Crop Management: हवामान बदलानुसार पुढील आठवड्यात असे करा पीक व्यवस्थापन  

हॅलो कृषी ऑनलाईन: वातावरणातील बदलानुसार पिकांचे व्यवस्थापन (Crop Management) करणे गरजेचे असते.हवामान विभागाने मराठवाडयात 9 ते 11 फेब्रुवारी दरम्यान तुरळक ठिकाणी हलक्या स्वरुपाच्या पावसाची शक्यता वर्तविली आहे. त्यामुळे किमान तापमानात 7 व 8 ‍फेब्रुवारी रोजी 1 ते 2 अंश सेल्सिअसने घट होऊन त्यानंतर किमान तापमानात हळूहळू 2 ते 3 अंश सेल्सिअसने वाढ होण्याची शक्यता आहे. अशा … Read more

Watermelon Cultivation: कलिंगड लागवड करायची आहे? जाणून घ्या सुधारित पद्धत  

हॅलो कृषी ऑनलाईन: उन्हाळा सुरू झाला की लाल भडक आणि चवीला गोड अशा कलिंगडाची (Watermelon Cultivation) मागणी वाढते. कमी कालावधीत येणारे हे पीक शेतकर्‍यांना चांगला नफा मिळवून देते. फेब्रुवारीचा महिना कलिंगड लागवडीसाठी महत्त्वाचा समजला जातो. त्यामुळे शेतकरी जर कलिंगड लागवड (Watermelon Cultivation) करायचा विचार करत असतील तर सुधारित पद्धतीचा अवलंब केल्यास त्यांना नक्कीच गुणवत्तापूर्ण उत्पादन … Read more

Gahu Tambera Rog: वाढत्या थंडीत गव्हावरील तांबेरा रोगाचे वेळीच करा नियंत्रण

  हॅलो कृषी ऑनलाईन: तापमानातील चढ-उतार, धुके, जास्त आर्द्रता आणि ढगाळ वातावरण यामुळे गहू पि‍कावर तांबेरा (Gahu Tambera Rog) रोगाचा प्रादुर्भाव वेगाने होण्याची शक्यता आहे. सध्याच्या वातावरणामुळे गव्हावर नारंगी तांबेरा आणि काळा तांबेरा रोगाचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणात आढळून येतो. तांबेरा हा गव्हावरील अत्यंत हानिकारक रोग आहे. या रोगाकडे दुर्लक्ष केल्यास पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होऊन उत्पादनात … Read more

Insecticides and Pesticides List: शेतकरी बंधुंनो, कीटकनाशकांची ही व्यापारी नावे तुम्हाला माहित असायलाच हवी!

हॅलो कृषी ऑनलाईन :शेतकरी बंधुंनो, बरेचदा ठराविक किडी किंवा रोगासाठी कोणती कीटकनाशके (Insecticides and pesticides list) वापरावी आणि बाजारात त्या कीटकनाशकांना कोणते व्यापारिक नाव आहे हे आपल्या बहुतेक जणांना माहित नसते. कृषी तज्ज्ञ, किंवा कृषी विद्यापीठामार्फत सुद्धा वेगवेगळ्या पिकांसाठी वापरण्यात येणारी कीटकनाशके आणि रोगनाशक औषधी यांची शिफारस करण्यात येते. मात्र कृषी केंद्रात ही कीटकनाशके खरेदी … Read more

Sheti Mitra Kitak: शेतात मित्रकीटक वाढवा, पिकांना हानिकारक शत्रू किडींचा नायनाट करा!  

Sheti Mitra Kitak: पि‍काला नुकसान कारक किडींचा समूळ नायनाट करायचा असेल तर एकात्मिक कीड नियंत्रण ही काळाची गरज आहे. विशेषतः मित्र किडी (Sheti Mitra Kitak), जे पर्यावरणाला आणि पिकांना नुकसान न करता शत्रू किडींचे नियंत्रण करण्यास मदत करते.  तर जाणून घेऊ या मित्र किडींचे फायदे आणि वापर. मित्र किडींचे फायदे (Benefits Sheti Mitra Kitak)                                                                       … Read more

Sesame Cultivation: जाणून घ्या, उन्हाळी तीळ लागवडीचे तंत्र!

