Weather Update : पुढील 4 दिवस राज्यात अवकाळी पावसाची शक्यता; ‘या’ जिल्ह्यांना अलर्ट!

Weather Update Today 9 May 2024

हॅलो कृषी ऑनलाईन : एकीकडे राज्यासह देशभरात सध्या नागरिक उष्णतेच्या लाटेने हैराण (Weather Update) झाले आहे. तर पूर्व विदर्भात वादळी वाऱ्यासह जोरदार अवकाळी पाऊसाने हजेरी लावली आहे. काही भागात गारपीटही झाली आहे. अशातच आता महाराष्ट्रात पुढील चार दिवस जोरदार अवकाळी पावसाचा अंदाज भारतीय हवामानशास्र विभागाने (आयएमडी) वर्तवला आहे. यामध्ये आज प्रामुख्याने विदर्भासह पश्चिम महाराष्ट्रात अवकाळी … Read more

Weather Update : राज्यातील ‘या’ भागांमध्ये आज पावसाची शक्यता; तापमानातही वाढ होणार!

Weather Update Today 7 May 2024

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यात पुढील 48 तासांत तापमानात वाढ (Weather Update) होण्याची शक्यता आहे. तर राज्यात काही भागात वादळी वारा, विजांचा कडकडाटासह अवकाळी पाऊस पडण्याची देखील शक्यता आहे. असे भारतीय हवामानशास्र विभागाने (आयएमडी) म्हटले आहे. राज्याचे कमाल तापमान हळूहळू कमी होण्यापूर्वी काही दिवस वाढण्याची अपेक्षा आहे. त्यामुळेच पुढील दोन दिवसात राज्यात तापमनात वाढ होण्याची … Read more

Weather Update : राज्यात तापमानाचा पारा वाढणार; वाचा… कधी ओसरणार पावसाचे वातावरण!

Weather Update Today 30 April 2024

हॅलो कृषी ऑनलाईन : गेला आठवडाभर राज्यावर सक्रीय असणारे चक्राकार वारे (Weather Update) आता मध्यप्रदेश ते दक्षिणेत कर्नाटकाकडे सरकले आहेत. ज्यामुळे आता राज्यातील अवकाळी पावसाची शक्यता ओसरली आहे. राज्यात आता कमाल तापमानात 2 ते 3 अंशांनी वाढ होणार असून, ठाणे आणि रायगड जिल्ह्यात उष्ण व आर्द्र हवामानाचा इशारा देण्यात आला आहे. उर्वरित सर्व ठिकाणी आज … Read more

Unseasonal Rain : विदर्भात अवकाळी पावसाचा धुमाकूळ; घरांची पडझड, झाडे उन्मळून पडली!

Unseasonal Rain In Maharashtra

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यात एकीकडे उन्हाचा कडाका वाढत असताना दुसरीकडे मराठवाड्यासह विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसाने (Unseasonal Rain) चांगलाच धुमाकूळ घातला आहे. रविवारी (ता. 28) विदर्भातील अकोला, अमरावती, यवतमाळ, वर्ध्यासह चंद्रपूर जिल्ह्यात तुफान पाऊस झाला आहे. वाऱ्याचा जोर अधिक असल्याने अनेक झाडे उन्मळून पडली (Unseasonal Rain) असल्याचे समोर आले आहे. यवतमाळ जिल्ह्याला पावसाने झोडपले … Read more

Weather Update : राज्यातील ‘या’ भागांमध्ये वादळी पावसाची शक्यता; तापमानाचा पारा वाढणार!

Weather Update Today 29 April 2024

हॅलो कृषी ऑनलाईन : विदर्भाच्या पूर्व भागात विस्कळीत वाऱ्यांची स्थिती (Weather Update) सक्रीय आहे. ज्यामुळे आज (ता.29) पूर्व विदर्भ आणि खानदेशात वादळी वाऱ्यांसह पावसाची शक्यता आहे. असे भारतीय हवामानशास्र विभागाने आपल्या अंदाजात म्हटले आहे. या कालावधीत वाऱ्याचा वेग हा ताशी 30 ते 40 प्रतितास राहण्याचा अंदाज देण्यात आला आहे. उर्वरित महाराष्ट्रात अवकाळी पावसाचा जोर आता … Read more

Weather Update : 24 तासांत राज्यात ढगांच्या गडगडाटासह पावसाची शक्यता – आयएमडी!

