MJPJAY Health Scheme : महात्मा फुले जनआरोग्य योजनेच्या पात्रता अटीत मोठा बदल, पहा किती रुपयांपर्यंत मोफत उपचाराची मर्यादा?

MJPJAY Health Scheme

MJPJAY Health Scheme : सन २०१२ साली राज्यात सुरू करण्यात आलेली महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना गोरगरिबांसाठी वरदान ठरत आहे. आता ही योजना राज्यातील सर्व नागरिकांसाठी लागू करण्याचा निर्णय नुकताच सार्वजनिक आरोग्य विभागाने घेतला आहे. (Mahatma Jyotiba Phule scheme eligibility) ५ लाख रुपयांपर्यंत मिळणार मोफत उपचार या योजनेमध्ये रुग्णाच्या आजारांवर दीड लाख रुपयांपर्यंत मोफत … Read more

संजय गांधी निराधार योजना : लाभार्थ्यांसाठी खुशखबर! शासनाने अर्थसहाय्यता निधीत केली ‘इतकी’ वाढ

संजय गांधी निराधार योजना

संजय गांधी निराधार योजना : राज्यात संजय गांधी निराधार योजना व श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजना राज्य शासनाच्या वतीने राबविण्यात येते. या योजनेअंतर्गत निराधार लाभार्थ्यांना अर्थसहाय्य दिले जाते. मात्र ५ जुलै २०२३ रोजी या अर्थसाह्यात वाढ करण्याचा शासननिर्णय निर्गमित करण्यात आला आहे. महाराष्ट्र सरकारचे अनुदान मिळवण्यासाठी इथे क्लिक करून App डाउनलोड करा संजय गांधी … Read more

Kanda Anudan : कांदा उत्पादक शेतकऱ्यांना ‘या’ तारखेच्या आत मिळणार अनुदान…

Kanda Anudan

Kanda Anudan : पावसाळी अधिवेशनात शेतकऱ्यांची चिंता मिटवणारी बातमी आली असून कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी राज्य शासनाने एक मोठा निर्णय घेतला आहे. याबाबत अब्दुल सत्तार यांनी पावसाळी अधिवेशनात आज माहिती दिली. राज्य शासनाकडून कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी देण्यात येणारं अनुदान हे १५ ऑगस्टपूर्वी देण्यात येईल असं सरकारकडून सांगण्यात आलं आहे. रोजचे बाजारभाव मोबाईलवर मिळवण्यासाठी येथे क्लिक करून … Read more

Tractor Trolley : शेतकऱ्यांसाठी खुशखबर! ट्रॅक्टर ट्रॉलीसाठी मिळणार ‘इतके’ अनुदान; असा करा अर्ज

Tractor Trolley

Tractor Trolley : अवकाळी पाऊस, पूर परिस्थिती यांसारख्या संकटांचा सामना शेतकऱ्यांना सतत करावा लागतो. त्यामुळे शेतकऱ्यांचे हित लक्षात घेता राज्य आणि केंद्र सरकार सतत नवनवीन योजना आणत असते. ज्याचा फायदा आज लाखो शेतकरी घेताना दिसत आहेत. यांच शेतकऱ्यांसाठी आता एक आनंदाची बातमी आहे. शेतकऱ्यांना सरकार आता ट्रॅक्टर ट्रॉलीच्या खरेदीसाठी अनुदान देणार आहे. सरकारी योजनेला मोबाईलवरून … Read more

Kanda Chal Anudan : कांदा उत्पादकांसाठी खुशखबर! 5 हजार 700 कांदाचाळीचे होणार वाटप, अर्ज कसा करायचा?

Kanda Chal Anudan

Kanda Chal Anudan । राज्य आणि केंद्र सरकार शेतकऱ्यांना आर्थिक लाभ व्हावा यासाठी अनेक योजना राबवत असतात. ज्याचा फायदा देशातील लाखो शेतकरी घेत असतात. राज्यात दरवर्षी मोठ्या प्रमाणावर कांद्याचे उत्पादन घेतात. परंतु दुःखाची बाब अशी की कधीतरीच कांद्याला चांगले भाव असतात. अनेकदा शेतकऱ्यांना कांदा भाव मिळत नसल्याने फेकून द्यावा लागतो. Online अर्ज करण्यासाठी इथे क्लिक … Read more

