आहे. कांद्याच्या भावात झालेल्या घसरणीमुळे सध्या शेतकऱ्यांना 1 आणि 2 दोन रुपये प्रति किलोने आपला कांदा विक्री करावा लागत आहे. सोयाबीन व कापसाच्या दराची देखील तीच गत आहे. मात्र, सोयाबीन आणि कापसाप्रमाणे शेतकरी … Read more

Onion Export Ban : गुजरातमध्येही शेतकरी आक्रमक; कांदा निर्यातबंदी हटवण्याची मागणी!

Onion Export Ban Gujarat Farmers

हॅलो कृषी ऑनलाईन : कांदा निर्यातबंदीमुळे (Onion Export Ban) शेतकरी आणि व्यापारी दोघेही मेटाकुटीला आले आहे. अशातच आता महाराष्ट्रासोबतच गुजरातमधून देखील कांद्यावरील निर्यातबंदी मागे घेण्याची मागणी केली जात आहे. गुजरातमधील भावनगर या कांद्याच्या प्रमुख बाजार समितीच्या अध्यक्षांनी केंद्रीय वाणिज्यमंत्री पियुष गोयल यांना पत्र लिहीत निर्यातबंदी मागे घेण्याची मागणी केली आहे. या पत्रात त्यांनी सरकारच्या या … Read more

Onion Smuggling : कांदा तस्करांचे फावले; नेपाळी सीमेवर आठवड्यात दुसऱ्यांदा कांदा जप्त!

Onion Smuggling On Nepal Border

हॅलो कृषी ऑनलाईन : भारताने निर्यातबंदी केल्यानंतर नेपाळमध्येही कांदा दरात मोठी वाढ होती. याचाच फायदा घेत भारतातून छुप्या मार्गाने (Onion Smuggling) नेपाळमध्ये कांदा पाठवला जात आहे. उपलब्ध माहितीनुसार, नेपाळी सीमा सुरक्षा बलाच्या (बीएसएफ) अधिकाऱ्यांनी मागील आठवड्यात दोन वेळा कांदा तस्करांना अवैध मार्गाने कांदा आयात करताना कांद्यासहित ताब्यात घेतले आहे. यामध्ये मागील मंगळवारी आणि शुक्रवारी ही … Read more

Onion Export Ban : कांदा निर्यातबंदीमुळे पाकिस्तानचा डबल फायदा; वाचा… नेमका कसा तो?

Onion Export Ban Pakistan Double Gains

हॅलो कृषी ऑनलाईन : भारत सरकारने देशातून कांदा बाहेर जाऊ नये. यामुळे निर्यात बंदीची (Onion Export Ban) घोषणा केली आहे. मात्र या निर्यात बंदीचा शेजारील देश असलेल्या पाकिस्तानला मोठा फायदा होत असल्याचे समोर आले आहे. पाकिस्तान सरकारने आपल्या कांदा निर्यात मूल्यात 1200 यूएस डॉलर प्रत‍ि टनापर्यंत वाढ केली आहे. ज्यामुळे भारतीय कांदा निर्यात बंदीच्या दुप्पट … Read more

Kanda Bajar Bhav : पंतप्रधान मोदी आज नाशिकमध्ये असूनही, कांदा दरात पुन्हा घसरण!

Kanda Bajar Bhav Today 12 Jan 2024

हॅलो कृषी ऑनलाईन : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज नाशिक दौऱ्यावर आले होते. ते कांदा दर (Kanda Bajar Bhav) किंवा निर्यात बंदीबाबत काहीतरी भाष्य करतील, अशी अपेक्षा शेतकऱ्यांकडून करण्यात येत होती. आज आपल्या दौऱ्यावेळी झालेल्या भाषणात ते याबाबत काहीही बोलले नाही. याउलट मागील तीन ते चार दिवसांपूर्वी कांदा दरात सरासरी 2000 रूपये प्रति क्विंटलपर्यंत … Read more

error: Content is protected !!