Weather Update Today 28 April 2024

हॅलो कृषी ऑनलाईन : दक्षिण कर्नाटकपासून ते संपूर्ण महाराष्ट्रावर चक्राकार वाऱ्यांच्या स्थिती कायम (Weather Update) आहे. ज्यामुळे गेल्या काही दिवसांपासून राज्यात पावसाचे वातावरण पाहायला मिळत आहे. अशातच येत्या 24 तासांमध्ये (ता.28) मराठवाड्यासह मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात जोरदार पावसाची शक्यता असून, ढगांच्या गडगडाटासह वादळी वाऱ्यांचा पाऊस होण्याची शक्यता आहे. असे भारतीय हवामानशास्र विभागाने (आयएमडी) म्हटले आहे. … Read more

Monsoon Update : बहावा फुलला! मॉन्सूनच्या पावसाचे संकेत देणारे ‘हे’ झाड माहितीये का? वाचा… सविस्तर!

Monsoon Update Nature Indications

हॅलो कृषी ऑनलाईन : यावर्षी बहावा वनस्पतीला सर्वत्रच मोठ्या प्रमाणात बहार (Monsoon Update) आला आहे. यावरून यंदाचा पाऊस वेळेवर आणि चांगला होईल, असे संकेत मिळाले आहेत. पूर्वीच्या काळी पावसाचा अंदाज घेण्यासाठी कोणती आधुनिक साधने, यंत्रसामग्री नव्हती. परंतु निसर्गच पावसाच्या आगमनाचा संकेत द्यायचा आणि आताही निसर्ग तेच काम करतो. त्यामुळे शेतकर्‍याला पावसाचा अंदाज घेता येत असे. … Read more

Weather Update : राज्यात ‘या’ जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता; पहा तुमच्या भागातील हवामानाची स्थिती?

Weather Update Today 27 April 2024

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यात सध्या प्रचंड उकाडा जाणवत आहे. याशिवाय उन्हाची प्रचंड ताप (Weather Update) देखील जाणवत आहे. काही भागांमध्ये ढगाळ हवामान तर काही भागांमध्ये पाऊस पडत आहे. काल (ता.२७) रात्रीपासून अमरावती जिल्ह्यातील काही भागात रिमझिम पाऊस सुरू आहे. बुलढाणा, शेगाव याठिकाणीही पाऊस झाला. त्याचप्रमाणे सकाळी अकोला जिल्ह्यातील विविध ठिकाणी पाऊस झाला. ज्यामुळे सध्या … Read more

Weather Update : 48 तासांत राज्यात जोरदार पावसाची शक्यता; उष्णतेची लाट येणार!

Weather Update Today 26 April 2024

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यावर एकीकडे अवकाळी पावसाचे संकट (Weather Update) कायम आहे. तर दुसरीकडे मुंबईसह ठाणे, कोकण परिसरात उष्णतेची लाट पाहायला मिळत आहे. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील जिल्ह्यांमध्ये पुढील 48 तासांत जोरदार पावासाची शक्यता आहे. काही जिल्ह्यामध्ये विजांच्या कडकडाटासह वादळ आणि 30 ते 40 किमी प्रतितास वेगाने सोसाट्याचा वारा आणि हलका पाऊस पडण्याची … Read more

Weather Update : अवकाळी पाऊस राज्याची पाठ सोडेना; 4 ते 5 दिवस मेघगर्जनेसह बरसणार!

Weather Update Today 25 April 2024 Maharashtra

हॅलो कृषी ऑनलाईन : अवकाळी पाऊस राज्याची पाठ सोडायला तयार नाहीये. संपूर्ण एप्रिल महिनाभर राज्यात भाग बदलत पाऊस (Weather Update) पाहायला मिळाला. या अवकाळी पावसामुळे राज्यातील 1 लाख हेक्टरहून अधिक पिकांचे नुकसान झाले. अशातच आता पुन्हा एकदा पुढील चार ते पाच दिवस राज्यात मेघगर्जनेसह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. यात प्रामुख्याने विदर्भात … Read more

error: Content is protected !!