Pik Vima Yojana : 1 रुपयात पीक विमा काढण्यासाठी ही कागदपत्रे आहेत बंधनकारक; जाणून घ्या सविस्तर

Pik Vima Yojana

Pik Vima Yojana : निसर्गाचं चक्र बदलल्याने सर्वात जात तोटा हा शेतकऱ्याचा होत असतो. महाराष्ट्रात मागच्यावर्षी शेतकऱ्यांचं अवकाळी पावसाने (unseasonal rain) मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. काही शेतकऱ्यांना हे नुकसान सहन न झाल्याने काहींनी आत्महत्या देखील करण्याचा प्रयत्न केला. तरी अद्याप सरकारकडून कोणतीही मदत मिळाली नसल्याची तक्रार शेतकरी करीत आहेत. मात्र आता शेतकऱ्यांना फक्त १ … Read more

Soil Health Card : जमिनीची उत्पादकता कमी झालीय? मृदा आरोग्य कार्ड नेमकं काय आहे? शेतकऱ्यांना होतो फायदा, जाणून घ्या

Soil Health Card

Soil Health Card : शेतकऱ्यांच्या चांगल्या उत्पादनासाठी शासन अनेक योजना राबवून त्यांना मदत करते. मृदा आरोग्य कार्ड योजना ही देखील अशीच योजना आहे. याअंतर्गत शेतकऱ्यांची माती परीक्षण करून अहवालाच्या आधारे शेती केली जाते. असे केल्याने त्यांचा शेतीवरील खर्चही कमी होतो आणि उत्पादनातही पूर्वीच्या तुलनेत वाढ होते. कारण आपल्या मातीची चाचणी केल्यावर जमिनीत काय कमतरता आहे … Read more

PM Kusum Yojana : महत्वाची बातमी! वीज न वापरता करता येणार शेती, सोलर पॅनलसाठी शासनाचे देतंय ‘इतक’ अनुदान

PM kusum Yojana

PM Kusum Yojana : पीएम कुसुम योजनेअंतर्गत, (PM Kusum Yojana) शेतकऱ्यांना सौर पंप बसवण्यासाठी 90% पर्यंत अनुदान दिले जाते. यामध्ये केंद्र आणि राज्य सरकार (State Govt) 30-30% सबसिडी देतात आणि उर्वरित 30% कर्ज बँका देऊ शकतात. देशातील बहुतांश भागात वीजटंचाईची समस्या भेडसावत आहे. ज्याचा थेट परिणाम शेती आणि सिंचनावर होतो. त्यामुळे पिकाच्या उत्पादनावर परिणाम होतो. … Read more

सरकारचा धडाकेबाज निर्णय! गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजनेला दिली मंजुरी

गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजना

Government GR : राज्यातील शेतकऱ्यांना शेती करताना विविध अपघात होत असतात. त्यामध्ये विशेषतः पाण्यात बुडून मृत्यू होणे, कीटकनाशके हाताळतांना अथवा अन्य कारणामुळे होणारी विषबाधा, विजेचा धक्का बसल्याने किंवा वीज पडणे, उंचावरुन पडून झालेला अपघात, सर्पदंश व विंचूदंश, नक्षलवाद्यांकडून होणारी हत्या, जनावरांनी खाल्ल्यामुळे अथवा त्यांच्या चावण्यामुळे जखमी किंवा होणारे मृत्यू, दंगल, अन्य कोणतेही अपघात यामुळे मृत्यु … Read more

कोंबड्या आणि शेळीसाठीही मिळणार कर्ज, असा करा अर्ज; जाणून घ्या सविस्तर

Pashu Kisan Credit Card Yojana

Pashu Kisan Credit Card Yojana : शेतकऱ्यांना आर्थिक सहाय्य मिळावे म्हणून सरकार वेगेवेगळ्या योजना राबवत असते. सरकारच्या या योजनांचा शेतकऱ्यांना लाभ देखील होतो. अशीच एक योजना म्हणजे ‘पशु किसान क्रेडिट कार्ट योजना’, ज्या अंतर्गत शेतकऱ्यांना पशु क्रेडिट कार्डवर हमीशिवाय 1,80,000 रुपयांपर्यंत कर्ज मिळते. ही योजना विशेषतः ग्रामीण भागातील शेतकऱ्यांसाठी सुरू करण्यात आली आहे जे पशुपालनही … Read more

error: Content is protected !!