हॅलो कृषी ऑनलाईन: तीळ हे महत्त्वाचे तेलबिया पीक म्हणून ओळखले जाते. तीळ लागवड प्रामुख्याने खरीप, अर्ध रब्बी आणि उन्हाळी (Sesame Cultivation) अशा तिन्ही हंगामांत केली जाते. तीळ लागवडीनंतर हवामानात अचानक बदल झाल्यास तिळाची प्रत खालावते. याउलट उन्हाळी हंगामातील तीळ लागवडीमध्ये अधिक उत्पादन मिळून प्रतही चांगली मिळते. पांढऱ्या शुभ्र रंग असलेल्या तिळाला बाजारभावही चांगला मिळतो. त्यामुळे … Read more

Precautions While Spraying Pesticides: पिकांवर कीटकनाशक व रोगनाशक औषधे फवारणी करताय? मग अगोदर हे वाचा!

Precautions While Spraying Pesticides: शेतात वापरात येणारी आधुनिक रोगनाशके व कीटकनाशके यांचा योग्य रीतीने वापर न केल्यास मनुष्य व इतर पाळीव जनावरे यांच्या जि‍वितास धोका निर्माण होऊ शकतो. या विषारी औषधांचा वापर करताना सावधगिरी बाळगण्याच्या दृष्टीने पुढील सूचना काळजीपूर्वक पाळाव्या (Precautions While Spraying Pesticides). १. सर्व विषारी औषधांच्या बाटल्यांवर अगर डब्यांवर मोठ्या अक्षरामध्ये त्या औषधाचे … Read more

Biofertilizers: जीवाणू खते – पीक संरक्षण व उत्पादन वाढीसाठी किफायतशीर आणि परिणामकारक पर्याय

Biofertilizers: रासायनिक खताची कमतरता आणि वाढलेल्या किंमती यामुळे पिकांचे उत्पादन खर्च तर वाढतेच शिवाय अतिरिक्त रसायनांच्या वापरामुळे पिकांचे सुद्धा नुकसान होते. शेतकऱ्यांना त्यांच्या शेतातून अपेक्षित उत्पादन मिळवायचे असल्यास जीवाणू खते (Biofertilizers) हा अतिशय किफायतशीर आणि परिणामकारक पर्याय सध्या उपलब्ध आहे. जीवाणू खतांचे फायदे: (Benefits of Biofertilizers) जीवाणू खते (Biofertilizers)जमिनीत आढळणाऱ्या उपयुक्त जीवाणूपासूनतयार केलेली असतात.त्यापैकी अझोटोबॅक्टर,अॅझोस्पीरिलम, निळी हिरवी शेवाळे आणि ऍ़झोला पिकास नत्र पुरवितात. बॅसीलस पॉलिमिक्स जीवाणू स्फुरदाची उपलब्धता वाढवितात तर मायकोराईझा सारखे जीवाणू  पिकास स्फुरद, पालाश, नत्र, कॅल्शियम, सोडियम, जस्त, तांबे, यासारखी अन्नद्रव्ये जमिनीतून शोषण करण्यासाठी मदत करतात. … Read more

Sigatoka Disease in Banana: केळीवरील करपा रोगाचे वेळीच करा व्‍यवस्थापन!

हॅलो कृषी ऑनलाईन : गेल्या काही वर्षात केळीवर करपा रोग (Sigatoka Disease in Banana) मोठ्या प्रमाणावर येत आहे. या रोगामुळे केळीच्या उत्पादनामध्ये मोठी घट येते, केळीची प्रत कमी होते, तसेच उत्पादन व आर्थिक बाबींवर प्रतिकूल परिणाम होत आहे. हा रोग बुरशीजन्य असून जगातील उष्ण कटिबंधातील केळी पिकवणाऱ्या सर्व देशात येतो. रोगाची लक्षणे (Symptoms of the Sigatoka Disease … Read more

Mosambi Dieback: तुमच्या मोसंबीवर ‘डायबॅक’ रोग तर नाही ना? जाणून घ्या कारणे, करा व्यवस्थापन!

हॅलो कृषी ऑनलाईन: मराठवाडयातील मुख्य फळपिक मोसंबीवर डायबॅक (Mosambi Dieback) रोगाचा प्रादुर्भाव नेहमीच आढळतो. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात नुकसान सोसावे लागते. या रोगाला ‘आरोह’ या नावाने सुद्धा ओळखतात. या रोगाची नेमकी कारणे कोणती आणि यावर पूर्णपणे नियंत्रण कसे मिळवावे याविषयी ‘वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणीतर्फे’ शेतकऱ्यांसाठी मार्गदर्शक माहिती दिलेली आहे. या लेखाद्वारे ती जाणून … Read more

error: Content is protected !!